"योनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
योनी हे तंतुस्नायुमय नलिकाकृती [[जननेंद्रिय]] असून त्याची दोन मुख्य कार्ये आहेत : लैंगिक समागम आणि अपत्यजन्म. मानवी शरीरामध्ये हा मार्ग योनिकमलापासून गर्भाशयापर्यंत जात असला तरी योनीमार्ग गर्भाशयाच्या ग्रीवेपाशीच संपतो. स्त्रियांमध्ये मूत्रोत्साराचा मार्ग आणि लैंगिक स्रावाचा मार्ग वेगवेगळा असतो. पुरुषांमधील मूत्रनलिकेच्या मुखापेक्षा स्त्रियांमधील योनीचे मुख मोठे असते आणि ही दोन्ही मुखे भगोष्ठाने सुरक्षित केलेली असतात. योनीचा आतील साचा घडीसारखा असतो आणि समागमादरम्यान शिश्नासाठी तो घर्षण तयार करू शकतो. कामोत्तेजित अवस्थेत तयार होणारे स्राव योनीत शिश्नाचा प्रवेश सुलभ करवितात.
'''योनी''': हे तंतुस्नायुमय नलिकाकृती [[जननेंद्रिय]] असून त्याची दोन मुख्य कार्ये आहेत : लैंगिक समागम आणि अपत्यजन्म. मानवी शरीरामध्ये हा मार्ग योनिकमलापासून गर्भाशयापर्यंत जात असला तरी योनीमार्ग गर्भाशयाच्या ग्रीवेपाशीच संपतो. स्त्रियांमध्ये मूत्रोत्साराचा मार्ग आणि लैंगिक स्रावाचा मार्ग वेगवेगळा असतो. पुरुषांमधील मूत्रनलिकेच्या मुखापेक्षा स्त्रियांमधील योनीचे मुख मोठे असते आणि ही दोन्ही मुखे भगोष्ठाने सुरक्षित केलेली असतात. योनीचा आतील साचा घडीसारखा असतो आणि समागमादरम्यान शिश्नासाठी तो घर्षण तयार करू शकतो. कामोत्तेजित अवस्थेत तयार होणारे स्राव योनीत शिश्नाचा प्रवेश सुलभ करवितात.


[[चित्र:Illu_cervix.jpg|इवलेसे|योनी (Vagina) समोरून]]
[[चित्र:Illu_cervix.jpg|इवलेसे|योनी (Vagina) समोरून]]

