"फुटबॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
88.207.158.115 (चर्चा)यांची आवृत्ती 204027 परतवा.
ओळ ४: ओळ ४:


== खेळाचे स्वरूप ==
== खेळाचे स्वरूप ==
sqshjdheufk huez7ifgeuyzgdeugezgdezgydezguyezdgezgdezgdezeuldujdgnfufn,fg
dèuydsebgehhsehzhrhtu/ezhdyqagdeszdgdyuggcsuuysgiuydgzitu/ideygdyetyedfstdshqsjeazghujgy7uy<5g45duy4g4zeuy1gf45ys475iq7i57fzt57d5f7tyqs78575fyysdhfhpsdhzeyfy8658e8io8z57dfizpo57id5h7z7u7fz7g57zye57ge5d7guu

==इतिहास आणि खेळाचा विकास ==
==इतिहास आणि खेळाचा विकास ==



००:४२, १२ फेब्रुवारी २००८ ची आवृत्ती

फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात अकरा खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळाचे उद्दिष्ट आहे. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू पोहोचवेल (गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.

इ. स. १८६३ मध्ये फुटबॉल असोसिएशन या इंग्लंडमधील संघटनेने फुटबॉल खेळास नियमबध्द केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन (फिफा) ही संघटना करते. या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा फुटबॉल विश्वचषक होय.

खेळाचे स्वरूप

इतिहास आणि खेळाचा विकास

खेळाचे नियम

महत्त्वाच्या संघटना

मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा

राष्ट्रांतर्गत/आंतरराष्ट्रीय क्लब स्पर्धा

बाह्यदुवे

साचा:Link FA