"इ.स. १७७८" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो wikidata interwiki |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →ठळक घटना आणि घडामोडी: शुद्धलेखन, replaced: ईंग्लंड → इंग्लंड using AWB |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
* जुलै ३ - [[प्रशिया]]ने [[ऑस्ट्रिया]] विरुद्ध युद्ध पुकारले. |
* जुलै ३ - [[प्रशिया]]ने [[ऑस्ट्रिया]] विरुद्ध युद्ध पुकारले. |
||
* [[जुलै १०]] - [[अमेरिकन क्रांती]] - [[फ्रान्स|फ्रांस]]ने [[युनायटेड किंग्डम]] विरुद्ध युद्ध पुकारले. |
* [[जुलै १०]] - [[अमेरिकन क्रांती]] - [[फ्रान्स|फ्रांस]]ने [[युनायटेड किंग्डम]] विरुद्ध युद्ध पुकारले. |
||
* [[जुलै २७]] - [[अमेरिकन क्रांती]]-[[उशांतची पहिली लढाई]] - [[इंग्लंड| |
* [[जुलै २७]] - [[अमेरिकन क्रांती]]-[[उशांतची पहिली लढाई]] - [[इंग्लंड|इंग्लंड]] व [[फ्रान्स|फ्रांस]]च्या आरमारे तुल्यबळ. |
||
== जन्म == |
== जन्म == |
०९:२३, २२ एप्रिल २०२१ ची आवृत्ती
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७५० चे - १७६० चे - १७७० चे - १७८० चे - १७९० चे |
वर्षे: | १७७५ - १७७६ - १७७७ - १७७८ - १७७९ - १७८० - १७८१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी १८ - कॅप्टन जेम्स कूक हवाईला पोचणारा पहिला युरोपियन ठरला. त्याने या द्वीपसमूहाचे नाव सॅन्डविच आयलंड्स असे ठेवले.
- जून २८ - अमेरिकन क्रांती - मॉनमाउथची लढाई.
- जुलै ३ - अमेरिकन क्रांती - ब्रिटीश सैन्याने वायोमिंग मध्ये ३६० स्त्री, पुरूष व बालकांची कत्तल केली.
- जुलै ३ - प्रशियाने ऑस्ट्रिया विरुद्ध युद्ध पुकारले.
- जुलै १० - अमेरिकन क्रांती - फ्रांसने युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारले.
- जुलै २७ - अमेरिकन क्रांती-उशांतची पहिली लढाई - इंग्लंड व फ्रांसच्या आरमारे तुल्यबळ.
जन्म
- डिसेंबर १९ - मरी तेरीस शार्लट, फ्रांसचा राजा लुई सोळावा व मरी आंत्वानेतची पहिली मुलगी.
मृत्यू
- मे ११ - विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- मे ३० - व्होल्तेर, फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञानी.