"सदस्य चर्चा:Tiven2240" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎Tech News: 2021-27: नवीन विभाग
खूणपताका: एकगठ्ठा संदेश वितरण
→‎Tech News: 2021-29: नवीन विभाग
खूणपताका: एकगठ्ठा संदेश वितरण
ओळ ६८९: ओळ ६८९:
२३:०३, ५ जुलै २०२१ (IST)
२३:०३, ५ जुलै २०२१ (IST)
<!-- सदस्य:Johan (WMF)@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/Tech_ambassadors&oldid=21694636 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
<!-- सदस्य:Johan (WMF)@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/Tech_ambassadors&oldid=21694636 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->

== [[m:Special:MyLanguage/Tech/News/2021/29|Tech News: 2021-29]] ==

<div lang="en" dir="ltr" class="mw-content-ltr">
<section begin="tech-newsletter-content"/><div class="plainlinks">
Latest '''[[m:Special:MyLanguage/Tech/News|tech news]]''' from the Wikimedia technical community. Please tell other users about these changes. Not all changes will affect you. [[m:Special:MyLanguage/Tech/News/2021/29|Translations]] are available.

'''Recent changes'''
* The tool to [[m:WMDE Technical Wishes/Finding and inserting templates|find, add and remove templates]] was updated. This is to make it easier to find and use the right templates. It was supposed to come to the first wikis on 7 July. It was delayed to 12 July instead. It will come to more wikis later this year. [https://meta.wikimedia.org/wiki/WMDE_Technical_Wishes/Removing_a_template_from_a_page_using_the_VisualEditor][https://phabricator.wikimedia.org/T284553]
* [[Special:UnconnectedPages|Special:UnconnectedPages]] lists pages that are not connected to Wikidata. This helps you find pages that can be connected to Wikidata items. Some pages should not be connected to Wikidata. You can use the magic word <code><nowiki>__EXPECTED_UNCONNECTED_PAGE__</nowiki></code> on pages that should not be listed on the special page. [https://phabricator.wikimedia.org/T97577]

'''Changes later this week'''
* [[File:Octicons-sync.svg|12px|link=|Recurrent item]] The [[mw:MediaWiki 1.37/wmf.15|new version]] of MediaWiki will be on test wikis and MediaWiki.org from {{#time:j xg|2021-07-20|en}}. It will be on non-Wikipedia wikis and some Wikipedias from {{#time:j xg|2021-07-21|en}}. It will be on all wikis from {{#time:j xg|2021-07-22|en}} ([[mw:MediaWiki 1.37/Roadmap|calendar]]).

'''Future changes'''
* [[File:Octicons-tools.svg|15px|link=|Advanced item]] How media is structured in the [[:w:en:Parsing|parser's]] HTML output will soon change. This can affect bots, gadgets, user scripts and extensions. You can [https://lists.wikimedia.org/hyperkitty/list/wikitech-l@lists.wikimedia.org/thread/L2UQJRHTFK5YG3IOZEC7JSLH2ZQNZRVU/ read more]. You can test it on [[:testwiki:Main Page|Testwiki]] or [[:test2wiki:Main Page|Testwiki 2]].
* [[File:Octicons-tools.svg|15px|link=|Advanced item]] The parameters for how you obtain [[mw:API:Tokens|tokens]] in the MediaWiki API were changed in 2014. The old way will no longer work from 1 September. Scripts, bots and tools that use the parameters from before the 2014 change need to be updated. You can [[phab:T280806#7215377|read more]].

