"सेंदाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो clean up using AWB
ओळ ९: ओळ ९:
| बेट = [[होन्शू]]
| बेट = [[होन्शू]]
| प्रदेश = [[तोहोकू]]
| प्रदेश = [[तोहोकू]]
| प्रभाग = [[मियागी]]
| प्रांत = [[मियागी प्रांत|मियागी]]
| स्थापना = इ.स. १६२६
| स्थापना = इ.स. १६२६
| महापौर =
| महापौर =
ओळ २१: ओळ २१:
| longd = 140 | longm = 52 | longs = 10 | longEW = E
| longd = 140 | longm = 52 | longs = 10 | longEW = E
}}
}}
'''सेंदाई''' ([[जपानी भाषा|जपानी]]: ''青森市'') ही [[जपान]] देशाच्या उत्तर भागातील [[मियागी]] प्रभागाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सेंदाई [[टोकियो]]च्या ३७० किमी उत्तरेस [[प्रशांत महासागर]]ाच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०२० साली सुमारे ११ लाख लोकसंख्या असलेले सेंदाई हे जपानच्या तोहोकू प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे. ११ मार्च २०११ रोजी आलेल्या [[२०११ जपान भूकंप आणि त्सुनामी|प्रलयंकारी भूकंपामध्ये]] सेंदाई व परिसराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
'''सेंदाई''' ([[जपानी भाषा|जपानी]]: ''青森市'') ही [[जपान]] देशाच्या उत्तर भागातील [[मियागी प्रांत|मियागी]] प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सेंदाई [[टोकियो]]च्या ३७० किमी उत्तरेस [[प्रशांत महासागर]]ाच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०२० साली सुमारे ११ लाख लोकसंख्या असलेले सेंदाई हे जपानच्या तोहोकू प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे. ११ मार्च २०११ रोजी आलेल्या [[२०११ जपान भूकंप आणि त्सुनामी|प्रलयंकारी भूकंपामध्ये]] सेंदाई व परिसराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.


जपानच्या [[शिनकान्सेन]] रेल्वे जाळ्यावरील सेंदाई हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. [[तोहोकू शिनकान्सेन]] सेंदाईला टोकियो व [[ओमोरी]]सोबत जोडते..
जपानच्या [[शिनकान्सेन]] रेल्वे जाळ्यावरील सेंदाई हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. [[तोहोकू शिनकान्सेन]] सेंदाईला टोकियो व [[ओमोरी]]सोबत जोडते..

१५:०८, १८ ऑक्टोबर २०२१ ची आवृत्ती

सेंदाई
青森市
जपानमधील शहर


ध्वज
चिन्ह
सेंदाई is located in जपान
सेंदाई
सेंदाई
सेंदाईचे जपानमधील स्थान

गुणक: 38°16′6″N 140°52′10″E / 38.26833°N 140.86944°E / 38.26833; 140.86944

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रांत मियागी
प्रदेश तोहोकू
स्थापना वर्ष इ.स. १६२६
क्षेत्रफळ ७८६ चौ. किमी (३०३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १०,९१,४०७
  - घनता १,४०० /चौ. किमी (३,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०९:०० (जपानी प्रमाणवेळ)
संकेतस्थळ


सेंदाई (जपानी: 青森市) ही जपान देशाच्या उत्तर भागातील मियागी प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सेंदाई टोकियोच्या ३७० किमी उत्तरेस प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०२० साली सुमारे ११ लाख लोकसंख्या असलेले सेंदाई हे जपानच्या तोहोकू प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे. ११ मार्च २०११ रोजी आलेल्या प्रलयंकारी भूकंपामध्ये सेंदाई व परिसराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

जपानच्या शिनकान्सेन रेल्वे जाळ्यावरील सेंदाई हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. तोहोकू शिनकान्सेन सेंदाईला टोकियो व ओमोरीसोबत जोडते..

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: