"सत्यपाल चिंचोलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो कार्य
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन, replaced: जिवन → जीवन using AWB
ओळ ७८: ओळ ७८:
समाजप्रबोधनकार पुरस्कार २०१६,संत चोखा मेळा पुरस्कार २०१८
समाजप्रबोधनकार पुरस्कार २०१६,संत चोखा मेळा पुरस्कार २०१८

आपन इतरांच्या बाबतीत चांगल केल कि आपल्याही बाबतित असच काहीस घडत असत यात कसलिच शंका नाही.आपल्या माध्यमातून गेल्या ५ दशकांपासुन समाजप्रबोधनाचा विचार जनमानसात पेरल्या जातोय व त्यातून प्रेरणा घेत कित्येक प्रबोधनकार निर्माण झालेत.हे केवळ आपल्यामुळे महाराज... १६ मे २०१७ हा दिवस ज्या दिवशी संपुर्ण महाराष्ट्रात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली सत्यपाल महाराजांवर "प्राणघातक हमला" झालाय..! इतकं ऐकताच सबंध महाराष्ट्र पेटला त्याच्या निषेधार्थ कित्येक मोर्चे अवघ्या महाराष्ट्रात निघाले. एवढा प्राणघातक हल्ला होवुन आपण मारेकऱ्याला मोठ्या मनाने माफ केलत हा आपला मायाळु स्वभाव समाजातील प्रत्येक व्यक्ती बद्दल असलेलं आपल प्रेम यातुन दिसून आलं.हल्ला करणारा हा सुद्धा एक माणूसच आहे समाजात सर्व विचार एकसारखा नसतो हा आपला दृष्टिकोन खरोखर पूजनीय आहे.हल्ला झाल्यावर तुम्हाला पोलीस संरक्षण मिळावं म्हणून काही लोकांनी आग्रह धरला पण आपण तितक्याच नम्रतेने ते नाकारलं कारण मी समाजासाठी जगलो आणि समाजासाठी मरणार मला संरक्षण नको पन माझ्या प्रबोधन करणाऱ्या लेकरांच्या जिवाला धोका नसो हि सतत काळजी.* एवढा हल्ला होवुनही आपन सुखरुप आहात आपला पुणर्जन्म हे या महाराष्ट्राच भाग्य कारण हजारोंच्या मेंदुवर एकाच क्षणी प्रबोधनाचा वार करणारा हा एकच *"प्रबोधनकार"* ते म्हणजेच सप्तखंजेरि जनक सत्यपाल महाराज" लोकासांठी नव्हे तर माझ्या स्वतःसाठी किर्तन करतोय अस जरी आपण म्हणत असाल तरी याच प्रबोधनाने कित्येकांच जिवन बदलय...
आपन इतरांच्या बाबतीत चांगल केल कि आपल्याही बाबतित असच काहीस घडत असत यात कसलिच शंका नाही.आपल्या माध्यमातून गेल्या ५ दशकांपासुन समाजप्रबोधनाचा विचार जनमानसात पेरल्या जातोय व त्यातून प्रेरणा घेत कित्येक प्रबोधनकार निर्माण झालेत.हे केवळ आपल्यामुळे महाराज... १६ मे २०१७ हा दिवस ज्या दिवशी संपुर्ण महाराष्ट्रात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली सत्यपाल महाराजांवर "प्राणघातक हमला" झालाय..! इतकं ऐकताच सबंध महाराष्ट्र पेटला त्याच्या निषेधार्थ कित्येक मोर्चे अवघ्या महाराष्ट्रात निघाले. एवढा प्राणघातक हल्ला होवुन आपण मारेकऱ्याला मोठ्या मनाने माफ केलत हा आपला मायाळु स्वभाव समाजातील प्रत्येक व्यक्ती बद्दल असलेलं आपल प्रेम यातुन दिसून आलं.हल्ला करणारा हा सुद्धा एक माणूसच आहे समाजात सर्व विचार एकसारखा नसतो हा आपला दृष्टिकोन खरोखर पूजनीय आहे.हल्ला झाल्यावर तुम्हाला पोलीस संरक्षण मिळावं म्हणून काही लोकांनी आग्रह धरला पण आपण तितक्याच नम्रतेने ते नाकारलं कारण मी समाजासाठी जगलो आणि समाजासाठी मरणार मला संरक्षण नको पन माझ्या प्रबोधन करणाऱ्या लेकरांच्या जिवाला धोका नसो हि सतत काळजी.* एवढा हल्ला होवुनही आपन सुखरुप आहात आपला पुणर्जन्म हे या महाराष्ट्राच भाग्य कारण हजारोंच्या मेंदुवर एकाच क्षणी प्रबोधनाचा वार करणारा हा एकच *"प्रबोधनकार"* ते म्हणजेच सप्तखंजेरि जनक सत्यपाल महाराज" लोकासांठी नव्हे तर माझ्या स्वतःसाठी किर्तन करतोय अस जरी आपण म्हणत असाल तरी याच प्रबोधनाने कित्येकांच जीवन बदलय...

