"हेलेना (माँटाना)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो अभय नातू ने पुनर्निर्देशन ठेउन लेख हेलेना, मोंटाना वरुन हेलेना, माँटाना ला हलविला: शुद्धलेखन
(काही फरक नाही)

०८:४४, ७ नोव्हेंबर २०२१ ची आवृत्ती

मोंटानाच्या विधानसभेची इमारत

हेलेना हे अमेरिका देशातील मोंटाना राज्याचे राजधानीचे शहर आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २८,१९० होती.