"सीना नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
vishwakosh.marathi.gov.in/25894 वरून केलेली नकल डकव
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २७: ओळ २७:
नदीचा उगम जेऊर येथील ससेवाडी येथील गावात अहमदनगर येथे झाला आहे. ही नदी अहमदनगर उस्मानाबाद जिल्ह्यामधील [[परांडा तालुका]] ते सोलापूर जिल्ह्यातून वाहते. सीना नदीवर सीना कोळेगाव हे धरण बांधलेले आहे ते [[करमाळा]] तालुक्यातील कोळगाव येथे बांधले आहे. नदी ज्या ज्या गावांमधून वाहते तेथे नदीकिनारी भव्य प्राचीन मंदीरे आहेत. मिरगव्हाण हे गाव देखील सीना नदीच्या काठी असून ते करमाळा तालुक्यात आहे. याच गावात सिनाकाठी महादेवाचे प्राचीन मंदीर आहे. परंडा तालुक्यातील डोमगाव येथे [[रामदास स्वामी]] यांचे शिष्य [[कल्याण स्वामी]] यांची समाधी आहे. तसेच येथे रामाचे प्राचीन मंदिर आहे. कल्याणस्वामी यांच्या संधी स्थळावरून येथील जलाशयाला 'कल्याण सागर' असे म्हणतात. जवळच सोनारी येथे [[कालभैरव|कालभैरवाचे]] प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. चोंडी येथे सीना नदीच्या काठी पुण्यश्लोक [[अहिल्याबाई होळकर]] यांचे प्रसिद्ध मंदिर आहे. ही नदी पुढे [[भीमा नदी]]स मिळते. भोगावती ही सीना नदीची एकमेव उपनदी आहे.

सीना या नदीस परांडा तालुक्यातुन वाहणारी दुधना ही नदी आवारपिंपरी गावा पासून 2 किमी अंतरावर जाऊन मिळते.सीना नदी
सीना या नदीस परांडा तालुक्यातुन वाहणारी दुधना ही नदी आवारपिंपरी गावा पासून 2 किमी अंतरावर जाऊन मिळते.

{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
भीमा नदीची एक उपनदी. लांबी सु. ३७५ किमी. पाणलोट क्षेत्र सु. १२,७४२ चौ. किमी. महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर शहराच्या उत्तरेस ही नदी उगम पावते. हिचे तीन शीर्षप्रवाह मानले जातात. त्यांपैकी एक अहमदनगर शहराच्या पश्चिमेस जामगावजवळ, तर दुसरे दोन प्रवाह शहराच्या ईशान्येस जेऊर आणि पिंपळगाव उजनीजवळ उगम पावतात. त्यांचा एकत्रित प्रवाह सीना नदी या नावाने ओळखला जातो. सुरुवातीच्या टप्प्यात अहमदनगर शहरापर्यंत ही नदी दक्षिणवाहिनी आहे. तेथून पुढे ती आग्नेयवाहिनी बनते. या टप्प्यात या नदीमुळे अहमदनगर व बीड या जिल्ह्यांची सु. ५५ किमी. लांबीची नैसर्गिक सरहद्द बनली आहे.

पुढे अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या ऐतिहासिक ठिकाणाजवळ ही नदी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. या जिल्ह्यातील खांबेवाडी गावापासून पुढे या नदीमुळे सोलापूर-उस्मानाबाद जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील म्हैसगावपासून हिचा प्रवाह याच जिल्ह्यातून पुढे वाहत जातो. कर्नाटक राज्य आणि सोलापूर जिल्हा यांच्या सरहद्दीवर कुडल गावाजवळ ही नदी भीमा नदीस मिळते. सीना नदीचे पात्र उथळ असून उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ते कोरडे पडते.

