"एरिस (बटु ग्रह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sanjeev bot (चर्चा | योगदान) छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata. |
Kwamikagami (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Eris and dysnomia2.jpg|220px|thumb|right|एरिस व [[डिस्नोमिया]] यांचे छायाचित्र.]] |
[[चित्र:Eris and dysnomia2.jpg|220px|thumb|right|एरिस व [[डिस्नोमिया]] यांचे छायाचित्र.]] |
||
'''एरिस''' (इंग्रजी: Eris) हा बटुग्रह १३६१९९ एरिस या नावानेही ओळखला जातो. त्याची कक्षा [[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटोच्याही]] पलीकडे असून त्याला [[डिस्नोमिया]] नावाचा उपग्रह आहे. एरिसचा शोध जानेवारी ५, इ.स. २००५ रोजी एम. इ. ब्राऊन व सी. ए. ट्रुजिलो यांनी लावला. |
'''एरिस''' ([[File:Eris symbol (Moskowitz, fixed width).svg|16px]], इंग्रजी: Eris) हा बटुग्रह १३६१९९ एरिस या नावानेही ओळखला जातो. त्याची कक्षा [[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटोच्याही]] पलीकडे असून त्याला [[डिस्नोमिया]] नावाचा उपग्रह आहे. एरिसचा शोध जानेवारी ५, इ.स. २००५ रोजी एम. इ. ब्राऊन व सी. ए. ट्रुजिलो यांनी लावला. |
||
एरिस हा सूर्यमालेतील, वजनाने व आकारमानाने सर्वांत मोठा बटुग्रह आहे. |
एरिस हा सूर्यमालेतील, वजनाने व आकारमानाने सर्वांत मोठा बटुग्रह आहे. |
||
११:५७, १४ डिसेंबर २०२१ ची आवृत्ती
एरिस (, इंग्रजी: Eris) हा बटुग्रह १३६१९९ एरिस या नावानेही ओळखला जातो. त्याची कक्षा प्लूटोच्याही पलीकडे असून त्याला डिस्नोमिया नावाचा उपग्रह आहे. एरिसचा शोध जानेवारी ५, इ.स. २००५ रोजी एम. इ. ब्राऊन व सी. ए. ट्रुजिलो यांनी लावला. एरिस हा सूर्यमालेतील, वजनाने व आकारमानाने सर्वांत मोठा बटुग्रह आहे.