"धोलावीरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ८: ओळ ८:
[[वर्ग:इतिहास]]
[[वर्ग:इतिहास]]
[[वर्ग:गुजरात]]
[[वर्ग:गुजरात]]
[[वर्ग:जागतिक वारसा स्थाने]]

११:२७, २८ जुलै २०२१ ची आवृत्ती

धोलावीरा हे गुजरात राज्यातील हडप्पा संस्कृतीचे एक प्राचीन ठिकाण आहे. भारतीय इतिहासात आणि संस्कृतीत या ठिकाणाला विशेष महत्व आहे.

जागतिक वारसा

धोलावीरा येथील हडप्पाकालीन प्राचीन अवशेषांचे महत्व लक्षात घेऊन युनेस्को या संघटनेने या ठिकाणाला जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले आहे.[१] जागतिक वारसा म्हणून घोषित झालेले हे गुजरात राज्यातील मधील चौथे आणि भारतातील चाळीसावे ठिकाण आहे. सिंधु संस्कृतीचे प्राचीन स्थळ म्हणून या ठिकाणाला ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्व आहे.

संदर्भ

  1. ^ "Explained: What UNESCO heritage site Dholavira tells us about the Indus Valley Civilisation". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-07-28. 2021-07-28 रोजी पाहिले.