मेहेकरी नदी ही सीना नदीची प्रमुख उपनदी असून ती बीड जिल्ह्यामध्ये सांगवीजवळ सीना नदीला डावीकडून मिळते. याशिवाय तलवार, इंचाना, कामुही, भेंडी, नल्की, चांदली इ. तिच्या उपनद्या आहेत. सीना-निमगाव व सीना-कोळेगाव हे या नदीवरील प्रकल्प असून, सीना-कोळेगाव योजनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सु. ९,३०० हे. क्षेत्र ओलिताखाली आले आहे. चोंडी ( अहमदनगर जिल्हा ), मोहोळ, वडवळ, कुडल (सोलापूर जिल्हा) इ. या नदीवरील महत्त्वाची ठिकाणे आहेत.{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
[[वर्ग:सोलापूर जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग:सोलापूर जिल्ह्यातील नद्या]]

०६:३८, २८ फेब्रुवारी २०२२ ची आवृत्ती

सीना
उगम ससेवाडी, अहमदनगर
मुख अहमदनगर
पाणलोट क्षेत्रामधील देश अहमदनगर, बीड, सोलापूर
उगम स्थान उंची ३०० मी (९८० फूट)
उपनद्या खार ओढा, शेर नदी, भिंगार नाला, तुक्कड ओढा, विंचरणा नदी, तिरा नदी, साखरी ओढा मेहेकरी नदी भोगावतीनदी
धरणे सीना कोळेगाव/लिम गाव गंगारडा

सीना नदी ही महाराष्ट्रातील अहमदनगर, उस्मानाबादसोलापूर जिल्ह्यातील एक नदी आहे.

नगर शहरा पासुन दक्षिण दिशेकडे नगर शहरापासुन १६. किमी अंतरावर सिना नदी काठी नगर तालुक्यातील दहिगाव आहे. या ठिकाणी श्री राम मंदिर आहे व ते पुुु्रातण आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी बांधणीचे बांधकाम आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले आहे असा पुरावा आहे. या मंदिराचे बांधकाम ९५० वर्षा पुवीॅ चे आहे असे पुरावे देखील आढळतात. दहिगाव हे गाव सिना नदी काठी वसलेले गाव आहे.

सीना नदी ही अहमदनगर शहराच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आहे, तसेच पूर्वी आणि आज पण नगर शहराला, पुणे महामार्ग आणि अहमदनगर रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी स्थानक भागात साधारण १४७ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेला ऐतिहासिक लोखंडी पूल आजपर्यंत चांगल्या स्थितीत आहे,विशेष म्हणजे यापुलाचे लोखंड अजूनही गंजलेले नाही हे विशेष आहे.

सीना नदी आणि भिंगार नाला यांचा संगम बुरुडगाव या गावाजवळ आहे हे गाव नगर शहरापासून 2 ते 3 कि. मी. अंतरावर आहे. पुढे ही नदी वाकोडी गावाच्या हद्दीतील खांदे वाडी व इनामकर मळा येथे एक छोटेसे धरण बांधले आहे याचा उपयोग येथील लोकांना खूप मोठया प्रमाणात होते.

नदीचा उगम जेऊर येथील ससेवाडी येथील गावात अहमदनगर येथे झाला आहे. ही नदी अहमदनगर उस्मानाबाद जिल्ह्यामधील परांडा तालुका ते सोलापूर जिल्ह्यातून वाहते. सीना नदीवर सीना कोळेगाव हे धरण बांधलेले आहे ते करमाळा तालुक्यातील कोळगाव येथे बांधले आहे. नदी ज्या ज्या गावांमधून वाहते तेथे नदीकिनारी भव्य प्राचीन मंदीरे आहेत. मिरगव्हाण हे गाव देखील सीना नदीच्या काठी असून ते करमाळा तालुक्यात आहे. याच गावात सिनाकाठी महादेवाचे प्राचीन मंदीर आहे. परंडा तालुक्यातील डोमगाव येथे रामदास स्वामी यांचे शिष्य कल्याण स्वामी यांची समाधी आहे. तसेच येथे रामाचे प्राचीन मंदिर आहे. कल्याणस्वामी यांच्या संधी स्थळावरून येथील जलाशयाला 'कल्याण सागर' असे म्हणतात. जवळच सोनारी येथे कालभैरवाचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. चोंडी येथे सीना नदीच्या काठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे प्रसिद्ध मंदिर आहे. ही नदी पुढे भीमा नदीस मिळते. भोगावती ही सीना नदीची एकमेव उपनदी आहे.

सीना या नदीस परांडा तालुक्यातुन वाहणारी दुधना ही नदी आवारपिंपरी गावा पासून 2 किमी अंतरावर जाऊन मिळते.