"फळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो https://www.krushikranti.com/fruit/
ओळ २१: ओळ २१:
साधारण फळ- बेरियॉं
साधारण फळ- बेरियॉं
एक साधारण किंवा मिश्रित अंडाशय ज्यात फक्त एक पुंकेसर असुन पिकल्यावर एक साधारण फळ प्राप्त होते जे सुकलेले किंवा मांसल होउ शकताे. सूखे मेवे पिकल्यावर हे स्फोटक (फुटुन बीज निघने) किंवा अस्फोटक (न फुटणे ज्या मुळे बी अातच राहते) होऊ शकते. सूखे और सामान्य फल के उदाहरण
एक साधारण किंवा मिश्रित अंडाशय ज्यात फक्त एक पुंकेसर असुन पिकल्यावर एक साधारण फळ प्राप्त होते जे सुकलेले किंवा मांसल होउ शकताे. सूखे मेवे पिकल्यावर हे स्फोटक (फुटुन बीज निघने) किंवा अस्फोटक (न फुटणे ज्या मुळे बी अातच राहते) होऊ शकते. सूखे और सामान्य फल के उदाहरण

जर आपल्याला कोणत्या पण प्रकारचे फळे विकत घ्यायची असेल तर [https://www.krushikranti.com/fruit/ कृषी क्रांती] ( www.krushikranti.com) ला नक्की भेट द्या. त्याच बरोबर आपल्या ला सल्ला पण भेटेल.

१०:५४, १७ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती

फळे खाल्याने ऊर्जा मिळते. फुलझाडांमध्ये परागीकरण (Pollination) झाल्यानंतर फुलाचे रुपांतर फळात होते. फळ हे फुलातील पिकलेले अंडाशय होय.

फळांचा बाजार
ऍप्रिकॉट नावाचे फळ यात दोन प्रकार दिसत आहेत.
केळी
पिकलेला आंबा

फळामध्ये बिया असतात. बियांमुळे झाडाची नवीन पिढी संक्रमित होते. प्राणीपक्ष्यांद्वारे बियांचा प्रसार व्हावा या उद्देशाने फळामध्ये बियांभोवती आंबट/गोड गर असतो. त्याचा अन्न म्हणून वापर होतो. पक्ष्यांच्या विष्टेद्वारे बीज प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.
आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, पपई. केळी, कलिंगड, काकडी ही काही फळाची उदाहरणे आहेत. फळ हे विविध प्रकारचे असतात. फळ हे आरोग्यासाठी उपयोगी आहे. फळांचा राजा म्हटल्यावर आंबा या फळाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

बीजहीन फळे व्यापारातील काही फळांचा बीजोपचार हा एक महत्त्वाचा वैशिष्ट्य आहे. केळी आणि अननस ही बियाणेरहित फळांची उदाहरणे आहेत. वापर = शेकडो फळे मानवी अन्न म्हणून उत्पादित खाद्यपदार्थांमध्ये फळे (उदा. केक्स, कुकीज, आइस्क्रीम, मफिन्स, किंवा दही) किंवा पेये (उदा. सेबचा रस, द्राक्षेचा रस किंवा संत्राचा रस) किंवा अल्कोहोलचे पेये (उदा. ब्रॅंडी, फळ बियर किंवा वाइन). फळांचे प्रकार फळांचे तीन बुनियादी प्रकार आहेत: साधारण फळ, गुच्छेदार फळ आणि बहुखण्डित फळ.

साधारण फळ

साधारण फळ- बेरियॉं एक साधारण किंवा मिश्रित अंडाशय ज्यात फक्त एक पुंकेसर असुन पिकल्यावर एक साधारण फळ प्राप्त होते जे सुकलेले किंवा मांसल होउ शकताे. सूखे मेवे पिकल्यावर हे स्फोटक (फुटुन बीज निघने) किंवा अस्फोटक (न फुटणे ज्या मुळे बी अातच राहते) होऊ शकते. सूखे और सामान्य फल के उदाहरण

जर आपल्याला कोणत्या पण प्रकारचे फळे विकत घ्यायची असेल तर कृषी क्रांती ( www.krushikranti.com) ला नक्की भेट द्या. त्याच बरोबर आपल्या ला सल्ला पण भेटेल.