"एप्रिल ४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३४: ओळ ३४:
* २०१७-ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरीताई आमोणकर
* २०१७-ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरीताई आमोणकर


== प्रतिवार्षिक पालन ==
== प्रतिवार्षिक पाल

* [[जागतिक स्वमग्नता जनजागृती दिवस]]


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

११:१२, ४ एप्रिल २०२१ ची आवृत्ती

एप्रिल ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९४ वा किंवा लीप वर्षात ९५ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

एकोणिसावे शतक

  • १८८२: ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या

विसावे शतक

  • १९०५ : हिमालयातील कांगरा व्हॅलीमध्ये भूकंप २०,००० व्यक्ती मृत्यूमुखी १९२४ : महात्मा गांधी यांनी 'यंग इंडिया' आणि 'नवजीवन' या वृत्तपत्रांचे संपादकपद स्वीकारले. १९४४: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले. १९४९ : पश्चिम युरोपातील राष्ट्रे व अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक उत्तर अटलांटिक करार म्हणजे ‘नाटो करार’ करण्यात आला. १९६८: जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली. १९६८: नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले. १९६९ : कृत्रिम हृदय बसवण्याचा पहिला प्रयोग डॉ. डेंटन कूली यांनी केला १९७५ : बिल गेट्स आणि पॉल ॲलन यांनी भागीदारीत मायक्रोसॉफ्टची स्थापना केली १९७९ : पाकीस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो यांना फाशी १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.

एकविसावे शतक

  • २०१३ : बांधत असलेली इमारत कोसळल्याने मुंब्र्यात सत्तरपेक्षा जास्त बळी

जन्म

मृत्यू

  • १९७९: पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भत्तो
  • १९८७: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय
  • १९९६: संस्कृत आणि मराठी साहित्यिक आनंद साधले
  • २०००: कलादिग्दर्शक वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर
  • २०१६: भारतीय वकील आणि राजकारणी पी. ए. संगमा
  • २०१७-ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरीताई आमोणकर

== प्रतिवार्षिक पाल

बाह्य दुवे



एप्रिल २ - एप्रिल ३ - एप्रिल ४ - एप्रिल ५ - एप्रिल ६ - (एप्रिल महिना)