"कमळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
# WPWP चित्रदालन सुधारले
→‎चित्र दालन: # WPWP पांढ-या रंगाचे कमळ छायचित्र घातले
ओळ २७: ओळ २७:
<gallery>
<gallery>
File:Nelumbo_nucifera1.jpg|thumb|भारतीय कमळ
File:Nelumbo_nucifera1.jpg|thumb|भारतीय कमळ
File:White Lotus Flower 1.jpg|thumb|पांढ-या रंगाचे कमळ
File:Lotus with areal leaf.jpg|thumb|भारतीय कमळाचं फुल आणि त्याची दांडी
File:Lotus with areal leaf.jpg|thumb|भारतीय कमळाचं फुल आणि त्याची दांडी
File:Nelumbo (Lutus) Leaf.jpg|thumb|कामळाचं पान
File:Nelumbo (Lutus) Leaf.jpg|thumb|कामळाचं पान
ओळ ३२: ओळ ३३:
File:Lotus Seeds.jpg|thumb|कमळ बीज उर्फ कमळगठ्ठ्याचे मणी
File:Lotus Seeds.jpg|thumb|कमळ बीज उर्फ कमळगठ्ठ्याचे मणी
</gallery>
</gallery>



==संदर्भ==
==संदर्भ==

१६:११, २७ जुलै २०२१ ची आवृत्ती

" | कमळ
निलुंबो नुसिफेरा
निलुंबो नुसिफेरा
" | शास्त्रीय वर्गीकरण
वंश: सपुष्प वनस्पती
गण: प्रोटिआलिस
कुळ: निलंबियासी
जातकुळी: निलुंबो
ॲडान्स
जीव: नुसिफेरा

निलंबो नुसिफेरा म्हणजे कमळ ही एक जलवनस्पती निलंबियासी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो नुसिफेरा असे आहे.

कमळाचे रोप कमी ऑक्सिजन असणाऱ्या दलदलीत चांगले वाढते. कमळाचे पान, फूल हे पाण्याच्या वर किमान दोन ते तीन फूट उंच वाढते. फुलांचा मोसम हा मार्च ते सप्टेंबर असून, परागीभवन झाल्यानंतर त्यावर प्रथम हिरव्या रंगाच्या बिया येतात. पूर्ण परिपक्व बियांचा आकार साधारणतः टपोऱ्या शेंगदाण्या एवढा असून रंग काळपट होतो. कमळाच्या बियांना कमळगठ्ठा किंवा कमळगठ्ठ्याचे मणी असे म्हणतात. हे कमळगठ्ठ्याचे मणी हिंदू धर्मात जपाच्या माळेसाठी वापरले जातात. प्राचीन काळापासून लक्ष्मीचे प्रतीक म्हणून या मण्यांना मान्यता आहे. [१] कमळाचे सर्व भाग खाण्यायोग्य असून त्यांचा आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी वापर होतो.

कमळ हे भारत आणि व्हिएतनाम चे राष्ट्रीय फूल आहे. ही प्रजाती मुख्यतः भारतात हिमालय ते खाली श्रीलंका येथपर्यंत उगवते. या प्रजातीचे फुल गुलाबी असून, इंग्रजीत त्याला इंडियन लोटस किंवा सेक्रेड लोटस म्हणतात.


कमळ आणि कुमुदिनी यातील फरक

'कमळ (Nelumbo)' आणि 'कुमुदिनी उर्फ वॉटर लिली' मूलतः या दोन्ही जलीय वनस्पती असून दिसायला सुंदर आणि सामान्य माणसाला सहजासहजी भेद न करता येणाऱ्या वनस्पती आहेत.

चित्र दालन

संदर्भ

  1. ^ "कमलगट्टे की माला के 7 फायदे" (हिंदी भाषेत).