"कुन्मिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
चित्र
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ३: ओळ ३:


[[वर्ग:चीनमधील शहरे]]
[[वर्ग:चीनमधील शहरे]]
[[वर्ग:युइन्नान]]

१०:५५, २१ ऑक्टोबर २०२१ ची आवृत्ती

युनानमधील कुन्मिंगचे स्थान

कुन्मिंग चीनच्या युनान प्रांताची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. या शहराचा विस्तार अंदाजे २१,४७३ वर्गकिमी असून येथील लोकसंख्या ३५,८३,४२९ तर महानगराची लोकसंख्या ६४,३२,२१२ इतकी आहे.