"थंडाई (पेय)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छायाचित्र
→‎कृती: संदर्भ घातला
ओळ २१: ओळ २१:
भिजलेल्या बदामाची साले काढा
भिजलेल्या बदामाची साले काढा
तुळशीचे बी, बदाम, खसखस बारीक वाटून घ्या, वाटताना थोडे दूध घातले तरी चालेल.
तुळशीचे बी, बदाम, खसखस बारीक वाटून घ्या, वाटताना थोडे दूध घातले तरी चालेल.
त्यानंतर साखर, वेलदोडापूड, गुलाबपाणी, गार झालेले दूध, एकत्र करून वरील मिश्रणासह पुन्हा घुसळा.खूप गार हवे असल्यास मिक्सर मध्ये घुसळताना बर्फ घालायला हरकत नाही.
त्यानंतर साखर, वेलदोडापूड, गुलाबपाणी, गार झालेले दूध, एकत्र करून वरील मिश्रणासह पुन्हा घुसळा.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=88KZCwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&pg=PA259&dq=thandai+drink+for+holi&hl=en|title=Incredible Taste of Indian Vegetarian Cuisine|last=Aggarwal|first=Uma|date=2016-01-11|publisher=Allied Publishers|isbn=978-93-85926-02-0|language=en}}</ref>खूप गार हवे असल्यास मिक्सर मध्ये घुसळताना बर्फ घालायला हरकत नाही.
चवीनुसार हवी असल्यास आणखी साखर घाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.cntraveller.in/story/thandai-summer-drink-celebrates-spirit-holi/|title=Thandai: the summer drink that celebrates the spirit of Holi|date=2021-03-26|website=Condé Nast Traveller India|language=en-IN|access-date=2021-03-27}}</ref>
चवीनुसार हवी असल्यास आणखी साखर घाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.cntraveller.in/story/thandai-summer-drink-celebrates-spirit-holi/|title=Thandai: the summer drink that celebrates the spirit of Holi|date=2021-03-26|website=Condé Nast Traveller India|language=en-IN|access-date=2021-03-27}}</ref>



१०:०१, २७ मार्च २०२१ ची आवृत्ती

थंडाई

थंडाई हे एक पेय आहे. महाशिवरात्री आणि होळी या सणांच्या निमित्ताने ते विशेष करून सेवन केले जाते.[१] उन्हाळ्यात ही याचा आस्वाद घेतला जातो.

साहित्य

दूध-दीड लिटर

१५ चमचे साखर ,किती गोड आवडते त्यानुसार

१ वाटी भिजवलेली खसखस,१ वाटी भिजवलेले बदाम

पाव वाटी भिजवलेले तुळशीचे बी

१ चमचा वेलदोडा पूड

१ वाटी गुलाबपाणी

कृती

साधारण ८-१० तास बदाम व खसखस पाण्यात भिजत घाला दूध थोडे आटवून घ्या, त्यामुळे पाण्याचा अंश कमी होईल. पण बासुंदी होणार नाही याची काळजी घ्या. पूर्ण थंड होऊ द्या. भिजलेल्या बदामाची साले काढा तुळशीचे बी, बदाम, खसखस बारीक वाटून घ्या, वाटताना थोडे दूध घातले तरी चालेल. त्यानंतर साखर, वेलदोडापूड, गुलाबपाणी, गार झालेले दूध, एकत्र करून वरील मिश्रणासह पुन्हा घुसळा.[२]खूप गार हवे असल्यास मिक्सर मध्ये घुसळताना बर्फ घालायला हरकत नाही. चवीनुसार हवी असल्यास आणखी साखर घाला.[३]

संदर्भ

  1. ^ "Holi Celebrations: How to Make Thandai, the Popular Festive Drink". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2021-03-27 रोजी पाहिले.
  2. ^ Aggarwal, Uma (2016-01-11). Incredible Taste of Indian Vegetarian Cuisine (इंग्रजी भाषेत). Allied Publishers. ISBN 978-93-85926-02-0.
  3. ^ "Thandai: the summer drink that celebrates the spirit of Holi". Condé Nast Traveller India (इंग्रजी भाषेत). 2021-03-26. 2021-03-27 रोजी पाहिले.