चित्रपटातल्या हिरोंच वय झाल कि त्यांना कोणी विचारत नाही पण आपण पडद्या वरचे नाही तर रिअल हिरो आहात.
चित्रपटातल्या हिरोंच वय झाल कि त्यांना कोणी विचारत नाही पण आपण पडद्या वरचे नाही तर रिअल हिरो आहात.
ओळ ८८: ओळ ८८:
अंधश्रद्धा जुन्या रूढी परंपरा,संघटन,स्त्री भ्रूण हत्या,शैक्षणिक विकास,स्वच्छ भारत अभियान,हागणदारी मुक्त ग्राम,पॉलिथीन बंदी,घनकचरा वर्गीकरन,तरुणीं चे निर्णय अशा विविध विषयांवर सप्तखंजेरिच्या माध्यमातून,मनोरंजनातुन जनजागृती,प्रबोधन करतात.सत्यपाल महाराजांच्या कार्याचा गौरव करत महाराष्ट्र शासनाने त्यांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २००१, दलित मित्र पुरस्कार २००९,

समाजप्रबोधनकार पुरस्कार २०१६,संत चोखा मेळा पुरस्कार २०१८ या विशेष पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.तसेच महाराष्ट्रातील शेकडो सामाजिक,समाजसेवी संस्थांतर्फे व इतर खासगी क्षेत्रातून महाराजांना आतापर्यंत हजारो पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.सत्यपाल महाराज हे वर्षभर कार्यक्रम करतात ते आजही महिन्यातून २५ दिवस ते बुक असतात.त्यांची तारीख मिळणे म्हणजे खूप कठिण गोष्ट आहे कारण महाराज ज्या गावात एकदा गेले की परत ५ वर्ष त्या गावात जात नाहीत.महाराजांचे हे समाजप्रबोधनाचे कार्य अखंड अविरत सुरू राहो हीच प्रार्थना....

==जन्म व कारकीर्द==
==जन्म व कारकीर्द==
ओळ ९५: ओळ ९५:
अकोला जिल्ह्यातील [[अकोट]] गाव हे सत्यपाल चिंचोलीकर यांचे निवासस्थान आहे. आतापर्यंत देशभरातील १४,०००हून अधिक गावांत समाजप्रबोधनपर कीर्तने त्यांनी केली आहेत. जेथे अस्वच्छता दिसते तेथे सत्यपाल महाराज स्वतः हातात झाड़ू घेऊन तो परिसर स्वच्छ करतात. सत्यपाल महाराज आपली खंजिरी वाजवून एखाद्या सार्वजनिक गावच्या ठिकाणी किंवा गावाच्या पारावर लोकांना एकत्र करतात आणि प्रबोधनाचे कीर्तन सुरू करतात. "सामाजिक विषयांना आध्यात्मिकतेची आणि साथीला वादन कलेची जोड दिली की तो विषय थेट लोकांना भिडतो," असे सत्यपाल चिंचोलीकरांचे म्हणणे आहे. ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील अशिक्षित लोकांना संगीत व कलेची जोड देत मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा त्यांचा मानस असतो.

