"मे २" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५९: ओळ ५९:
* [[इ.स. १९६९|१९६९]] - [[ब्रायन लारा]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६९|१९६९]] - [[ब्रायन लारा]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[डेव्हिड बेकहॅम]], इंग्लिश फुटबॉल खेळाडू.
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[डेव्हिड बेकहॅम]], इंग्लिश फुटबॉल खेळाडू.
*१९८१ - ले. कर्नल. ए. के. निरंजन, १० इंजिनिअर


== मृत्यू ==
== मृत्यू ==

०९:३८, २ मे २०२१ ची आवृत्ती

मे २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२२ वा किंवा लीप वर्षात १२३ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सोळावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९०८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.

एकविसावे शतक

  • २००४: एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • २००८ : 'नर्गिस' चक्रीवादळाचा म्यानमारला तडाखा. १,३८,००० मृत व लाखो बेघर
  • २०११: अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अ‍ॅबोटाबाद येथे हत्या केली.
  • २०१२: नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.
  • २०१३ : सरबजीत या पाकिस्तानने पकडलेल्या तथाकथित हेराचा तुरुंगातल्या मारहाणीमुळे मृत्यू

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे




एप्रिल ३० - मे १ - मे २ - मे ३ - मे ४ - (मे महिना)