"लाठमार होली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎स्वरूप: संदर्भ घातला
ओळ ५: ओळ ५:
[[वसंत पंचमी]] पासून हा उत्सव सुरु होत असून पुढे सुमारे ४० दिवस याचे आयोजन असते. प्रत्येक मंदिरात आणि छोट्या गावांमध्ये लोक विविध प्रकारे या उत्सवाचा आनंद घेतात. होळीच्या आदल्या दिवशी नंदगाव , बरसाना, मथुरा या उत्तर प्रदेश मधील छोट्या गावांमध्ये हा सण साजरा होतो. लाठ म्हणजे लाकडाची एक जाडसर काठी.बरसाना येथील राधा राणी मंदिरात याची सुरुवात होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thedivineindia.com/radha-rani-mandir-barsana/6143|title=Radha Rani Mandir Barsana {{!}} Barsana Temple {{!}} how to reach, timings|website=thedivineindia.com|language=en|access-date=2021-03-26}}</ref> आठवडाभर चालणा-या या सोहळ्यात लोक नृत्य, संगीत , आणि एकमेकांना रंग लावण्याचा आनंद घेतात. थंडाई नावाचे एक विशेष पेय यानिमित्ताने प्यायले जाते.

== संदर्भ ==

[[वर्ग:भारतीय सण आणि उत्सव]]
[[वर्ग:भारतीय सण आणि उत्सव]]
[[वर्ग:हिंदू संस्कृती]]
[[वर्ग:हिंदू संस्कृती]]

११:३३, २६ मार्च २०२१ ची आवृत्ती

लाठमार होली हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यात साजरा होणारा होळी उत्सव आहे. मथुरा, वृंदावन या कृष्ण भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी या उत्सवाचे विशेष महत्व आहे.

स्वरूप

वसंत पंचमी पासून हा उत्सव सुरु होत असून पुढे सुमारे ४० दिवस याचे आयोजन असते. प्रत्येक मंदिरात आणि छोट्या गावांमध्ये लोक विविध प्रकारे या उत्सवाचा आनंद घेतात. होळीच्या आदल्या दिवशी नंदगाव , बरसाना, मथुरा या उत्तर प्रदेश मधील छोट्या गावांमध्ये हा सण साजरा होतो. लाठ म्हणजे लाकडाची एक जाडसर काठी.बरसाना येथील राधा राणी मंदिरात याची सुरुवात होते.[१] आठवडाभर चालणा-या या सोहळ्यात लोक नृत्य, संगीत , आणि एकमेकांना रंग लावण्याचा आनंद घेतात. थंडाई नावाचे एक विशेष पेय यानिमित्ताने प्यायले जाते.

संदर्भ

  1. ^ "Radha Rani Mandir Barsana | Barsana Temple | how to reach, timings". thedivineindia.com (इंग्रजी भाषेत). 2021-03-26 रोजी पाहिले.