"पुकेकुरा पार्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट क्रिकेट मैदान |मैदान_नाव = पुकेकुरा पार्क |टोपणनाव = |च...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७१: ओळ ७१:
|स्रोत = http://www.espncricinfo.com/ci/content/ground/58865.html क्रिकईन्फो
|स्रोत = http://www.espncricinfo.com/ci/content/ground/58865.html क्रिकईन्फो
}}
}}
'''पुकेकुरा पार्क''' हे [[न्यूझीलंड]]च्या न्यू प्लायमाउथ शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान [[क्रिकेट]] साठी वापरण्यात येते.
'''पुकेकुरा पार्क''' हे [[न्यूझीलंड]]च्या न्यू प्लायमाउथ शहरातील एक मैदान आहे. हे मैदान प्रामुख्याने [[क्रिकेट]]साठी वापरतात.


[[१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक]]ातले अनेक सामना या मैदानावर झाला. तसेच या मैदानावर महिला कसोटी देखील खेळविण्यात आली. २३ फेब्रुवारी १९९२ रोजी झिम्बाब्वे वि श्रीलंका असा १९९२ क्रिकेट विश्वचषकातील सामना या मैदानावर खेळविण्यात आला.
[[१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक]]ातले अनेक सामने या मैदानावर झाले. तसेच या मैदानावर महिला कसोटीदेखील खेळली गेली. २३ फेब्रुवारी १९९२ रोजी झिम्बाब्वे विरुद्ध श्रीलंका असा १९९२ क्रिकेट विश्वचषकातील सामना या मैदानावर झाला.

२२:४७, ७ एप्रिल २०२१ ची आवृत्ती

पुकेकुरा पार्क
मैदान माहिती
स्थान उत्तर बेट, न्यूझीलंड
एण्ड नावे
साउथ टेरेस एण्ड
नॉर्थ सिटी एण्ड
एकमेव ए.सा. २३ फेब्रुवारी १९९२:
श्रीलंका Flag of श्रीलंका वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
शेवटचा बदल ७ एप्रिल २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

पुकेकुरा पार्क हे न्यूझीलंडच्या न्यू प्लायमाउथ शहरातील एक मैदान आहे. हे मैदान प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरतात.

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषकातले अनेक सामने या मैदानावर झाले. तसेच या मैदानावर महिला कसोटीदेखील खेळली गेली. २३ फेब्रुवारी १९९२ रोजी झिम्बाब्वे विरुद्ध श्रीलंका असा १९९२ क्रिकेट विश्वचषकातील सामना या मैदानावर झाला.