"गुरु ग्रंथ साहिब" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
छो ज ने लेख गुरूग्रंथ साहेब वरुन गुरुग्रंथ साहेब ला हलविला |
||
(काही फरक नाही)
|
२०:५६, २१ मार्च २०२१ ची आवृत्ती
गुरुग्रंथ साहेब (हिंदी: गुरूग्रंथ साहिब) हा शीख धर्मीयांचा धर्मग्रंथ असून त्यास शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानले जाते. शिखांचे दहावे गुरू गुरु गोविंदसिंग यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की त्यांनी 'ग्रंथसाहेब'ला आपला गुरू मानावे.)[१][२]
या ग्रंथात केवळ शीख गुरूंचाच उपदेश नाही तर यात भारतातील अनेक प्रांत, भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत. हा ग्रंथ जुनी पंजाबी (गुरुमुखी), मराठी, ब्रज, अवध आदी बोलींनी सुशोभित आहे.[३]
गुरूग्रंथ साहेब मधील विविध संतांचे बोल
[४]गुरू ग्रंथ साहिबासंबंधी मराठी पुस्तके
- श्री गुरु ग्रंथ साहिब : एक अवलोकन (दिलीप गोगटे)
संत | बोल |
---|---|
कबीर दास | २२४ |
नामदेव | ६१ |
संत रविदास | ४० |
भगत त्रिलोचन जी | ४ |
फरीद जी | ४ |
भगत बैणी जी | ३ |
भगत धंना जी | ३ |
भगत जयदेव जी | २ |
भगत भीखन जी | २ |
सूरदास | १ |
भगत परमानन्द जी | १ |
भगत सैण जी | १ |
पीपाजी | १ |
भगत सधना जी | १ |
रामानन्द | १ |
गुरु अर्जन देव | ३ |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
- ^ "नांदेड़ के हज़ूर साहिब गुरुद्वारे की कहानी, जहां से कई लोग कोरोना पॉजिटिव निकले" (हिंदी भाषेत). २१ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Amritsar : 416 साल पहले आज के दिन स्वर्ण मंदिर में हुई थी "पवित्र ग्रंथ साहिब" की स्थापना, जानें इसकी अहमियत" (हिंदी भाषेत). २१ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "जीवन की सही राह" (हिंदी भाषेत). २१ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "गुरुवाणी: संतो की वाणी है गुरु ग्रंथ साहिब, कबीर जी के भी हैं 224 शबद" (हिंदी भाषेत). २१ मार्च २०२१ रोजी पाहिले.
मागील: गुरू गोविंदसिंग |
गुरुग्रंथ साहेब विद्यमान |
पुढील: - |
शिखांचे अकरा गुरू | ||
गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) |