"मार्च ३" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन, replaced: बॅंकिंग → बँकिंग using AWB |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
* इ. स. ७८: '''शालिवाहन शकास प्रारंभ झाला.''' |
* इ. स. ७८: '''शालिवाहन शकास प्रारंभ झाला.''' |
||
* [[इ.स. ८६|८६]] - [[पोप युजेनियस चौथा|युजेनियस चौथा]] पोपपदी. |
* [[इ.स. ८६|८६]] - [[पोप युजेनियस चौथा|युजेनियस चौथा]] पोपपदी. |
||
'''सोळावे शतक''' |
'''सोळावे शतक''' |
||
* १५७५ - मुग़ल बादशाह अकबराने तुकारोईच्या लढाईमध्ये बंगाली सेनेला पराभूत केले |
* १५७५ - मुग़ल बादशाह अकबराने तुकारोईच्या लढाईमध्ये बंगाली सेनेला पराभूत केले |
||
=== एकोणिसावे शतक === |
=== एकोणिसावे शतक === |
||
* [[इ.स. १८४५|१८४५]] - [[फ्लोरिडा]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] २७वे राज्य झाले. |
* [[इ.स. १८४५|१८४५]] - [[फ्लोरिडा]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] २७वे राज्य झाले. |
||
*१८६५ - हॉंगकॉंग ॲंड शांघाय |
*१८६५ - हॉंगकॉंग ॲंड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली. |
||
* [[इ.स. १८४९|१८४९]] - [[मिनेसोटा]]ला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता. |
* [[इ.स. १८४९|१८४९]] - [[मिनेसोटा]]ला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता. |
||
* [[इ.स. १८५७|१८५७]] - [[फ्रान्स|फ्रांस]] व [[युनायटेड किंग्डम]]ने [[चीन]] विरुद्ध युद्ध पुकारले. |
* [[इ.स. १८५७|१८५७]] - [[फ्रान्स|फ्रांस]] व [[युनायटेड किंग्डम]]ने [[चीन]] विरुद्ध युद्ध पुकारले. |
||
ओळ ६९: | ओळ ६८: | ||
*१९६७: गायक आणि संगीतकार '''शंकर महादेवन''' |
*१९६७: गायक आणि संगीतकार '''शंकर महादेवन''' |
||
*१९७६ - '''राइफ़लमैन संजय कुमार'''- परमवीर चक्राने सम्मानित भारतीय सैनिक |
*१९७६ - '''राइफ़लमैन संजय कुमार'''- परमवीर चक्राने सम्मानित भारतीय सैनिक |
||
*१९७७: भारताचा चौथा ग्रॅंडमास्टर '''अभिजित कुंटे''' |
*१९७७: भारताचा चौथा ग्रॅंडमास्टर '''अभिजित कुंटे''' |
||
== मृत्यू == |
== मृत्यू == |
१८:४३, २५ मार्च २०२१ ची आवृत्ती
<< | मार्च २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
मार्च ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६१ वा किंवा लीप वर्षात ६२ वा दिवस असतो.
ठळक घटना
पहिले शतक
- इ. स. ७८: शालिवाहन शकास प्रारंभ झाला.
- ८६ - युजेनियस चौथा पोपपदी.
सोळावे शतक
- १५७५ - मुग़ल बादशाह अकबराने तुकारोईच्या लढाईमध्ये बंगाली सेनेला पराभूत केले
एकोणिसावे शतक
- १८४५ - फ्लोरिडा अमेरिकेचा २७वे राज्य झाले.
- १८६५ - हॉंगकॉंग ॲंड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.
- १८४९ - मिनेसोटाला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
- १८५७ - फ्रांस व युनायटेड किंग्डमने चीन विरुद्ध युद्ध पुकारले.
- १८६३ - आयडाहोला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
- १८७७ - फ्रांसने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे भेट दिले.
- १८७८ - बल्गेरियाला ओट्टोमान साम्राज्यापासून स्वातंत्र्य.
- १८८५ - अमेरिकन टेलिफोन ॲंड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.
विसावे शतक
- १९०४ - जर्मनीचा कैसर विल्हेम दुसर्याचा आवाज प्रथम मुद्रित केला गेला.
- १९१८ - पहिले महायुद्ध - ब्रेस्ट-लिटोव्स्कचा तह - युद्धातील रशियाचा सहभाग समाप्त. फिनलंड, लात्व्हिया, एस्टोनिया, पोलंड व लिथुएनियाच्या स्वतंत्र अस्तित्त्वाला मान्यता.
- १९२३ - टाईम मॅगझिनचे पहिले मासिक प्रकाशित झाले.
- १९३० - नाशिक येथील कालाराम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.
- १९३१ - अमेरिकेने स्टार स्पॅंगल्ड बॅनर या गीतास राष्ट्रगीताचा दर्जा दिला.
- १९३८ - सौदी अरेबियात खनिज तेल सापडले.
- १९३९ - गांधीजींनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानी वायुदलाने पश्चिम ऑस्ट्रेलियातील ब्रूम गावावर बॉम्बफेक केली. १०० ठार.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - लंडनमध्ये बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १७३ ठार.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - आत्तापर्यंत तटस्थ असलेल्या फिनलंडने जर्मनी, जपान व मित्रदेशांविरुद्ध युद्ध पुकारले
- १९५३ - कॅनेडियन पॅसिफिक एरलाइन्सचे विमान पाकिस्तानच्या कराची शहराजवळ कोसळले. ११ ठार.
- १९५८ - नुरी अस सैद १४व्यांदा इराकच्या पंतप्रधानपदी.
- १९६१ - हसन दुसरा मोरोक्कोच्या राजेपदी.
- १९६६ - ब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझचे बोईंग ७०७ जातीचे विमान जपानच्या माउंट फुजीवर कोसळले. १२४ ठार.
- १९६६ - डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले.
- १९७१ - भारत-पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली
- १९७३ - भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट.
- १९७४ - तुर्कस्तानचे डी.सी.१० जातीचे विमान पॅरिसजवळ कोसळले. ३४६ ठार.
- १९८६ - ऑस्ट्रेलिया कायदा १९८६ प्रमाणे, ऑस्ट्रेलिया देश युनायटेड किंगडम पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला.
- १९९१ - लॉस एन्जेल्सच्या पोलिसांचे रॉडनी किंग नावाच्या टॅक्सीचालकाला चोप देतानाचे चित्रीकरण केले गेले.
- १९९४ - जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.
- १९९५ - सोमालियातून संयुक्त राष्ट्रांचे शांतिदल बाहेर पडले.
एकविसावे शतक
- २००१ - अमेरिकन वायु दलाचे सी.२३ जातीचे विमान जॉर्जियात कोसळले. २१ ठार.
- २००३ - महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्या शरच्चंद्र चटोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.
- २००५ - स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
- २००९ - स्टेट बैंक ऑफ़ इंडिया ने स्मार्ट यूनिट योजनेचा प्रारंभ केला
- २०१५ - २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
जन्म
- १४५५ - जॉन दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १८३९ - जमशेटजी टाटा, भारतीय उद्योगपती.
- १८४७ - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल, स्कॉटिश संशोधक.
- १८८० - अचंत लक्ष्मीपति - आयुर्वेदिक औषधांच्या प्रचार-प्रसारासाठी प्रसिद्ध
- १९०२ - रामकृष्ण खत्री - भारताचे प्रमुख क्रांतिकारकांमधील एक
- १९२० - किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर
- १९२३ - इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले
- १९२६ - संगीतकार रवि शंकर शर्मा उर्फ रवि
- १९२८ - कवी आणि लेखक पुरुषोत्तम पाटील
- १९३० - इयोन इलेस्कु, रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३९ - भारतीय कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा
- १९५५ - विनोदी अभिनेता जसपाल भट्टी
- १९६७: गायक आणि संगीतकार शंकर महादेवन
- १९७६ - राइफ़लमैन संजय कुमार- परमवीर चक्राने सम्मानित भारतीय सैनिक
- १९७७: भारताचा चौथा ग्रॅंडमास्टर अभिजित कुंटे
मृत्यू
- ५६१ - पोप पेलाजियस पहिला.
- १७०० - छत्रपती राजाराम महाराज, मराठा साम्राज्याचे छत्रपती.
- १७०७ - औरंगजेब
- १९१९ - कादंबरीकार हरी नारायण आपटे
- १९३७ - आमेलिया इअरहार्ट, अमेरिकन वैमानिक (बेपत्ता).
- १९४३ - जॉर्ज थॉम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - अमिरबाई कर्नाटकी - जुन्या हिंदी चित्रपटाची प्रसिद्ध नटी, गायिका, पार्श्वगायिका तसेच "कन्नड कोकिळा" म्हणून प्रसिद्ध
- १९६७ - माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे
- १९७७ - अभिजित कुंटे - भारतीय ग्रॅंडमास्टर.
- १९८२ - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर रघुपती सहाय उर्फ फिरक गोरखपुरी
- १९९५ - तबलावादक पं. निखील घोष
- १९९९ - गेर्हार्ड हर्झबर्ग, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- २००० - रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.
- २००२- जी.एम.सी. बालायोगी, प्रसिद्ध राजनीतिज्ञ, पूर्व लोकसभा अध्यक्ष
- २००९ - यादवेन्द्र शर्मा 'चन्द्र' - राजस्थानचे सर्वाधिक चर्चित व प्रसिद्ध उपन्यासकार, कथाकार तसेच नाटककार
- २०१५ - डॉ. राष्ट्रबंधु, बाल साहित्याचे प्रसिद्ध साहित्यकार
प्रतिवार्षिक पालन
- हिनामात्सुरी - जपान
- शहीद दिन - मलावी
- मुक्ति दिन - बल्गेरिया
- जागतिक वन्यजीव दिन
- जागतिक श्रवण शक्ती दिन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मार्च ३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च १ - मार्च २ - मार्च ३ - मार्च ४ - मार्च ५ - (मार्च महिना)