"थंडाई (पेय)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संदर्भ घातला
ओळ ३: ओळ ३:


==साहित्य==
==साहित्य==
दूध-दीड लिटर

१५ चमचे साखर ,किती गोड आवडते त्यानुसार
दूध-दीड लिटर
१ वाटी भिजवलेली खसखस,१ वाटी भिजवलेले बदाम
१५ चमचे साखर ,किती गोड आवडते त्यानुसार
पाव वाटी भिजवलेले तुळशीचे बी
१ वाटी भिजवलेली खसखस,१ वाटी भिजवलेले बदाम
१ चमचा वेलदोडा पूड
पाव वाटी भिजवलेले तुळशीचे बी
१ वाटी गुलाबपाणी
१ चमचा वेलदोडा पूड
१ वाटी गुलाबपाणी


==कृती==
==कृती==
साधारण ८-१० तास बदाम व खसखस पाण्यात भिजत घाला

दूध थोडे आटवून घ्या, त्यामुळे पाण्याचा अंश कमी होईल. पण बासुंदी होणार नाही याची काळजी घ्या. पूर्ण थंड होऊ द्या.
साधारण ८-१० तास बदाम व खसखस पाण्यात भिजत घाला
भिजलेल्या बदामाची साले काढा
दूध थोडे आटवून घ्या, त्यामुळे पाण्याचा अंश कमी होईल. पण बासुंदी होणार नाही याची काळजी घ्या. पूर्ण थंड होऊ द्या.
तुळशीचे बी, बदाम, खसखस बारीक वाटून घ्या, वाटताना थोडे दूध घातले तरी चालेल.
भिजलेल्या बदामाची साले काढा
त्यानंतर साखर, वेलदोडापूड, गुलाबपाणी, गार झालेले दूध, एकत्र करून वरील मिश्रणासह पुन्हा घुसळा.खूप गार हवे असल्यास मिक्सर मध्ये घुसळताना बर्फ घालायला हरकत नाही.
तुळशीचे बी, बदाम, खसखस बारीक वाटून घ्या, वाटताना थोडे दूध घातले तरी चालेल.
चवीनुसार हवी असल्यास आणखी साखर घाला.
त्यानंतर साखर, वेलदोडापूड, गुलाबपाणी, गार झालेले दूध, एकत्र करून वरील मिश्रणासह पुन्हा घुसळा.खूप गार हवे असल्यास मिक्सर मध्ये घुसळताना बर्फ घालायला हरकत नाही.
चवीनुसार हवी असल्यास आणखी साखर घाला.
त्यानंतर थंडाई ग्लासात ओतून प्यायला लागा!
[[वर्ग:पेये]]
[[वर्ग:पेये]]

०९:५४, २७ मार्च २०२१ ची आवृत्ती

थंडाई हे एक पेय आहे. महाशिवरात्री आणि होळी या सणांच्या निमित्ताने ते विशेष करून सेवन केले जाते.[१] उन्हाळ्यात ही याचा आस्वाद घेतला जातो.

साहित्य

दूध-दीड लिटर १५ चमचे साखर ,किती गोड आवडते त्यानुसार १ वाटी भिजवलेली खसखस,१ वाटी भिजवलेले बदाम पाव वाटी भिजवलेले तुळशीचे बी १ चमचा वेलदोडा पूड १ वाटी गुलाबपाणी

कृती

साधारण ८-१० तास बदाम व खसखस पाण्यात भिजत घाला दूध थोडे आटवून घ्या, त्यामुळे पाण्याचा अंश कमी होईल. पण बासुंदी होणार नाही याची काळजी घ्या. पूर्ण थंड होऊ द्या. भिजलेल्या बदामाची साले काढा तुळशीचे बी, बदाम, खसखस बारीक वाटून घ्या, वाटताना थोडे दूध घातले तरी चालेल. त्यानंतर साखर, वेलदोडापूड, गुलाबपाणी, गार झालेले दूध, एकत्र करून वरील मिश्रणासह पुन्हा घुसळा.खूप गार हवे असल्यास मिक्सर मध्ये घुसळताना बर्फ घालायला हरकत नाही. चवीनुसार हवी असल्यास आणखी साखर घाला.

  1. ^ "Holi Celebrations: How to Make Thandai, the Popular Festive Drink". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2021-03-27 रोजी पाहिले.