"आसामी विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
ओळ २३: ओळ २३:
}}
}}

'''असमीया विकिपीडिया''' ही मुक्त ज्ञानकोश [[विकिपीडिया|विकिपीडियाची]] [[असमीया भाषा|असमीया]] भाषेतील आवृत्ती आहे. याचे डोमेन २ जून २००२ रोजी अस्तित्त्वात आले. जुलै २०१५, मध्ये या आवृत्तीने ३,६०० लेखांचा टप्पा ओलांडला.<ref name="stattistic">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.wikistatistics.net/wiki/as/articles/full|title=Wikipedia Interactive Statistics, Article count|publisher=Martin Kozak|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20141210181942/http://www.wikistatistics.net/wiki/as/articles/full|archive-date=2014-12-10|access-date=October 15, 2012}}</ref><ref name="mediawiki">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://meta.wikimedia.org/wiki/List_of_Wikipedias|title=List of Wikipedias|publisher=Wikimedia foundation|access-date=August 23, 2015}}</ref> या विकिपीडियात २९,२७० नोंदणीकृत वापरकर्ते आणि ८,३१६ लेख आहेत.
'''असमीया विकिपीडिया''' ही मुक्त ज्ञानकोश [[विकिपीडिया|विकिपीडियाची]] [[असमीया भाषा|असमीया]] भाषेतील आवृत्ती आहे. याचे डोमेन २ जून २००२ रोजी अस्तित्वात आले. जुलै २०१५, मध्ये या आवृत्तीने ३,६०० लेखांचा टप्पा ओलांडला.<ref name="stattistic">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.wikistatistics.net/wiki/as/articles/full|title=Wikipedia Interactive Statistics, Article count|publisher=Martin Kozak|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20141210181942/http://www.wikistatistics.net/wiki/as/articles/full|archive-date=2014-12-10|access-date=October 15, 2012}}</ref><ref name="mediawiki">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://meta.wikimedia.org/wiki/List_of_Wikipedias|title=List of Wikipedias|publisher=Wikimedia foundation|access-date=August 23, 2015}}</ref> या विकिपीडियात २९,२७० नोंदणीकृत वापरकर्ते आणि ८,३१६ लेख आहेत.

[[गुवाहाटी]]मधील गुवाहाटी विद्यापीठात जानेवारी २९,२०१२ रोजी प्रथम आसामी विकिपीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती आणि नंतर दुसऱ्यांदा १ फेब्रुवारी २०१२ रोजी [[तेजपूर]]मधील तेजपूर विद्यापीठात संपादन लोकांना विकीवर संपादन आणि योगदान कसे करायचे याची माहिती दिली. नंतर, [[आसाम|आसाममधील]] विविध ठिकाणी समुदाय सदस्यांनी इतर अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.<ref>[https://archive.is/20120905081951/http://www.northeasttoday.in/our-states/assam/assamese-wikipedia-celebrates-10th-anniversary/ northeasttoday]</ref><ref>[http://www.telegraphindia.com/1120601/jsp/northeast/story_15554932.jsp#.T94DpJGoFN telegraphindia.com]</ref><ref>[http://zeenews.india.com/business/news/technology/assamese-wikipedia-completes-10-years-of-existence_53685.html zeenews.india.com]</ref>

१६:३१, १९ एप्रिल २०२२ ची आवृत्ती

असमीया विकिपीडिया
असमीया विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषा असमीया
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://as.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण १ डिसेंबर, इ.स. २०१४[१]
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

असमीया विकिपीडिया ही मुक्त ज्ञानकोश विकिपीडियाची असमीया भाषेतील आवृत्ती आहे. याचे डोमेन २ जून २००२ रोजी अस्तित्वात आले. जुलै २०१५, मध्ये या आवृत्तीने ३,६०० लेखांचा टप्पा ओलांडला.[२][३] या विकिपीडियात २९,२७० नोंदणीकृत वापरकर्ते आणि ८,३१६ लेख आहेत.

गुवाहाटीमधील गुवाहाटी विद्यापीठात जानेवारी २९,२०१२ रोजी प्रथम आसामी विकिपीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती आणि नंतर दुसऱ्यांदा १ फेब्रुवारी २०१२ रोजी तेजपूरमधील तेजपूर विद्यापीठात संपादन लोकांना विकीवर संपादन आणि योगदान कसे करायचे याची माहिती दिली. नंतर, आसाममधील विविध ठिकाणी समुदाय सदस्यांनी इतर अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.[४][५][६]

संदर्भ

  1. ^ Assamese Wikipedia statistics
  2. ^ "Wikipedia Interactive Statistics, Article count". Martin Kozak. Archived from the original on 2014-12-10. October 15, 2012 रोजी पाहिले.
  3. ^ "List of Wikipedias". Wikimedia foundation. August 23, 2015 रोजी पाहिले.
  4. ^ northeasttoday
  5. ^ telegraphindia.com
  6. ^ zeenews.india.com

बाह्य दुवे