"तळबीड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[चित्र:03052008(006).jpg|thumb|right|[[वसंतगड]] किल्ल्यावरून दिसणारे तळबीड]]
[[चित्र:03052008(006).jpg|thumb|right|[[वसंतगड]] किल्ल्यावरून दिसणारे तळबीड]]

'''तळबीड''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[कऱ्हाड|कराड]] शहराजवळचे एक गाव आहे. हे गाव [[शिवाजी|शिवाजीराजांचे]] सरसेनापती [[हंबीरराव मोहिते]] यांचे जन्मगाव आहे. या गावात त्यांची समाधी व स्मारक आहे. जवळच [[वसंतगड]] हा रांगडा किल्ला म्हणून ओळखला जाणारा किल्ला अजून उत्तम अवस्थेत आहे.
'''तळबीड''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[कऱ्हाड|कराड]] शहराजवळचे एक गाव आहे. जवळच [[वसंतगड]] हा रांगडा किल्ला म्हणून ओळखला जाणारा किल्ला अजून उत्तम अवस्थेत आहे.

हंबीरराव मोहिते आणि महाराणी ताराबाई ही दोन रत्‍ने याच गावची आहेत. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे आजही या गावातील घरटी एक माणूस सैन्यात आहे.
हंबीरराव मोहिते आणि महाराणी ताराबाई ही दोन रत्‍ने याच गावची आहेत. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे आजही या गावातील घरटी एक माणूस सैन्यात आहे.

२०:४४, ३ ऑक्टोबर २०२१ ची आवृत्ती

चित्र:03052008(006).jpg
वसंतगड किल्ल्यावरून दिसणारे तळबीड

तळबीड हे महाराष्ट्रातील कराड शहराजवळचे एक गाव आहे. जवळच वसंतगड हा रांगडा किल्ला म्हणून ओळखला जाणारा किल्ला अजून उत्तम अवस्थेत आहे.

हंबीरराव मोहिते आणि महाराणी ताराबाई ही दोन रत्‍ने याच गावची आहेत. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे आजही या गावातील घरटी एक माणूस सैन्यात आहे.