'''''[[m:Special:MyLanguage/Tech/News|Tech news]]''' prepared by [[m:Special:MyLanguage/Tech/News/Writers|Tech News writers]] and posted by [[m:Special:MyLanguage/User:MediaWiki message delivery|bot]]&nbsp;• [[m:Special:MyLanguage/Tech/News#contribute|Contribute]]&nbsp;• [[m:Special:MyLanguage/Tech/News/2021/29|Translate]]&nbsp;• [[m:Tech|Get help]]&nbsp;• [[m:Talk:Tech/News|Give feedback]]&nbsp;• [[m:Global message delivery/Targets/Tech ambassadors|Subscribe or unsubscribe]].''
</div><section end="tech-newsletter-content"/>
</div>

२१:०२, १९ जुलै २०२१ (IST)
<!-- सदस्य:Johan (WMF)@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Global_message_delivery/Targets/Tech_ambassadors&oldid=21755027 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->

२१:०२, १९ जुलै २०२१ ची आवृत्ती

टायवेन गोन्साल्वीस


]]

नमस्कार आणि जय महाराष्ट्र माझ्याशी काही विषयांवर चर्चा करायची असेल तर मला खाली संपर्क करा i have no compulsion of any user speaking in any language on my talk Namespace. Feel free because I respect your freedom of speech as well as I respect the best rule on Wikipedia.

If a rule prevents you from improving or maintaining a project, ignore it.

हे पान सदस्य:Tiven2240 पानासंबंधी चर्चा करण्यासाठीचे चर्चा पृष्ठ आहे.

हे सदस्य पानावर शेवटी संपादने ०८:३८:१९ एप्रिल २०, २०२४ IST ला by सदस्य:MediaWiki message delivery द्वारा केली होती... माझे स्थानीय समय आहे: ०८:३८, २० एप्रिल २०२४ IST [refresh].

या सुंदर दिवशी

शनिवार
२०
एप्रिल
०८:३८ IST
विकिपीडियावर ९६,०१८ लेख आहे.


म्हणून आपण खात्रीने म्हणू शकतो“देव माझा साहायकर्ता आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? इब्री लोकांस १३:६


विशेष बार्नस्टार

खास बार्नस्टार
१२-०१-२०१८च्या मंत्रायलातील कार्यशाळेतील संपादनांवर लक्ष ठेवून आवश्यक ती पावले उचलल्याबद्दल तुम्हाला हा बार्नस्टार देत आहे. तुमच्या सदस्यपानावर तो मिरवाल अशी अपेक्षा. अभय नातू (चर्चा) १२:२९, १३ जानेवारी २०१८ (IST)[reply]

धन्यवाद @अभय नातू: सर असेस आमच्यावर असेस आशीर्वाद ठेवा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:३०, १३ जानेवारी २०१८ (IST)[reply]

बार्नस्टार

संपादकीय बार्नस्टार
टायवीन, आपण मराठी विकिपीडिया वर महत्त्वपूर्ण देत आहात आणि आपली अलीकडेच १० हजार संपादने पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे मी हा संपादकीय बार्नस्टार तुम्हास देत आहे. पुढील संपादनासाठी शुभेच्छा. --संदेश हिवाळेचर्चा १०:५९, २४ फेब्रुवारी २०२० (IST)[reply]

@Sandesh9822: हा बार्नस्टार देण्यासाठी मी आपले आभारी आहे. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १९:५६, २४ फेब्रुवारी २०२० (IST)[reply]

>

मला मदतीची गरज आहे

नमस्कार @Tiven2240: मी एक आठवडा ब्रेकवर होतो आणि अचानक मी पाहिले कि विकीपेडिया वरून मी लॉग आउट झालो . मी पाहिले आहे की माझे खाते जागतिक स्तरावर अवरोधित आहे, कृपया माझे खाते परत मिळविण्यात आपण मला मदत करू शकता का ? 2409:4042:E15:AE0:1AF8:B7F7:A945:5D37 १८:३१, २५ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]

नमस्कार, आपले सदस्य नाव?

