"भात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संदर्भ घातला
सुधारणा
ओळ १: ओळ १:
[[File:Paddy crops in a field in Assam.jpg|thumb|आसाममधील भातशेती ]]
[[File:Paddy crops in a field in Assam.jpg|thumb|आसाममधील भातशेती ]]
'''भात''' हे भारत देशातील प्रमुख अन्न मानले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/kolhapur/rice-sowing-almost-a696/|title=भात पेरणीची लगबग|last=author/lokmat-news-network|date=2021-05-26|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-05-27}}</ref>[[पाणी]] घालून [[शिजविणे|शिजवलेल्या]] [[तांदूळ|तांदळास]] '''भात''' असे म्हणतात. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात ,]] [[गोव्यातील गावे|गोव्यात]] काही प्रदेशात भाताचा उल्लेख [[तांदूळ]] या अर्थाने पण होतो. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राची]] सागरी किनारपट्टी-[[कोकण]], तसेच [[भंडारा]], [[चंद्रपूर]] गोंदिया, [[गडचिरोली]] हे प्रमुख [[तांदूळ]] उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख [[अन्न]] आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/sindhudurga/baliraja-sukhavala-rice-planting-work-almost-done-a292/|title=बळीराजा सुखावला, भात लावणी कामाची लगबग|last=author/lokmat-news-network|date=2020-06-25|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-05-27}}</ref>

[[कोकण]] प्रांतात प्रामुख्याने शेती पावसाळ्यात केेली जाते.
==भोजनात समावेश==
भात शिजतानाचे आधनाचे (गरम) पाणी काढतात, त्यास [[पेज]] असे म्हणतात गोवा राज्यात भाताची पेज खाल्ली जाते.<br>
भाताबरोबर [[वरण]] ([[डाळ]]), [[आमटी]], [[सांबार]], पातळ [[पालेभाजी]], [[दूध]], [[दही]] इ. पदार्थ खाल्ले जातात.<br>

[खिचडी]], [[चित्रान्न]], [[नारळी भात]], [[पुलाव]], [[बिर्याणी|बिर्यानी]],मसाले भात, [[गोळाभात]] हे भातापासून केलेले वेगवेगळे पदार्थ आहेत. <br>

भात शिजतानाचे आधनाचे (गरम) पाणी काढतात, त्यास [[पेज]] असे म्हणतात गोवा राज्यात भाताची पेज खाल्ली जाते. भाताबरोबर [[वरण]] ([[डाळ]]), [[आमटी]], [[सांबार]], पातळ [[पालेभाजी]], [[दूध]], [[दही]] इ. पदार्थ खाल्ले जातात. [[खिचडी]], [[चित्रान्न]], [[नारळी भात]], [[पुलाव]], [[बिर्याणी|बिर्यानी]],मसाले भात, [[गोळाभात]] हे भातापासून केलेले वेगवेगळे पदार्थ आहेत. भाताची शेती पावसाळ्यात केेली जाते.

१३:०४, २७ मे २०२१ ची आवृत्ती

आसाममधील भातशेती

भात हे भारत देशातील प्रमुख अन्न मानले जाते.[१]पाणी घालून शिजवलेल्या तांदळास भात असे म्हणतात. महाराष्ट्रात , गोव्यात काही प्रदेशात भाताचा उल्लेख तांदूळ या अर्थाने पण होतो. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी-कोकण, तसेच भंडारा, चंद्रपूर गोंदिया, गडचिरोली हे प्रमुख तांदूळ उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख अन्न आहे.[२] कोकण प्रांतात प्रामुख्याने शेती पावसाळ्यात केेली जाते.

भोजनात समावेश

भात शिजतानाचे आधनाचे (गरम) पाणी काढतात, त्यास पेज असे म्हणतात गोवा राज्यात भाताची पेज खाल्ली जाते.

भाताबरोबर वरण (डाळ), आमटी, सांबार, पातळ पालेभाजी, दूध, दही इ. पदार्थ खाल्ले जातात.

[खिचडी]], चित्रान्न, नारळी भात, पुलाव, बिर्यानी,मसाले भात, गोळाभात हे भातापासून केलेले वेगवेगळे पदार्थ आहेत.

भातापासून खीर,लाडू पण बनवले जाते.

संदर्भ

  1. ^ author/lokmat-news-network (2021-05-26). "भात पेरणीची लगबग". Lokmat. 2021-05-27 रोजी पाहिले.
  2. ^ author/lokmat-news-network (2020-06-25). "बळीराजा सुखावला, भात लावणी कामाची लगबग". Lokmat. 2021-05-27 रोजी पाहिले.