"बास-नोर्मंदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Basse-Normandie_locator_map.svg या चित्राऐवजी Basse-Normandie_region_locator_map.svg चित्र वापरले. |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १३: | ओळ १३: | ||
| वेबसाईट = [http://www.cr-basse-normandie.fr/] |
| वेबसाईट = [http://www.cr-basse-normandie.fr/] |
||
}} |
}} |
||
'''बास-नोर्मंदी''' ({{lang-fr|Basse-Normandie}}; [[नॉर्मन भाषा|नॉर्मन]]: Basse-Normaundie; इंग्लिश लेखनभेदः लोअर नॉर्मंडी) हा [[फ्रान्स]] |
'''बास-नोर्मंदी''' ({{lang-fr|Basse-Normandie}}; [[नॉर्मन भाषा|नॉर्मन]]: Basse-Normaundie; इंग्लिश लेखनभेदः लोअर नॉर्मंडी) हा [[फ्रान्स]] देशाचा एक भूतपूर्व [[फ्रान्सचे प्रदेश|प्रदेश]] आहे. १९५६ साली ऐतिहासिक [[नोर्मंदी]] प्रांताचे दोन तुकडे करून [[ऑत-नोर्मंदी|ओत-नोर्मंदी]] व बास-नोर्मंदी हे दोन प्रदेश स्थापन करण्यात आले. परंतु २०१६ साली हे दोन्ही विभाग पुन्हा एकत्रित करून [[नॉर्मंदी (प्रशासकीय प्रदेश)|नॉर्मंदी]] ह्या नव्या प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. |
||
[[दुसरे महायुद्ध|दुसर्या महायुद्धादरम्यान]] [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांनी]] [[जून ६]], [[इ.स. १९४४|१९४४]] रोजी बास-नोर्मंदीमधून [[नाझी जर्मनी]]वर मोठा हल्ला चढवला. ह्या दरम्यान झालेल्या धुमश्चक्रीत येथील प्रदेशाचे अतोनात नुकसान झाले होते. |
[[दुसरे महायुद्ध|दुसर्या महायुद्धादरम्यान]] [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांनी]] [[जून ६]], [[इ.स. १९४४|१९४४]] रोजी बास-नोर्मंदीमधून [[नाझी जर्मनी]]वर मोठा हल्ला चढवला. ह्या दरम्यान झालेल्या धुमश्चक्रीत येथील प्रदेशाचे अतोनात नुकसान झाले होते. |
||
ओळ ३१: | ओळ ३१: | ||
{{फ्रान्सचे प्रदेश}} |
{{फ्रान्सचे प्रदेश}} |
||
[[वर्ग:फ्रान्सचे प्रदेश]] |
[[वर्ग:फ्रान्सचे भूतपूर्व प्रदेश]] |
||
[[वर्ग:बास-नोर्मंदी| ]] |
[[वर्ग:बास-नोर्मंदी| ]] |
१४:४४, २८ जानेवारी २०२२ ची आवृत्ती
बास-नॉर्मंदी Basse-Normandie | ||
फ्रान्सचा प्रदेश | ||
| ||
बास-नॉर्मंदीचे फ्रान्स देशामधील स्थान | ||
देश | फ्रान्स | |
राजधानी | कां | |
क्षेत्रफळ | १७,५८९ चौ. किमी (६,७९१ चौ. मैल) | |
लोकसंख्या | १४,६७,४२५ | |
घनता | ८२.६ /चौ. किमी (२१४ /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-P | |
संकेतस्थळ | [१] |
बास-नोर्मंदी (फ्रेंच: Basse-Normandie; नॉर्मन: Basse-Normaundie; इंग्लिश लेखनभेदः लोअर नॉर्मंडी) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रदेश आहे. १९५६ साली ऐतिहासिक नोर्मंदी प्रांताचे दोन तुकडे करून ओत-नोर्मंदी व बास-नोर्मंदी हे दोन प्रदेश स्थापन करण्यात आले. परंतु २०१६ साली हे दोन्ही विभाग पुन्हा एकत्रित करून नॉर्मंदी ह्या नव्या प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.
दुसर्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांनी जून ६, १९४४ रोजी बास-नोर्मंदीमधून नाझी जर्मनीवर मोठा हल्ला चढवला. ह्या दरम्यान झालेल्या धुमश्चक्रीत येथील प्रदेशाचे अतोनात नुकसान झाले होते.
विभाग
खालील तीन विभाग बास-नोर्मंदी प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.
- ऑर्न (Orne)
- काल्व्हादोस (Calvados)
- मांच (Manche)
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |