"भुईगव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १६: ओळ १६:
[[वर्ग:नाशिक जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:नाशिक जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:मालेगाव तालुका]]
[[वर्ग:मालेगाव तालुका]]
[[वर्ग:नांदगाव विधानसभा मतदारसंघ]]

१५:५२, ४ जुलै २०२१ ची आवृत्ती

भुईगव्हाण हे नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुका या तालुक्यातील एक गाव आहे.

स्थान

भुईगव्हाण हे गाव नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव या तालुक्यात मालेगाव या शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर रस्त्यावर वसलेले आहे.

दळणवळण

हे गाव रस्ते मार्गाने जोडले गेले आहे. मालेगाव शहरापासुन मालेगाव ते नांदगाव (मळगाव मार्गे) मार्गावरील मथुरपाडे येथुन जवळपास २.३ किमी आहे.

लोकसंख्या

२०११ च्या जनगणनेनुसार गावात १३५ घरे आहेत तर गावाची एकूण लोकसंख्या ६७५ इतकी आहे. त्यापैकी ३६४ पुरुष तर ३११ महिला. ० ते सहा वयोगटातील एकूण बालकांची संख्या १०६ (५६ मुले, ५० मुली) ईतकी आहे. गावतील लोकंसख्येचा लिंगाणुपात हा ८५४ आहे तो राज्याच्या तुलनेत कमी आहे.

प्रशासन

इथला कारभार हा ग्रामपंचायती मार्फत चालतो. गावाचा कारभार भारतीय राज्यघटना व पंचायती राज कायद्याप्रमाणे सरपंच पाहतात.भुईगव्हाण हे गाव नांदगाव विधानसभा मतदारसंघ तर दिंडोरी लोकसभा क्षेत्रात येते.