"होला मोहल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎सणाचे महत्व: भर आणि दुवा
→‎सणाचे महत्व: संदर्भ घातला
ओळ ७: ओळ ७:
==सणाचे महत्व==
==सणाचे महत्व==
होला हा शब्द सैन्याचा हल्ला या शब्दापासून आले आहे. शत्रूवर केला जाणार हल्ला किंवा आक्रमण असा याचा अर्थ आहे. मोहल्ला म्हणजे सैन्याची तुकडी. सैन्याच्या तुकडीचे अधिकार असाही याचा अर्थ होतो.या सणामध्ये शत्रूवर बनावट किंवा लुटूपुटीचा हल्ला केला जातो. होळीचा सण हा या सणाच्या आधी येतो.
होला हा शब्द सैन्याचा हल्ला या शब्दापासून आले आहे. शत्रूवर केला जाणार हल्ला किंवा आक्रमण असा याचा अर्थ आहे. मोहल्ला म्हणजे सैन्याची तुकडी. सैन्याच्या तुकडीचे अधिकार असाही याचा अर्थ होतो.या सणामध्ये शत्रूवर बनावट किंवा लुटूपुटीचा हल्ला केला जातो. होळीचा सण हा या सणाच्या आधी येतो.
[[गुरू गोविंदसिंह|गुरु गोविंद सिंह]] यांनी या सणाचे स्वरूप बदलून त्यामध्ये अशा बनावट हल्ल्याच्या खेळाचे स्वरूप समाविष्ट केले, त्यापूर्वीच्या शीख गुरुंनी एकमेकांवर फुले अथवा [[गुलाल]] उधळून होळी खेळण्याची परंपरा सांभाळली होती.
[[गुरू गोविंदसिंह|गुरु गोविंद सिंह]] यांनी या सणाचे स्वरूप बदलून त्यामध्ये अशा बनावट हल्ल्याच्या खेळाचे स्वरूप समाविष्ट केले, त्यापूर्वीच्या शीख गुरुंनी एकमेकांवर फुले अथवा [[गुलाल]] उधळून होळी खेळण्याची परंपरा सांभाळली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.punjabkesari.in/national/news/holla-mohalla-of-sri-anandpur-sahib-762420|title=होला मोहल्ला: कब और कैसे हुई शुरूआत, जानें कथा|date=2018-03-02|website=punjabkesari|access-date=2021-03-24}}</ref>


== संदर्भ ==
== संदर्भ ==

११:२५, २४ मार्च २०२१ ची आवृत्ती

आनंदपूर साहिब येथील होला उत्सव

होला मोहल्ला हा भारत देशाच्या पंजाब राज्यातील एक सण आहे.[१]

स्वरूप

मार्च महिन्यामध्ये तीन दिवस हा सण जगभरातील शीख बंधू भगिनी उत्साहाने साजरा करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी याचा प्रारंभ होतो. खासकरून आनंदपूर साहिब येथे हा उत्सव प्रकर्षाने साजरा होतो. कुस्तीच्या स्पर्धा, गावाबाहेर एकत्र राहणे शबद- कीर्तन ऐकणे, संगीत आणि नृत्याचा आनंद असे या सणाचे स्वरूप पहायला मिळते. गुरुद्वारा या पवित्र ठिकाणी ओळीत बसून सर्व भाविक लंगर म्हणजे एकत्रितपणे शाकाहारी भोजनाचा आनंद घेतात. या उत्सवाची सांगता सैन्याच्या संचलनाप्रमाणे एका संचलनाने केली जाते. केशगढ साहिब या तख्तापर्यत ही मिरवणूक काढली जाते.

सणाचे महत्व

होला हा शब्द सैन्याचा हल्ला या शब्दापासून आले आहे. शत्रूवर केला जाणार हल्ला किंवा आक्रमण असा याचा अर्थ आहे. मोहल्ला म्हणजे सैन्याची तुकडी. सैन्याच्या तुकडीचे अधिकार असाही याचा अर्थ होतो.या सणामध्ये शत्रूवर बनावट किंवा लुटूपुटीचा हल्ला केला जातो. होळीचा सण हा या सणाच्या आधी येतो. गुरु गोविंद सिंह यांनी या सणाचे स्वरूप बदलून त्यामध्ये अशा बनावट हल्ल्याच्या खेळाचे स्वरूप समाविष्ट केले, त्यापूर्वीच्या शीख गुरुंनी एकमेकांवर फुले अथवा गुलाल उधळून होळी खेळण्याची परंपरा सांभाळली होती.[२]

संदर्भ

  1. ^ "Hola Mohalla - Hola Mohalla in Punjab, Hola Mohalla Celebrations, Hola Mohalla Festival". www.holifestival.org. 2021-03-24 रोजी पाहिले.
  2. ^ "होला मोहल्ला: कब और कैसे हुई शुरूआत, जानें कथा". punjabkesari. 2018-03-02. 2021-03-24 रोजी पाहिले.