आपल्या भजनातून ते सत्य परिस्थिती आणि सामाजिक विषय मांडतात. त्यांनी खंजिरी या ग्रामीण भागातील [[चर्मवाद्य|चर्मवाद्याला]] विकसित करुन सप्तखंजिरी म्हणजेच ७ खंजिरी एकत्र करून विविध आवाज काढायला सुरुवात केली. परिसर स्वच्छ करून ते आपल्या दिवसाची सुरुवात करतात. दिवसभर वाचन लेखन आणि रात्री गावात जाऊन कीर्तने करणे हा त्यांचा दिनक्रम आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/constitution-gave-the-right-to-life/articleshow/63850918.cms|title=संविधानाने दिला जगण्याचा अधिकार -Maharashtra Times|date=2018-04-21|work=Maharashtra Times|access-date=2018-05-01|language=mr}}</ref>

भारत देशातील परिवर्तनाच्या चळवळीतील बहुजनवादी संतांचे योगदान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी २१ व २२ मे २०११ रोजी [[पुणे]] शहरात [[अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलन|अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलनाचे]] आयोजन करण्यात आले होते. २१ तारखेला सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचे तत्कालीन बांधकाम मंत्री [[छगन भुजबळ]] यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. सत्यपाल महाराज या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते तर [[हनुमंत उपरे]] हे स्वागताध्यक्ष होते.

ओळ १०६: ओळ १०६:
* प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार
* प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार
* आम्ही सारे फाउंडेशन (अमेरिका)
* आम्ही सारे फाउंडेशन (अमेरिका)

व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २००१, दलित मित्र पुरस्कार २००९,
व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २००१, दलित मित्र पुरस्कार २००९,

०४:४९, १२ एप्रिल २०२१ ची आवृत्ती

सत्यपाल चिंचोलीकर (जन्म: इ.स. १९५२), सत्यपाल महाराज नावाने प्रसिद्ध, हे महाराष्ट्रातील एक समाज प्रबोधक कीर्तनकार आहेत.[१] सप्तखंजिरीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देतात. तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रीय समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज म्हणजे अफाट जनसागर,प्रबोधनसम्राट  सत्यपालजी महाराज मागच्या ५५ वर्षांपेक्षाही जास्त कालावधी पासुन अखंड महाराष्ट्रभर प्रबोधन करीत आहेत.

एखाद्या लहान खेड्यापासुन ते मेट्रो शहरापर्यंत विनोदी व तितक्याच गंभीरपणे वास्तवाच भयानक रुप सांगणारे हे एकमेवाद्वितीय महाराज तुम्हा आम्हाला बघायला ऐकायला व अनुभवायला मिळाले ही खुप मोठी गोष्ट आहे.

  आज जर प्रबोधन करायचे म्हटल्यावर अगोदरच बोलणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमी (यात जात पात धर्म पंथ पक्ष विचारधारा हे सर्वच आले) बघुन कार्यक्रमास हजेरी लावावी किंवा नाही अशा मानसिकतेच्या लोकांचे प्रबोधन करायचे कार्य महाकठीण झालेले असतांना सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज अलगद अनेक वादग्रस्त व गंभीर विषयांना सहजच हात घालून योग्य तो संदेश जनमानसात पोचविण्यात कमालीचे यशस्वी होतात.

