"सदस्य चर्चा:Tasmita33" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: एकगठ्ठा संदेश वितरण
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !! एकगठ्ठा संदेश वितरण
ओळ ६२: ओळ ६२:
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/wlw&oldid=18933692 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/wlw&oldid=18933692 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->

== [Wikimedia Foundation elections 2021] Candidates meet with South Asia + ESEAP communities ==

Hello,

As you may already know, the [[:m:Wikimedia_Foundation_elections/2021|2021 Wikimedia Foundation Board of Trustees elections]] are from 4 August 2021 to 17 August 2021. Members of the Wikimedia community have the opportunity to elect four candidates to a three-year term. After a three-week-long Call for Candidates, there are [[:m:Template:WMF elections candidate/2021/candidates gallery|20 candidates for the 2021 election]].

An <u>event for community members to know and interact with the candidates</u> is being organized. During the event, the candidates will briefly introduce themselves and then answer questions from community members. The event details are as follows:
*Date: 31 July 2021 (Saturday)
*Timings: [https://zonestamp.toolforge.org/1627727412 check in your local time]
:*Bangladesh: 4:30 pm to 7:00 pm
:*India & Sri Lanka: 4:00 pm to 6:30 pm
:*Nepal: 4:15 pm to 6:45 pm
:*Pakistan & Maldives: 3:30 pm to 6:00 pm
* Live interpretation is being provided in Hindi.
*'''Please register using [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSflJge3dFia9ejDG57OOwAHDq9yqnTdVD0HWEsRBhS4PrLGIg/viewform?usp=sf_link this form]

For more details, please visit the event page at [[:m:Wikimedia Foundation elections/2021/Meetings/South Asia + ESEAP|Wikimedia Foundation elections/2021/Meetings/South Asia + ESEAP]].

Hope that you are able to join us, [[:m:User:KCVelaga (WMF)|KCVelaga (WMF)]], १२:०४, २३ जुलै २०२१ (IST)
<!-- सदस्य:KCVelaga (WMF)@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:KCVelaga_(WMF)/Targets/Temp&oldid=21774789 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->

१२:०४, २३ जुलै २०२१ ची आवृत्ती

   स्वागत Tasmita33, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Tasmita33, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९५,७१५ लेख आहे व २८२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादकात मेनुबार वापरण्यास प्राधान्य द्या. दृश्यसंपादकात [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप वापरणे टाळा. दृश्यसंपादकात प्रत्येक शब्दाचे लेखन झाल्या नंतर स्पेस द्या.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा

नमस्कार,

मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.

धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) १४:१८, ११ एप्रिल २०१५ (IST)[reply]

मराठी भाषा गौरव दिन

टायवीन२२४०माझ्याशी बोला १९:१२, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

शुभेच्छा

उद्या मंत्रालयात होणाऱ्या कार्यशाळेसाठी सर्व मराठी विकिपीडियन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा कृपया स्वीकाराव्यात ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) १५:५४, ११ जानेवारी २०१८ (IST)[reply]

@V.narsikar: शुभेछान बद्दल अनेक अनेक धन्यवाद. आपले असेच आशीर्वाद असुद्या. - ̺अस्मिता १९:४६, ११ जानेवारी २०१८ (IST)[reply]

मंत्रालय कार्यशाळा

(फरक | इति) . . न! सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन‎; १३:१७ . . (+१००)‎ . . ‎Girish parab (चर्चा | योगदान | अडवा)‎ (आज मी हे बदल केले) (खूणपताका: दृश्य संपादन, रिकामी पाने टाळा)

हा मंत्रालय कार्यशाळेतील प्रथम लेख आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) १३:२३, १२ जानेवारी २०१८ (IST)[reply]


आपण कालपासून एकूण १२७ नविन खाती तयार केलीत. पुढील प्रमाणे बघा: सदस्य:Tasmita33 > माझे योगदान > सदस्याचे योगदान Tasmita33 (चर्चा | अडवा | रोध नोंदी | अपभारणे| नोंदी - नोंदी यावर टिचका. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १४:५०, १२ जानेवारी २०१८ (IST)[reply]


थेट दुवा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:५८, १२ जानेवारी २०१८ (IST)[reply]

सदस्य पान तयार करण्याविषयी

सर्व सदस्यांना आपला परिचय देणारे स्वत:चे पान तयार करायला सांगावे.पाठपुराव्यासाठी उपयोग होईल. तसेच स्वत:च्या नावाचा लाल दुवा निळा झाला की छान वाटेल.
शुभेच्छा, --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:०८, १२ जानेवारी २०१८ (IST)[reply]

नमस्कार! एडिट एथाॅॅनच्या संंबंंधी डॅॅशबोर्डला जाताना समस्या येते आहे.आर्या जोशी (चर्चा) १६:४८, ९ मार्च २०१८ (IST)[reply]


महिला संपादनेथॉन २०१८ मध्ये आपण दाखविलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनापासून आभार !

आपले योगदान मराठी विकिपीडिया वर असेच मिळत राहो हि अपेक्षा धन्यवाद ! किरण राउत (चर्चा) १३:५९, १२ मार्च २०१८ (IST)[reply]

विकी लव्हज् वुमन २०१९

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.

धन्यवाद.

--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)[reply]

[Wikimedia Foundation elections 2021] Candidates meet with South Asia + ESEAP communities

Hello,

As you may already know, the 2021 Wikimedia Foundation Board of Trustees elections are from 4 August 2021 to 17 August 2021. Members of the Wikimedia community have the opportunity to elect four candidates to a three-year term. After a three-week-long Call for Candidates, there are 20 candidates for the 2021 election.

An event for community members to know and interact with the candidates is being organized. During the event, the candidates will briefly introduce themselves and then answer questions from community members. The event details are as follows:

  • Bangladesh: 4:30 pm to 7:00 pm
  • India & Sri Lanka: 4:00 pm to 6:30 pm
  • Nepal: 4:15 pm to 6:45 pm
  • Pakistan & Maldives: 3:30 pm to 6:00 pm
  • Live interpretation is being provided in Hindi.
  • Please register using this form

For more details, please visit the event page at Wikimedia Foundation elections/2021/Meetings/South Asia + ESEAP.

Hope that you are able to join us, KCVelaga (WMF), १२:०४, २३ जुलै २०२१ (IST)[reply]