--Tiven2240 (चर्चा) २०:५१, २५ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]

@Tiven2240: हे आहे सदस्य:Alexhuff13 2409:4042:4E1A:9869:AE6B:8D6:CE9:D189 २३:१५, २५ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]

मी विनंती केली आहे, m:User talk:Tks4Fish --Tiven2240 (चर्चा) ०९:१३, २६ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]

नमस्कार मी वाचले , ते म्हणत आहे की मी पैशाच्या मोबदल्यात विकिपीडियावर योगदान देत आहे जे खरे नाही. आपल्याला माहित आहे की मी दररोज निरंतर कसे काम केले आणि लोकांना मूळ भाषेतील विविध विषयांचे ज्ञान मिळविण्यास मदत करणे हा माझा मुख्य हेतू होता.कृपया मला मार्गदर्शन करा आता मी काय करावे? 2409:4042:282:5E62:50AB:109C:4C6A:C8D9 ११:१७, २७ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]

आपण प्रतिपालकाना थेट संवाद साधा. एकदा Wikipedia:Paid editing (essay) पाहावे. --Tiven2240 (चर्चा) ११:४८, २७ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]

एक बॉट तयार करणे

शुभ प्रभात , मला आढळले की बर्‍याच पानांवर माहितीचौकट नाहीत, आपण आपल्या मराठी विकिपीडियासाठी एखादा बॉट तयार करूयात का ? त्याच्या मदतीने आपल्याला पृष्ठे ज्यात माहितीचौकट नाही ते सूचीबद्ध करता येईल . Rockpeterson (चर्चा) ११:५०, २८ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]

नमस्कार @Rockpeterson:,

त्यासाठी लेखनाची यादी तयार करावी लागेल. त्यानंतर {{विकिडाटा माहितीचौकट}} किव्हा उचित माहितीचौकट साचे त्यात सांगकाम्या द्वारे लावावी लागतील. --Tiven2240 (चर्चा) १३:२९, २८ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]

मला वाटते की एकदा आपल्याकडे माहिती बॉक्स नसणारे लेखांची यादी मिळाली की मी माझ्या सह संयोजकांसह @Sandesh9822:,@Saudagar abhishek: पृष्ठांवर स्वहस्ते माहितीचौकट जोडू शकतो, कल्पना कशी आहे?
नक्की @Goresm आणि अभय नातू: यावर आपले काय मत आहेत? --Tiven2240 (चर्चा) १३:५६, २८ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]
चालेल, परंतु आपण म्हणता तशी प्रथम लेखांची यादी करावी लागेल. तद्नंतर मग माहितीचौकट बनवायला सुरुवात करावी लागेल. आणि हो, प्रथम माहितीचौकट साचे तयार करायला शिकावे लागेल.
संतोष गोरे 💬 १४:३९, २८ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]
@Goresm, अभय नातू, Sandesh9822, आणि Saudagar abhishek: ही मूलभूत कल्पना आहे, बॉट या विकिपीडियावरील सर्वे पृष्ठांवर क्रॉल करेल, जर लेखात माहितीचौकट नसल्याचे ट्रिगर झाले तर बॉट माहितीचौकात नसलेले लेख हा वर्ग जोडेल.आपण नंतर हे सर्वे पृष्ठ माहितीचौकात नसलेले लेख या सूचीमध्ये भागू शकतो Rockpeterson (चर्चा) १८:०१, २ मार्च २०२१ (IST)[reply]

@Rockpeterson: ६०,०००+ लेख आहेत पूर्ण यादी एका पानावर जाहीर करता येणार नाही. इथे पहावे --Tiven2240 (चर्चा) २३:०२, २ मार्च २०२१ (IST)[reply]

सांगकाम्या (बॉट) चालवून माहितीचौकट घालणे शक्य आहे परंतु सगळ्या लेखांमध्ये माहितीचौकट पाहिजेच असे नाही. शिवाय अनेक लेखांमध्ये तत्सम साचे आहेत, उदा. {{क्रिकेटपटू}}. तरी एकूण लेखांमधील एक-एक वर्ग घेउन त्यांवर हा सांगकाम्या चालवावा - उदा. मराठी लेखक किंवा दागिने, इ. -- अभय नातू (चर्चा) ०६:४८, ८ मार्च २०२१ (IST)[reply]

