"सिपाहीजाला जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
svg map
 
ओळ ३: ओळ ३:
|जिल्ह्याचे_नाव = {{लेखनाव}}
|जिल्ह्याचे_नाव = {{लेखनाव}}
|स्थानिक_नाव = সিপাহীজলা জেলা
|स्थानिक_नाव = সিপাহীজলা জেলা
|चित्र_नकाशा = Tripura-district-map-hi.svg
|चित्र_नकाशा = Shipahijala in Tripura (India).svg
|अक्षांश-रेखांश =
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = त्रिपुरा
|राज्याचे_नाव = त्रिपुरा

१५:०६, ५ फेब्रुवारी २०२२ ची नवीनतम आवृत्ती

सिपाहीजाला जिल्ह्याचे नकाशावरील स्थान

सिपाहीजाला जिल्हा
সিপাহীজলা জেলা
त्रिपुरा राज्यातील जिल्हा
सिपाहीजाला जिल्हा चे स्थान
सिपाहीजाला जिल्हा चे स्थान
त्रिपुरा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य त्रिपुरा
मुख्यालय विश्रामगंज
क्षेत्रफळ
 - एकूण १,०४३ चौरस किमी (४०३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ५,४२,७३१ (२०११)
-साक्षरता दर ९८%
-लिंग गुणोत्तर ९६६ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ पश्चिम त्रिपुरा
संकेतस्थळ


मेलाघर येथील शाही नीरमहाल

सिपाहीजाला हा भारताच्या त्रिपुरा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. हा जिल्हा त्रिपुराच्या पश्चिम भागात स्थित आहे. २०११ साली सिपाहीजाला जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ५.४ लाख इतकी होती. विश्रामगंज हे शहर सिपाहीजाला जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

राष्ट्रीय महामार्ग ८ सिपाहीजाला जिल्ह्यामधून धावतो व जिल्ह्याला आगरताळा तसेच आसामसोबत जोडतो. लुमडिंग-साब्रूम हा रेल्वेमार्ग सिपाहीजाला जिल्ह्यामधूनच जातो.

बाह्य दुवे[संपादन]