"थंडाई (पेय)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
सुधारणा
ओळ १: ओळ १:
{{विकिकरण}}
{{विकिकरण}}
थंडाई हे एक पेय आहे. महाशिवरात्री आणि होळी या सणांच्या निमित्ताने ते विशेष करून सेवन केले जाते. उन्हाळ्यात ही याचा आस्वाद घेतला जातो.
जिन्नस

==साहित्य==

दूध-दीड लिटर
दूध-दीड लिटर
ओळ ९: ओळ ११:
१ वाटी गुलाबपाणी
१ वाटी गुलाबपाणी

==कृती==
मार्गदर्शन

साधारण ८-१० तास बदाम व खसखस पाण्यात भिजत घाला
साधारण ८-१० तास बदाम व खसखस पाण्यात भिजत घाला

०९:५१, २७ मार्च २०२१ ची आवृत्ती

थंडाई हे एक पेय आहे. महाशिवरात्री आणि होळी या सणांच्या निमित्ताने ते विशेष करून सेवन केले जाते. उन्हाळ्यात ही याचा आस्वाद घेतला जातो.

साहित्य

   दूध-दीड लिटर
   १५ चमचे साखर ,किती गोड आवडते त्यानुसार
   १ वाटी भिजवलेली खसखस,१ वाटी भिजवलेले बदाम
   पाव वाटी भिजवलेले तुळशीचे बी
   १ चमचा वेलदोडा पूड
   १ वाटी गुलाबपाणी

कृती

   साधारण ८-१० तास बदाम व खसखस पाण्यात भिजत घाला
   दूध थोडे आटवून घ्या, त्यामुळे पाण्याचा अंश कमी होईल. पण बासुंदी होणार नाही याची काळजी घ्या. पूर्ण थंड होऊ द्या.
   भिजलेल्या बदामाची साले काढा
   तुळशीचे बी, बदाम, खसखस बारीक वाटून घ्या, वाटताना थोडे दूध घातले तरी चालेल.
   त्यानंतर साखर, वेलदोडापूड, गुलाबपाणी, गार झालेले दूध, एकत्र करून वरील मिश्रणासह पुन्हा घुसळा.खूप गार हवे असल्यास मिक्सर मध्ये घुसळताना बर्फ घालायला हरकत नाही.
   चवीनुसार हवी असल्यास आणखी साखर घाला.
   त्यानंतर थंडाई ग्लासात ओतून प्यायला लागा!