त्यांचे अनेक वेगवेगळे प्रयोग आम्ही अनेकदा बघितलेले आहेत श्रोत्यांना जीव मुठीत धरुन एक एक शब्द लक्ष देऊन ऐकायला भाग पाडणाऱ्या या अद्भुत प्रबोधनकाराने कोणत्याही अनोळखी गावात जावे त्यांचे कीर्तन म्हटले की हजारोंची उपस्थिती.कार्यक्रमात ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांच्यापासुनच विनोदी विडंबनाने धुलाई करण्यास सुरुवात करणे

गावातील अनेक वर्षांपासुन घराणेशाही करणाऱ्या कुटुंबांना इतरांनाही संधी द्या असे आवर्जून सांगणे.गावातील गरीब असणाऱ्या एखाद्या वयोवृध्द मातेचा चालु कार्यक्रमात मुद्दाम साडीचोळी देऊन सन्मान करणे व आयोजक ओळखीचे असतील तर प्रतिष्ठित असतील तर मुद्दाम अशा मातेंचा आशिर्वाद भर कार्यक्रमात आयोजकाला घ्यायला लावणे.

विधवा महिलांनी सशक्त होऊन समाज विघातक वृत्तीचा विरोध करण्यासाठी शपथ घ्यायला लावणे विधवा महिला आत्महत्या न करता मुला बाळांचा सांभाळ करतात यावरुन त्या किती शक्तीशाली असतात हे मुद्दाम पुरुष वर्गास पटवुन देणे...

सैन्यात असणाऱ्या मुलांच्या मातांचा भव्य सत्कार व सन्मान करणे,हुंडा घेणाऱ्यांची खिल्ली उडविणे,भावनिक आवाहन करुन आपल्या मुलाचा हुंडा घेणार नाही अशी महिलांना कार्यक्रम उभे राहुन शपथ घ्यायला लावणे.

मुलींना आई वडीलांची दाहक परिस्थिती लक्षात आणुन देऊन हुंडा घेणारांशी लग्न करणार नाही अशी कणखर भूमिका घ्यायला लावणे.व्यसन करणारे बरेच श्रोते महाराजांचे कार्यक्रम मुद्दाम अंधारातून ऐकतात इतका प्रहार व्यसनांवर महाराज करतात.

नोकरी करणाऱ्या फक्त मुल बायका सांभाळणाऱ्या बाकी समाजाचा विचार न करणाऱ्या पांढर पेशी वर्गावर महाराज अक्षरशः तुटून पडतात.

कर्मचाऱ्यांनी पगाराची काही प्रमाणात विल्हेवाट सतमार्गास लावण्याचे भावनिक आवाहन करतात.शेतकऱ्यांनी फालतू कार्यक्रम टाळून अवाजवी होणारा खर्च टाळावा अश्या गोष्टी संपुष्टात आणा व त्या पैशात मुलांना शिकवावे.आत्महत्या करायची असेल तर मुल बाळ बायको नसतांनाच करा नाहीतर त्यांच्या साठी तरी जगा,आत्महत्या करु नका असे पोटतिडकीने महाराज प्रत्येक कार्यक्रम हमखास सांगतात.तरुणांनी वाट्टेल तो धंदा व्यवसाय करावा बाप मोठा असेल म्हणून मी पण व्यवसाय मोठ्ठाच करीन हे भूत डोक्यातून काढा असेही महाराज वारंवार सांगतात.तरुणांनी डोक्याच्या मालीश पासून जोड्याच्या पॉलिश पर्यंत कोणतेही काम करा.

