"साँत्र-व्हाल दा लोआर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख साँत्र वरुन साँत्र-व्हाल दा लोआर ला हलविला
छोNo edit summary
ओळ १३: ओळ १३:
| वेबसाईट = http://www.regioncentre.fr/
| वेबसाईट = http://www.regioncentre.fr/
}}
}}
'''साँत्र''' ({{lang-fr|Centre}}-Val de Loire) हा [[फ्रान्स]]च्या [[फ्रान्सचे प्रदेश|२७ प्रशासकीय प्रदेशांपैकी]] एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य भागात स्थित असून फ्रान्समधील अनेक नद्या ह्या प्रदेशातून वाहतात. [[तुर, फ्रान्स|तुर]] हे फ्रान्समधील मोठे शहर ह्याच प्रदेशामध्ये स्थित आहे.
'''साँत्र-व्हाल दा लोआर''' ({{lang-fr|Centre}}-Val de Loire) हा [[फ्रान्स]]च्या [[फ्रान्सचे प्रदेश|२७ प्रशासकीय प्रदेशांपैकी]] एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य भागात स्थित असून फ्रान्समधील अनेक नद्या ह्या प्रदेशातून वाहतात. [[तुर, फ्रान्स|तुर]] हे फ्रान्समधील मोठे शहर ह्याच प्रदेशामध्ये स्थित आहे.





१४:०१, २७ जानेवारी २०२२ ची आवृत्ती

साँत्र
Centre
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

साँत्रचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
साँत्रचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी ओर्लियों
क्षेत्रफळ ३९,१५१ चौ. किमी (१५,११६ चौ. मैल)
लोकसंख्या २५,३८,५९०
घनता ६४.८ /चौ. किमी (१६८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-CVL
संकेतस्थळ http://www.regioncentre.fr/

साँत्र-व्हाल दा लोआर (फ्रेंच: Centre-Val de Loire) हा फ्रान्सच्या २७ प्रशासकीय प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य भागात स्थित असून फ्रान्समधील अनेक नद्या ह्या प्रदेशातून वाहतात. तुर हे फ्रान्समधील मोठे शहर ह्याच प्रदेशामध्ये स्थित आहे.


विभाग

साँत्र प्रशासकीय प्रदेश खालील सहा विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: