"माइनाउ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६: ओळ ६:




[http://http://www.youtube.com/watch?v=CS18nZxZxw0माइनाउ च्या बगीच्यातील फुले]
[http://www.youtube.com/watch?v=CS18nZxZxw0 माइनाउ च्या उद्यानातील फुले]

०२:४७, १९ फेब्रुवारी २००८ ची आवृत्ती

चित्र:माइनाउ च्या बगीच्यातील फुले.JPG
माइनाउ च्या बगीच्यातील फुले

माइनाउ- कॉनस्टांन्झ अथवा बोडनसे तळ्यातील कॉनस्टांन्झ या गावाजवळिल बेट. हे बेट येथिल फुलां साठि प्रसिद्ध आहे. या उद्यानाचे वैश्यिठ्य म्हणजे बाराहि महिने हे उद्यान खुले असते. ऋतुनुसार इथलि फुले बदलली जातात, खासकरुन वसंत ऋतुमध्ये येथे भेट देणे म्हणजे स्वर्गीय अनुभव असतो. या उद्यानाची तुलना ऍमस्टरडॅमच्या ट्युलिप उद्यानाशी होउ शकेल

बेटावरील एक छोटा राजवाडा आहे. त्या राजवाड्यात आतमध्ये देखील ऑर्चिड ची बाग फुलवली आहे. येथे अतिशय दुर्मिळ प्रकारच्या ऑर्चिड, वनस्पति तसेच युरोपमध्ये अतिशय दुर्मिळ असणारा पामवृक्ष येथे जतन केला आहे.


माइनाउ च्या उद्यानातील फुले