"बिली जीन किंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो विषयाशी संबंधित माहिती
छो विषयाशी संबंधित दुवा
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ३३: ओळ ३३:


{{विस्तार|टेनिस खेळाडू}}
{{विस्तार|टेनिस खेळाडू}}
बिली जीन किंग अमेरिकेची अव्वल टेनिसपटू होती. बिली किंग ३९ ग्रँड स्लॅम स्पर्धांतील विजेती खेळाडू आहे. यातील १२ विजेतिपदे महिला एकेरीतील, १६ विजेतिपदे महिला दुहेरीत व ११ विजेतिपदे मिश्र दुहेरीतील आहेत.
'''बिली जीन मॉफिट-किंग''' अमेरिकेची अव्वल टेनिसपटू होती. बिली किंग ३९ ग्रँड स्लॅम स्पर्धांतील विजेती खेळाडू आहे. यातील १२ विजेतिपदे महिला एकेरीतील, १६ विजेतिपदे महिला दुहेरीत व ११ विजेतिपदे मिश्र दुहेरीतील आहेत. टेनिस खेळाबरोबरच बिली किंगने स्त्री-पुरुष समानतेसाठी, तसे महिलांच्या सामाजिक न्यायासाठीही लढली. वयाच्या २९ व्या वर्षी १९७३ मध्ये बॅटल ऑफ सेक्सेस <ref>https://kheliyad.com/the-story-of-billie-jean-king/</ref> या प्रदर्शनीय सामन्यात तिने बॉब रिग्स या ५५ वर्षीय खेळाडूला पराभूत केले. महिला टेनिस संघटना व वुमेन स्पोर्टस फाउंडेशनची ती संस्थापक आहे.


[[वर्ग:अमेरिकेचे टेनिस खेळाडू|किंग, बिली जीन]]
[[वर्ग:अमेरिकेचे टेनिस खेळाडू|किंग, बिली जीन]]

१७:०६, २८ मार्च २०२१ ची आवृत्ती

साचा:बिली जीन किंग
देश अमेरिका
वास्तव्य लाँग बीच, कॅलिफोर्निया, अमेरिका
जन्म २२ नोव्हेंबर १९४३
लाँग बीच, कॅलिफोर्निया, अमेरिका
उंची १.६४ मीटर (५ फूट ४.५ इंच)
सुरुवात १९५३
निवृत्ती <१९९०>
शैली उजव्या हाताची- एका हाताने बॅक हँड
बक्षिस मिळकत १९,६६,४८७ अमेरिकी डॉलर
एकेरी
प्रदर्शन 695–155
दुहेरी
प्रदर्शन 87–37
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.



बिली जीन मॉफिट-किंग अमेरिकेची अव्वल टेनिसपटू होती. बिली किंग ३९ ग्रँड स्लॅम स्पर्धांतील विजेती खेळाडू आहे. यातील १२ विजेतिपदे महिला एकेरीतील, १६ विजेतिपदे महिला दुहेरीत व ११ विजेतिपदे मिश्र दुहेरीतील आहेत. टेनिस खेळाबरोबरच बिली किंगने स्त्री-पुरुष समानतेसाठी, तसे महिलांच्या सामाजिक न्यायासाठीही लढली. वयाच्या २९ व्या वर्षी १९७३ मध्ये बॅटल ऑफ सेक्सेस [१] या प्रदर्शनीय सामन्यात तिने बॉब रिग्स या ५५ वर्षीय खेळाडूला पराभूत केले. महिला टेनिस संघटना व वुमेन स्पोर्टस फाउंडेशनची ती संस्थापक आहे.

  1. ^ https://kheliyad.com/the-story-of-billie-jean-king/