"चेचन्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Coat_of_arms_of_Chechnya.svg या चित्राऐवजी Coat_of_Arms_of_Chechnya_(2020-).svg चित्र वापरले.
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ १६: ओळ १६:
}}
}}
[[File:Map of Chechnya.svg|thumb|250px|right]]
[[File:Map of Chechnya.svg|thumb|250px|right]]
'''चेचन्या''' ({{lang-ru|Чече́нская Респу́блика}}, ''Chechenskaya Respublika''; {{lang-ce|Нохчийн Республика}}, ''Noxçiyn Respublika'') हे [[रशिया]]च्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. चेचन्या [[कॉकासस]] प्रदेशामधील बहुसंख्य जनता [[मुस्लिम]] आहे. १९९१ साली [[सोव्हियेत संघ]]ाचे तुकडे झाल्यानंतर चेचन जनतेने स्वतंत्र चेचन्या देशाचा दावा केला होता. आजही येथे फुटीरवादी चळवळ चालू आहे.
'''चेचन्या''' ({{lang-ru|Чече́нская Респу́блика}}, ''Chechenskaya Respublika''; {{lang-ce|Нохчийн Республика}}, ''Noxçiyn Respublika'') हे [[रशिया]]च्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. चेचन्या [[कॉकासस]] प्रदेशामधील बहुसंख्य जनता [[मुस्लिम]] आहे. १९९१ साली [[सोव्हिएत संघ]]ाचे तुकडे झाल्यानंतर चेचन जनतेने स्वतंत्र चेचन्या देशाचा दावा केला होता. आजही येथे फुटीरवादी चळवळ चालू आहे.


{{रशियाचे राजकीय विभाग}}
{{रशियाचे राजकीय विभाग}}

२२:०२, २२ मार्च २०२२ ची नवीनतम आवृत्ती

चेचन्या
Чеченская Республика
Нохчийн Республика
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

चेचन्याचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
चेचन्याचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा उत्तर कॉकासियन
स्थापना ११ जानेवारी १९९१
राजधानी ग्रोझनी
क्षेत्रफळ १७,३०० चौ. किमी (६,७०० चौ. मैल)
लोकसंख्या ११,०३,६८६
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-CE
संकेतस्थळ http://chechnya.gov.ru/

चेचन्या (रशियन: Чече́нская Респу́блика, Chechenskaya Respublika; चेचन: Нохчийн Республика, Noxçiyn Respublika) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. चेचन्या कॉकासस प्रदेशामधील बहुसंख्य जनता मुस्लिम आहे. १९९१ साली सोव्हिएत संघाचे तुकडे झाल्यानंतर चेचन जनतेने स्वतंत्र चेचन्या देशाचा दावा केला होता. आजही येथे फुटीरवादी चळवळ चालू आहे.