कृपया या लेखातील राजकीय पक्षांच्या रंगांचा कॉलम दुरुस्त करावा. --संदेश हिवाळेचर्चा १५:५०, २८ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]

झाले.--Tiven2240 (चर्चा) १७:४७, २८ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]

००:३८, २ मार्च २०२१ (IST)

Wikimedia Foundation Community Board seats: Call for feedback meeting

The Wikimedia Foundation Board of Trustees is organizing a call for feedback about community selection processes between February 1 and March 14. While the Wikimedia Foundation and the movement have grown about five times in the past ten years, the Board’s structure and processes have remained basically the same. As the Board is designed today, we have a problem of capacity, performance, and lack of representation of the movement’s diversity. Direct elections tend to favor candidates from the leading language communities, regardless of how relevant their skills and experience might be in serving as a Board member, or contributing to the ability of the Board to perform its specific responsibilities. It is also a fact that the current processes have favored volunteers from North America and Western Europe. As a matter of fact, there had only been one member who served on the Board, from South Asia, in more than fifteen years of history.

In the upcoming months, we need to renew three community seats and appoint three more community members in the new seats. This call for feedback is to see what processes can we all collaboratively design to promote and choose candidates that represent our movement and are prepared with the experience, skills, and insight to perform as trustees? In this regard, it would be good to have a community discussion to discuss the proposed ideas and share our thoughts, give feedback and contribute to the process. To discuss this, you are invited to a community meeting that is being organized on March 12 from 8 pm to 10 pm, and the meeting link to join is https://meet.google.com/umc-attq-kdt. You can add this meeting to your Google Calendar by clicking here. Please ping me if you have any questions. Thank you. --User:KCVelaga (WMF), १६:००, ८ मार्च २०२१ (IST)[reply]

२३:२१, ८ मार्च २०२१ (IST)

मार्गदर्शन हवे

नमस्कार Tiven2240 , आपल्या मराठी विकिपीडियावर खूप कमी सक्रिय रोलबॅकर असल्याने, मी या हक्कांसाठी स्वत: ला नामनिर्देशित करू शकतो का ? मी विकिडेटा वर रोलबॅकर आहे . कृपया मला आपले मत सांगा Rockpeterson (चर्चा) ००:४१, १४ मार्च २०२१ (IST) इतर विकिप्रकल्पात अधिकार असल्यामुळे आपल्याला त्यावही माहिती मिळाली आहे. मला हरकत नाही. आपण नामनिर्देशित करू शकता --Tiven2240 (चर्चा) ०४:५३, १४ मार्च २०२१ (IST)[reply]

०४:५३, १६ मार्च २०२१ (IST) २२:२३, २२ मार्च २०२१ (IST)

सदस्य पण प्रचार

कृपया हे सदस्य पण तपासा, त्याने नुकतेच हे पण स्वतःबद्दल जाहिरात करण्यासाठी वापरले आहे Rockpeterson (चर्चा) १२:०३, २८ मार्च २०२१ (IST)[reply]

दुवा https://marathidoctor.com/ स्पॅमिंग by 2409:4042:2389:9059:0:0:27ED:18B1

मी या आयपी द्वारे केलेली सर्व संपादने परत केली आहेत, कृपया वापरकर्त्यास चेतावणी द्या किंवा अवरोधित करा. व्यक्ती प्रत्येक लेखामध्ये हा ब्लॉग दुवा https://marathidoctor.com/ जोडत आहे Rockpeterson (चर्चा) १७:२२, २९ मार्च २०२१ (IST)[reply]

२३:०१, २९ मार्च २०२१ (IST)

०२:०९, ३० मार्च २०२१ (IST)

प्रचालक?