महाराजांना एखाद्या सप्ताहाच्या सांगतेसाठी बोलावलेले असेल आणि अशा ठिकाणी अनेक खाण्याचे पदार्थ पुजेत मांडलेले असतील तरी महाराज आयोजक व कथाकारांची धुलाई केल्या शिवाय राहत नाही.गावात जर गावकरी मंडळी नवीन मंदिर बांधत असतील तर जुन्या मंदिराचाच जीर्णोद्धार करून अगोदर या गावची शाळा दुरुस्त करा याची चर्चा कार्यक्रमात हमखास करतात.मी एका गावात एकदा आलो की परत पाच वर्षे येत नाही कारण मी खुप खडुस खडुस बोलतो काही लोकांना पटत नाही आयोजक मला परत बोलवणार नाही असे विनोदाने सांगत महाराज अनेकदा कार्यक्रम कसे असावे हे सुद्धा नि:सकोच सांगतात.या सर्व  कार्यक्रमात ४०% विडंबनात्मक विनोद असतात तर समाजोपयोगी विविध संतांचे अभंग सोबतच असते लोकल गाण्यांच्या चालीवर खोचक शब्दात संदेश देणारे गीतांची रसमलाई.असे हे अष्टपैलू पेक्षाही बहुपैलूत्व जपणारे सत्य आणि फक्त सत्य कथन करणारे सत्यपाल महाराज आमच्या महाराष्ट्रात गल्लोगल्ली लोकप्रिय आहेत घराघरात पोचलेले आहेत आणि अनेक समाजोपयोगी कार्य करुन बोलतात तसे करुनही दाखवितात स्वत:च्या पत्नीच्या मृत्युनंतर शरीर मेडिकल काँलेजला दान देऊन टाकणारे वडिलांचे देहदान करणारे सत्यवचनी सत्यपाल महाराजांना आतापर्यंत समाजाने हजारो पुरस्कार दिले आहेत त्यामध्ये शासनाने अतिमहत्वाचे ४ पुरस्कार महाराजांना दिले.

व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २००१, दलित मित्र पुरस्कार २००९,

समाजप्रबोधनकार पुरस्कार २०१६,संत चोखा मेळा पुरस्कार २०१८

आपन इतरांच्या बाबतीत चांगल केल कि आपल्याही बाबतित असच काहीस घडत असत यात कसलिच शंका नाही.आपल्या माध्यमातून गेल्या ५ दशकांपासुन समाजप्रबोधनाचा विचार जनमानसात पेरल्या जातोय व त्यातून प्रेरणा घेत कित्येक प्रबोधनकार निर्माण झालेत.हे केवळ आपल्यामुळे महाराज... १६ मे २०१७ हा दिवस ज्या दिवशी संपुर्ण महाराष्ट्रात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली सत्यपाल महाराजांवर "प्राणघातक हमला" झालाय..! इतकं ऐकताच सबंध महाराष्ट्र पेटला त्याच्या निषेधार्थ कित्येक मोर्चे अवघ्या महाराष्ट्रात निघाले. एवढा प्राणघातक हल्ला होवुन आपण मारेकऱ्याला मोठ्या मनाने माफ केलत हा आपला मायाळु स्वभाव समाजातील प्रत्येक व्यक्ती बद्दल असलेलं आपल प्रेम यातुन दिसून आलं.हल्ला करणारा हा सुद्धा एक माणूसच आहे समाजात सर्व विचार एकसारखा नसतो हा आपला दृष्टिकोन खरोखर पूजनीय आहे.हल्ला झाल्यावर तुम्हाला पोलीस संरक्षण मिळावं म्हणून काही लोकांनी आग्रह धरला पण आपण तितक्याच नम्रतेने ते नाकारलं कारण मी समाजासाठी जगलो आणि समाजासाठी मरणार मला संरक्षण नको पन माझ्या प्रबोधन करणाऱ्या लेकरांच्या जिवाला धोका नसो हि सतत काळजी.* एवढा हल्ला होवुनही आपन सुखरुप आहात आपला पुणर्जन्म हे या महाराष्ट्राच भाग्य कारण हजारोंच्या मेंदुवर एकाच क्षणी प्रबोधनाचा वार करणारा हा एकच *"प्रबोधनकार"* ते म्हणजेच सप्तखंजेरि जनक सत्यपाल महाराज" लोकासांठी नव्हे तर माझ्या स्वतःसाठी किर्तन करतोय अस जरी आपण म्हणत असाल तरी याच प्रबोधनाने कित्येकांच जीवन बदलय...