०९:२१, ११ एप्रिल २०२१ ची आवृत्ती

vagina (es); Leggöng (is); faraj (ms); vagina (en-gb); مهبل (ps); پھدی (pnb); اندام نہانی (ur); Pošva (sk); вагіна (uk); Wagina (tk); zê (ku-latn); Vagina (gsw); Vagina (uz); যোনি (as); вагина (mk); vagina (bs); योनि (bho); vagin (fr); Rodnica (hr); योनी (mr); ଯୋନୀ (or); Vajhena (frp); Вагина (sr); Isibunu (zu); Vagin (lb); vagina (nb); Liang Heunceut (su); iämádâh (smn); مهبل (ar); Gouhin (br); ᒥᑖᐦᑲᕀ (cr); မိန်းမ မျိုးပွားအင်္ဂါ (my); 陰道 (yue); Chṳ̂ (hak); vaxina (ast); Vagina (nds); Инәлек еңсәһе (ba); Gwain (cy); Vagina (lmo); Vagina (sq); вагина (sr-ec); 阴道 (zh); pani (dag); საშო (ka); Dasche (pdc); vagina (ia); Al'aurar Mace (ha); فاجاينا (arz); ጉሕጓሕ (ti); යෝනි මාර්ගය (si); Vagina (la); योनिः (sa); Mish (rmy); 阴道 (wuu); ਯੋਨੀ (pa); Vagina (en-ca); njuõckkčoodd (sms); யோனி (ta); похва (be-tarask); Vaggina (scn); Bilat (ceb); Vagina (sh); Vagina (vec); lupa unpa sijelo (tok); Putay (bcl); kons (kw); влагалище (bg); vagin (ro); Lalan-jaza (mg); slida (sv); ಪೂಟಿ (tcy); 陰道 (zh-hant); vibna (jbo); 질 (ko); vagino (eo); vagina (af); vachina (an); Saiyaem (za); Ĭng-dô̤ (cdo); pawadonan (jv); Хĕрарăм арлăх органĕ (cv); އަންހެނާގެ ޖިންސީ ގުނަވަން (dv); Libɔlɔ́ (ln); യോനി (ml); וואגינע (yi); skede (da); wagina (hsb); Âm đạo (vi); emätin (fi); maksts (lv); Uki (ilo); chinqi (ay); 膣 (ja); fagina (fy); Mbutu (sn); vagina (sco); vagina (nl); skjede (nn); Қынап (kk); pochwa (pl); Pantek (min); Tupp (vro); ಯೋನಿ (kn); زێ (ckb); 屄 (gan); vagina (id); Takor (gn); Siil (so); Faighin (ga); ᐅᑦᓱᒃ (iu); hüvely (hu); vajina (lfn); Маҳбал (tg); bagina (eu); Makštis (lt); صرم (aeb-arab); влагалище (ru); Rakha (qu); योनि (mai); vagina (ca); похва, рэпрадуктыўная сістэма (be); Հեշտոց (hy); vagina (pt); Zê (ku); योनीमार्ग (ne); ช่องคลอด (th); vagina (en); uşaqlıq yolu (az); Vagina (de); Vágine (ie); Botshehadi (st); Аналык җиңсәсе (tt); Vagina (pt-br); 𐌵𐌹𐌸𐌿𐍃 (got); ᱪᱩᱪᱩᱜ (sat); cinná (se); Vagina (oc); vagine (nov); Fud (bar); pochva (cs); vagina (it); vagino (io); Im-tō (nan); Vajen (ht); tupp (et); cerm (aeb-latn); యోని (te); غىلاپ (ug); যোনি (bn); נרתיק (he); Kısi (diq); vagina (sr-el); scēaþ (ang); ڤاجينة (ary); Puki (bjn); मासि (new); nožnica (sl); Puke ng tao (tl); vajina (tr); ᎤᎴᏍᏓᎸ (chr); Puday (war); Kuma (sw); Faighean (gd); 陰道 (zh-tw); Vagina (li); ꁭꄲ (ii); Vagina (de-ch); واژَن (fa); Vaxina (gl); योनि (hi); Κόλπος (el); vagina (en-us) conducto fibromuscular elástico parte de los órganos genitales internos de la mujer (es); emakumeen ugalketa-organoa (eu); jan en soweli en waso en akesi en kala en pipi li ken jo e lupa ni lon sijelo ona li kepeken ona lon tenpo unpa (tok); òrgan de l'aparell reproductor femení en els mamífers (ca); स्त्री जननांग (mai); pjesë e traktit gjenital femëror tek gjitarët (sq); део женског гениталног тракта (sr-ec); 雌性生殖器官 (zh); den nederste del af de indre kvindelige kønsorganer (da); सेक्स अंग हो जुन फाइब्रोमस्कुलर ट्यूबलर ठुलो क्षेत्र हो (ne); 動物の雌性生殖器の一部 (ja); den nedersta delen av de kvinnliga inre könsorganen hos däggdjur (sv); Kadın üreme ve cinsel organı (tr); איבר מין נקבי (he); μέρος των θηλυκών εσωτερικών αναπαραγωγικών οργάνων (el); 雌性生殖器官 (zh-hant); स्त्री प्रजनन अंग (hi); primäres weibliches Geschlechtsorgan bei Menschen, Säugetieren, Reptilien, Vögeln und einigen anderen Tierarten (de); naaraan sukupuolielimistön osa (fi); নাৰীৰ প্ৰজনন অংগ (as); part of the female genital tract (en); součást samičího rozmnožovacího ústrojí (cs); types of sex (ta); मादा जननांग (bho); স্ত্রী প্রজনন অঙ্গ (bn); passage menant de l’ouverture de la vulve au cervix de l’utérus chez les mammifères femelles (fr); binnyaŋ tolaa yaɣa shɛli din be sambani polo. (dag); parte dell'organo genitale femminile (it); canal cilindric, musculos și membranos, care face legătura între vulvă și uter (ro); полов орган кај жените (mk); vrouwelijk geslachtsorgaan (nl); kanal fra ytre kjønnsdeler hos kvinner og inn til livmor (nb); मादा जननेंद्रियाचा भाग (mr); splažny organ (hsb); deo ženskog genitalnog trakta (sr-el); kvinneleg kjønnsorgan (nn); sievišķais dzimumorgāns (lv); bagian dari alat kelamin wanita (id); một phần của đường sinh dục nữ (vi); 암컷 성기 (ko); မိန်းမ၏ခန္ဓာကိုယ်အစိတ်အပိုင်း (my); órgão sexual feminino (pt-br); 8-10 sm uzunluğunda boru şəklində olub uşaqlığı xarici cinsiyyət üzvləri ilə birləşdirir; dölün və aybaşı qanının uşaqlıqdan xaricə çıxması və toxumun (spermatazoidin) uşaqlığa daxil olması üçün bir yol təşkil edir (az); weiblecht Geschlechtsorgan (lb); końcowy odcinek żeńskiego układu rozrodczego zwierząt (pl); സ്ത്രീയുടെ ജനനേന്ദ്രിയം (ml); 雌性生殖器官 (zh-tw); відкритий назовні відділ жіночого генітального тракту, що з'єднує матку та вульву (uk); órgão sexual feminino (pt); ಸ್ತ್ರೀ ಸಂತಾನೋತ್ಪತ್ತಿ ಅಂಗ (kn); بەشێکە لە کۆئەندامی زاوزێی مێینە (ckb); parte do aparato reprodutor feminino (gl); عضو الأنثى التناسلي (ar); part of the female genital tract (en-us); بخش انعطاف‌پذیر و عضلانی مجرای دستگاه تولیدمثل در زنان (fa) बुर, जइँनी, जोनी (bho); যোনী (bn); lupa unpa, lupa meli (tok); вагина (ru); Scheide (de); ଯୋନି (or); vagīna (lv); вагина (bg); nyiriga (dag); döl yolu (tr); Scheed (lb); vagina, slir (nn); skjede (nb); 屄, 逼, 陰道 (zh); усмина, родница (sr-ec); vajîna (ku-latn); ತುಲ್ಲು (kn); vagina (sl); peranakan, nonok, نونوق, puki, ڤوکي, pukas, ڤوکس, bonek (ms); المهبل (ar); vagína (cs); کُس, مَهبَل, زِهراه, زهدان‌راه, نیامه (fa)
योनी 
मादा जननेंद्रियाचा भाग
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
प्रकारorgan type,
class of anatomical entity
उपवर्गsubdivision of oviduct,
organ with organ cavity,
particular anatomical entity
ह्याचा भागस्त्री प्रजनन प्रणाली,
मादीची जननेंद्रिये
चा आयाममहिलांचे आरोग्य
याचे नावाने नामकरण
Connects with
  • external orifice of uterus
पासून वेगळे आहे
  • योनी
असे म्हणतात कि यासारखेच आहेयोनी
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