संपादन गाळणीचे काहीच योगदान नाही आहे तारी ते प्रचालक आहेत? ExclusiveEditor (चर्चा) १३:४८, १ एप्रिल २०२१ (IST)[reply]

लिंक स्पॅमिंग Marathinibandh द्वारा

या सदस्याने प्रत्येक लेखात हा ब्लॉग दुवा https://inmarathi.net जोडला आहे (आता मी रेव्हर्ट केले ).Rockpeterson (चर्चा) १२:२७, ३ एप्रिल २०२१ (IST)[reply]

लेख हटविणे आणि सदस्य ब्लॉक विनंत्या

हे दोन विशाल मिगलानी आणि सर्वेश श्रीवास्तव प्रचारात्मक लेख हटविण्याची विनंती . हे दोन सदस्यांना ब्लॉक दाखल करा रोहित बाटलीवाला आणि नवीन काले Rockpeterson (चर्चा) २३:४६, ५ एप्रिल २०२१ (IST)[reply]

०१:११, ६ एप्रिल २०२१ (IST)

२२:१९, १९ एप्रिल २०२१ (IST)

०२:५५, २७ एप्रिल २०२१ (IST)

पान अर्धसुरक्षित करणे बाबत

नमस्कार, सध्या विकिपीडियावर युवा चित्रपट अभिनेत्यांच्या पानावर उत्पात माजलाय. विविध ip ॲडड्रेस वरून पानात काही विशिष्ट बदल होत आहेत, जसे की, चित्र आकार बदलणे, multiple images साचा लावून अनेक संचिका चढवणे. काही उदाहरणे शाहिद कपूर, कार्तिक आर्यन, रणबीर कपूर, रितेश देशमुख, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, आयुष्मान खुराणा, आदित्य रॉय कपूर, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, इत्यादी. तेव्हा विनंती आहे की, या व इतर पानांना अर्ध सुरक्षित करावे.

संतोष गोरे (💬 ) १४:१९, १ मे २०२१ (IST)[reply]
चित्रदालन लेखात खाली असावे. माहितीचौकट नसावे. जास्त लेख सुरक्षित करता येणार नाही. जर एक IP द्वारे उत्पात होत आहेत आपण त्याला अवरोधित करू शकतो--Tiven2240 (चर्चा) १५:१९, १ मे २०२१ (IST) --Tiven2240 (चर्चा) १५:१९, १ मे २०२१ (IST)[reply]

ठीक आहे

संतोष गोरे (💬 ) २१:५५, १ मे २०२१ (IST)[reply]

कृपया हे पहा. या ip ॲड्रेस वरून पुन्हा तोच प्रपंच चालू आहे.

संतोष गोरे (💬 ) १३:१४, २ मे २०२१ (IST)[reply]


अशा पानांची यादी केल्यास तात्पुरते अंकपत्त्यांवरुन सुरक्षित करता येईल.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २३:०१, २ मे २०२१ (IST)[reply]
@Tiven2240 आणि अभय नातू: कृपया वरील पाने तात्पुरते सुरक्षित करावीत.
संतोष गोरे (💬 ) १६:५६, १७ मे २०२१ (IST)[reply]

२१:१३, ३ मे २०२१ (IST)

१८:२७, ४ मे २०२१ (IST)

२०:४०, १० मे २०२१ (IST)

२१:५६, १० मे २०२१ (IST)

१९:२०, १७ मे २०२१ (IST)

२२:३८, २४ मे २०२१ (IST)

२२:३६, ३१ मे २०२१ (IST)

०१:३३, ८ जून २०२१ (IST)

०४:०५, ८ जून २०२१ (IST)

०१:५६, १५ जून २०२१ (IST)

२१:२०, २१ जून २०२१ (IST)

Editing news 2021 #2

१९:४२, २४ जून २०२१ (IST)

२२:०२, २८ जून २०२१ (IST)

२३:०३, ५ जुलै २०२१ (IST)

२१:०२, १९ जुलै २०२१ (IST)