"बगळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
# WPWP परदेशात आढळणारा जांभळा बगळा हे छायाचित्र घातले
ओळ १२: ओळ १२:
* [[गाय बगळा]]
* [[गाय बगळा]]
* [[काळा बगळा]]
* [[काळा बगळा]]

[[File:Ardea purpurea, Tarn, France, 2012.jpg|thumb|परदेशात आढळणारा जांभळा बगळा]]


[[वर्ग:बगळे| ]]
[[वर्ग:बगळे| ]]

१५:३८, २७ जुलै २०२१ ची आवृत्ती

बगळा सर्वत्र आढळणारा पक्षी आहे. त्याची सर्वात वैश्यिठ्यपुर्ण गोष्ट म्हणजे त्याचा संपूर्ण पांढरा रंग. बगळा साधारणपणे पाणथळी जागेत आढळून येतो. त्याचे मुख्य खाद्य छोटे मासे, किडे, बेडूक आळ्या, काही प्रकारचे शेवाळी असे आहे.याला इंग्रजीत इग्रेट (Egret) असे म्हणतात.

नर बगळा - बगळा मादी बगळा - बगळी

भारतात अनेक प्रकारचे बगळे आढळून येतात खालील प्रमाणे

परदेशात आढळणारा जांभळा बगळा