चित्रपटातल्या हिरोंच वय झाल कि त्यांना कोणी विचारत नाही पण आपण पडद्या वरचे नाही तर रिअल हिरो आहात.

महाराष्ट्रातील आतापर्यंत लोकप्रियतेचे असलेले सर्व उच्चांक मोडलेले सप्तखंजेरी चे निर्माते राष्ट्रीय समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांची सप्तखंजेरी व मनोरंजनातून प्रबोधन ही कीर्तनाची विशेष ढब जगप्रसिद्ध आहे.महाराज आपल्या विशेष शैलीतून किर्तन करतात त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.आज ते लोकांच्या हृदयात विराजमान आहेत हे त्यांच्या ५ दशकाच्या अविरत प्रबोधनाच्या प्रवासातून दिसून येते.सत्यपाल महाराज हे आतापर्यत १४ हजार गावात गेले आहेत त्यांचे १५ हजार च्या वर समाजप्रबोधनाचे यशस्वी कार्यक्रम झाले आहेत.सत्यपाल महाराज यांच्या पासून प्रेरणा घेत त्यांची ही यशस्वी शैली महाराष्ट्रातील अनेक तरुणांनी अंगिकारली त्यामध्ये आतापर्यंत जवळपास ३८ पेक्षा जास्त तरुण कीर्तनकार यशस्वी झाले.ते सुद्धा आज सप्तखंजेरी च्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रभर समाजप्रबोधन

करत आहेत.हे सर्व वाखाणण्यासोबतच कौतुकास्पद आहे.कारण सत्यपाल महाराज हे असे एकमेव असरदार रसायन आहेत की जे जिवंत असतांना त्यांच्या नावातील पाल हे विशेषण आज ३८ पेक्षा जास्त लोक आपल्या नावामागे लावत त्यांची प्रबोधनाची परंपरा चालवत आहेत गेली ५२ वर्षांपासून आजपर्यंत अविरत अखंड प्रबोधनाचा प्रवास थक्क करणारा आहे.महाराज आपल्या कीर्तनातून जगतगुरु संत तुकाराम,महात्मा ज्योतिराव फुले,छत्रपति शाहू,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,कर्मयोगी गाडगे बाबा,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराची समाजाला आज खऱ्या अर्थाने गरज आहे हे त्यांच्या विशेष शैलित सांगतात.तसेच कीर्तनातून देशातील #शेतकरी_बांधव कसा सुखी होईल,व्यसनमुक्ती,

अंधश्रद्धा जुन्या रूढी परंपरा,संघटन,स्त्री भ्रूण हत्या,शैक्षणिक विकास,स्वच्छ भारत अभियान,हागणदारी मुक्त ग्राम,पॉलिथीन बंदी,घनकचरा वर्गीकरन,तरुणीं चे निर्णय अशा विविध विषयांवर सप्तखंजेरिच्या माध्यमातून,मनोरंजनातुन जनजागृती,प्रबोधन करतात.सत्यपाल महाराजांच्या कार्याचा गौरव करत महाराष्ट्र शासनाने त्यांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २००१, दलित मित्र पुरस्कार २००९,

समाजप्रबोधनकार पुरस्कार २०१६,संत चोखा मेळा पुरस्कार २०१८ या विशेष पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.तसेच महाराष्ट्रातील शेकडो सामाजिक,समाजसेवी संस्थांतर्फे व इतर खासगी क्षेत्रातून महाराजांना आतापर्यंत हजारो पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.सत्यपाल महाराज हे वर्षभर कार्यक्रम करतात ते आजही महिन्यातून २५ दिवस ते बुक असतात.त्यांची तारीख मिळणे म्हणजे खूप कठिण गोष्ट आहे कारण महाराज ज्या गावात एकदा गेले की परत ५ वर्ष त्या गावात जात नाहीत.महाराजांचे हे समाजप्रबोधनाचे कार्य अखंड अविरत सुरू राहो हीच प्रार्थना....