योनी: हे तंतुस्नायुमय नलिकाकृती जननेंद्रिय असून त्याची दोन मुख्य कार्ये आहेत : लैंगिक समागम आणि अपत्यजन्म. मानवी शरीरामध्ये हा मार्ग योनिकमलापासून गर्भाशयापर्यंत जात असला तरी योनीमार्ग गर्भाशयाच्या ग्रीवेपाशीच संपतो. स्त्रियांमध्ये मूत्रोत्साराचा मार्ग आणि लैंगिक स्रावाचा मार्ग वेगवेगळा असतो. पुरुषांमधील मूत्रनलिकेच्या मुखापेक्षा स्त्रियांमधील योनीचे मुख मोठे असते आणि ही दोन्ही मुखे भगोष्ठाने सुरक्षित केलेली असतात. योनीचा आतील साचा घडीसारखा असतो आणि समागमादरम्यान शिश्नासाठी तो घर्षण तयार करू शकतो. कामोत्तेजित अवस्थेत तयार होणारे स्राव योनीत शिश्नाचा प्रवेश सुलभ करवितात.

योनी (Vagina) समोरून

स्थान आणि रचना

मानवी योनी हा स्थितीस्थापक स्नायुमय मार्ग असून तो गर्भाशयाच्या ग्रीवेपासून योनिकमलापर्यंत असतो. योनीचे आतील अस्तर स्तरित पट्टकी उपकलेने बनलेले असते. या अस्तराखाली अरेखित स्नायूंचा स्तर असतो. हा स्तर संभोगादरम्यान आणि अपत्यजन्मावेळी आकुंचन पावू शकतो. स्नायूंच्या स्तराखाली बाह्यस्तर नावाच्या संयोजी ऊतीचा पट्टा असतो.

शारीर भेद असले तरी जननक्षम कालावधीतील स्त्रीच्या अनुद्दिपित योनीची लांबी अग्रभित्तिकेत सुमारे ६ ते ७.५ सेंमी तर पश्चभित्तिकेत सुमारे ९ सेंमी असते. संभोगादरम्यान योनीची लांबी आणि रुंदी वाढते. स्त्री सरळ उभी असताना योनीनलिकेची दिशा ऊर्ध्व-पश्चमुखी असते आणि ती गर्भाशयाशी ४५ अंशांहून थोड्या अधिक मापाचा कोन करते. योनीमुख हे योनिकमलाच्या पुच्छाकडील बाजूस मूत्रनलिकेच्या मुखामागे असते. योनीचा वरचा एक-चतुर्थांश भाग गुदांत्रापासून (मलाशय) गुद-गर्भाशय कोष्ठाने वेगळा झालेला असतो. सस्तनी प्राण्यांमधील इतर बहुतेक निरोगी आंतरिक श्लेष्मल पटलांप्रमाणे योनी व योनिकमलाचा आतला भाग लालसर गुलाबी रंगाचा असतो.

योनीमुखाजवळील बार्थोलिनच्या ग्रंथी व ग्रीवा योनीला वंगणासाठी स्राव पुरवितात. अंडमोचनावेळी आणि त्याआधी ग्रीवेतील श्लेष्मल ग्रंथी वेगळ्या प्रकारचा स्त्राव निर्मितात. हा स्राव योनिमार्गाला अल्कधर्मी बनवितो, त्यामुळे शुक्रजंतूंचा टिकाव सुलभ होतो.

योनिच्छद हे पटल बाह्य योनिमुखाच्या भोवती असते किंवा ते योनिमुखाला काहीसे आच्छादित करते. योनिप्रवेशाने ही ऊती ध्वस्त होतेच असे नाही. योनिच्छद शाबूत असणे हा भूतकाळात संभोग झालेलाच नसण्याचा खात्रीलायक पुरावा नसतो.