"पॅरिसचा तह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २: ओळ २:
'''पॅरिसचा तह''' हा [[सप्टेंबर ३]], [[इ.स. १७८३]] रोजी [[ग्रेट ब्रिटन]] आणि [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] यांच्यातील तह होता. [[नोव्हेंबर ३०]], [[इ.स. १७८२]] रोजी प्राथमिक मान्यता मिळालेल्या या तहानिशी [[अमेरिकन क्रांती]] पूर्ण झाली व अमेरिकेच्या सीमा रुंदावल्या.<ref>अमेरिकन फॉरेन रिलेशन्स: अ हिस्टरी, टू १९२०; थॉमस पीटरसन, जे. गॅरी क्लिफर्ड आणि शेन जे. मॅडॉक (२००९) खंड १ पृ २० (इंग्लिश मजकूर)</ref>

या बोलण्यांची सुरूवात एप्रिल १७८२मध्ये झाली. अमेरिकेचे प्रतिनिधित्व [[बेंजामिन फ्रॅंकलिन]], [[जॉन जे]], [[हेन्री लॉरेन्स]] आणि [[जॉन ॲडम्स]] यांनी तर ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व [[डेव्हिड हार्टली]] आणि [[रिचर्ड ऑसवाल्ड]] यांनी केले.
या बोलण्यांची सुरुवात एप्रिल १७८२मध्ये झाली. अमेरिकेचे प्रतिनिधित्व [[बेंजामिन फ्रॅंकलिन]], [[जॉन जे]], [[हेन्री लॉरेन्स]] आणि [[जॉन ॲडम्स]] यांनी तर ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व [[डेव्हिड हार्टली]] आणि [[रिचर्ड ऑसवाल्ड]] यांनी केले.
[[चित्र:Treaty of Paris 1783 - last page (hi-res).jpg|इवलेसे|तहकलमांचे शेवटचे पान]]
[[चित्र:Treaty of Paris 1783 - last page (hi-res).jpg|इवलेसे|तहकलमांचे शेवटचे पान]]
{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}

२२:३२, २७ मार्च २०२२ ची आवृत्ती

नोव्हेंबर ३०, १७८२ रोजी पॅरिसच्या तहास प्राथमिक मान्यता.

पॅरिसचा तह हा सप्टेंबर ३, इ.स. १७८३ रोजी ग्रेट ब्रिटन आणि अमेरिका यांच्यातील तह होता. नोव्हेंबर ३०, इ.स. १७८२ रोजी प्राथमिक मान्यता मिळालेल्या या तहानिशी अमेरिकन क्रांती पूर्ण झाली व अमेरिकेच्या सीमा रुंदावल्या.[१]

या बोलण्यांची सुरुवात एप्रिल १७८२मध्ये झाली. अमेरिकेचे प्रतिनिधित्व बेंजामिन फ्रॅंकलिन, जॉन जे, हेन्री लॉरेन्स आणि जॉन ॲडम्स यांनी तर ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व डेव्हिड हार्टली आणि रिचर्ड ऑसवाल्ड यांनी केले.

तहकलमांचे शेवटचे पान

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ अमेरिकन फॉरेन रिलेशन्स: अ हिस्टरी, टू १९२०; थॉमस पीटरसन, जे. गॅरी क्लिफर्ड आणि शेन जे. मॅडॉक (२००९) खंड १ पृ २० (इंग्लिश मजकूर)