जन्म व कारकीर्द

इ.स. १९५२ साली अकोला जिल्ह्यातल्या सिरसोली या छोट्याशा गावातील एका शिंपी कुटुंबात सत्यपाल चिंचोलीकरांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब गरीब होते. त्यांच्या आईचे नाव सुशीला, भाऊ उकर्डा व लहान बहीण वनमाला व वडिलांचे नाव विश्वननाथ चिंचोलीकर होते. त्यांचे वडील कपडे शिवण्याचा पारंपरिक व्यवसाय करत. लहानपणीच सत्यपालांना भजनांची आवड लागली. तुकडोजी महाराजांची व गाडगे बाबांची कीर्तने ऐकत ते लहानाचे मोठे झाले आणि वयाच्या तेराव्या वर्षी गावात भजन, कीर्तन करायला सुरुवात केली.

अकोला जिल्ह्यातील अकोट गाव हे सत्यपाल चिंचोलीकर यांचे निवासस्थान आहे. आतापर्यंत देशभरातील १४,०००हून अधिक गावांत समाजप्रबोधनपर कीर्तने त्यांनी केली आहेत. जेथे अस्वच्छता दिसते तेथे सत्यपाल महाराज स्वतः हातात झाड़ू घेऊन तो परिसर स्वच्छ करतात. सत्यपाल महाराज आपली खंजिरी वाजवून एखाद्या सार्वजनिक गावच्या ठिकाणी किंवा गावाच्या पारावर लोकांना एकत्र करतात आणि प्रबोधनाचे कीर्तन सुरू करतात. "सामाजिक विषयांना आध्यात्मिकतेची आणि साथीला वादन कलेची जोड दिली की तो विषय थेट लोकांना भिडतो," असे सत्यपाल चिंचोलीकरांचे म्हणणे आहे. ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील अशिक्षित लोकांना संगीत व कलेची जोड देत मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा त्यांचा मानस असतो.

आपल्या भजनातून ते सत्य परिस्थिती आणि सामाजिक विषय मांडतात. त्यांनी खंजिरी या ग्रामीण भागातील चर्मवाद्याला विकसित करुन सप्तखंजिरी म्हणजेच ७ खंजिरी एकत्र करून विविध आवाज काढायला सुरुवात केली. परिसर स्वच्छ करून ते आपल्या दिवसाची सुरुवात करतात. दिवसभर वाचन लेखन आणि रात्री गावात जाऊन कीर्तने करणे हा त्यांचा दिनक्रम आहे.[२]

भारत देशातील परिवर्तनाच्या चळवळीतील बहुजनवादी संतांचे योगदान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी २१ व २२ मे २०११ रोजी पुणे शहरात अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. २१ तारखेला सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचे तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. सत्यपाल महाराज या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते तर हनुमंत उपरे हे स्वागताध्यक्ष होते.

पुरस्कार

सत्यपाल महाराजांना खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत:

  • दलित मित्र पुरस्कार, महाराष्ट्र शासनाद्वारे
  • समाजप्रबोधनकार पुरस्कार
  • मराठा विश्वभूषण
  • प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार
  • आम्ही सारे फाउंडेशन (अमेरिका)

व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २००१, दलित मित्र पुरस्कार २००९,

समाजप्रबोधनकार पुरस्कार २०१६,संत चोखा मेळा पुरस्कार २०१८

यासोबत देशातील सामाजिक संघटना व इतर संस्था यांनी त्यांना हजारो पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

संदर्भ

  1. ^ "NMC to organise musical programme, discourse of Satyapal Maharaj on Apr 20". www.nagpurtoday.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-01 रोजी पाहिले.
  2. ^ "संविधानाने दिला जगण्याचा अधिकार -Maharashtra Times". Maharashtra Times. 2018-04-21. 2018-05-01 रोजी पाहिले.