"जोसेफ हायडन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 82 langlinks, now provided by Wikidata on d:Q7349
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३३: ओळ ३३:
| संकीर्ण =
| संकीर्ण =
}}
}}
'''जोसेफ हायडन''' ({{lang-de|Joseph Haydn}}) (३१ मार्च इ.स. १७३२ - ३१ मे, इ.स. १८०९) हा एक [[ऑस्ट्रिया|ऑस्ट्रियन]] गीतकार व संगीतकार होता. आपल्या कारकिर्दीदरम्यान [[युरोप]]ातील सर्वश्रेष्ठ गीतकार मानल्या गेलेल्या हायडनला ''[[सिंफनी]]चा जनक'' असे अनेकदा संबोधले जाते.
'''जोसेफ हायडन''' ({{lang-de|Joseph Haydn}}) (३१ मार्च इ.स. १७३२ - ३१ मे, इ.स. १८०९) हा एक [[ऑस्ट्रिया|ऑस्ट्रियन]] गीतकार व संगीतकार होता. आपल्या कारकीर्दीदरम्यान [[युरोप]]ातील सर्वश्रेष्ठ गीतकार मानल्या गेलेल्या हायडनला ''[[सिंफनी]]चा जनक'' असे अनेकदा संबोधले जाते.


हायडन हा [[वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट|मोझार्ट]]चा मित्र व [[लुडविग व्हान बीथोव्हेन]]चा शिक्षक होता.
हायडन हा [[वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट|मोझार्ट]]चा मित्र व [[लुडविग व्हान बीथोव्हेन]]चा शिक्षक होता.

२२:२२, १९ मार्च २०२२ ची आवृत्ती

जोसेफ हायडन
Joseph Haydn (जर्मन)
जन्म ३१ मार्च इ.स. १७३२
रोहराउ, ऑस्ट्रिया
मृत्यू ३१ मे, इ.स. १८०९
व्हियेना
नागरिकत्व ऑस्ट्रियन

जोसेफ हायडन (जर्मन: Joseph Haydn) (३१ मार्च इ.स. १७३२ - ३१ मे, इ.स. १८०९) हा एक ऑस्ट्रियन गीतकार व संगीतकार होता. आपल्या कारकीर्दीदरम्यान युरोपातील सर्वश्रेष्ठ गीतकार मानल्या गेलेल्या हायडनला सिंफनीचा जनक असे अनेकदा संबोधले जाते.

हायडन हा मोझार्टचा मित्र व लुडविग व्हान बीथोव्हेनचा शिक्षक होता.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: