"रावस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले
ओळ १२: ओळ १२:
साध्या रावस पेक्षा काळ्या रावसाला किमंत खूप असते. कारण तो चवीला खूप उत्कृस्ट दर्ज्याच असतो.
साध्या रावस पेक्षा काळ्या रावसाला किमंत खूप असते. कारण तो चवीला खूप उत्कृस्ट दर्ज्याच असतो.


'''रावस माशाचे प्रजनन''' : हिवाळ्यामध्ये रावस मासे नद्यांच्या प्रवाहात किंवा खाडीमध्ये जातात. त्यानंतर हिवाळ्यात नदी/खाडीमध्ये आणि मादी यांचे मीलन होते. रावस माद्या वर्षातून दोन वेळा अंडी देतात. पहिल्यांदा जानेवारी-मार्च दरम्यान आणि दुसऱ्यांदा जुलै-सप्टेंबर या काळात रावस माद्या अंडी घालतात.
<ref> दर्जा मराठीचा - रावस मासा (Salmon Fish In Marathi) [https://darjamarathicha.in/salmon-fish-in-marathi-rawas-fish/ रावस मासा] </ref>
{{विस्तार}}
{{विस्तार}}



२१:३५, १६ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती

रावस (इंग्लिश:blue threadfin किंवा fourfinger threadfin)हा सॅमन माशाचा प्रकार आहे. हा मासा सहसा किनाऱ्याजवळील उथळ पाण्यात सापडतो.[१] हे मासे विखुरलेल्या थव्यांतून असतात.[२] हिवाळ्यात हे मासे नद्यांच्या मुखात शिरतात.

हे मासे मुख्यतः झिंगे आणि इतर छोटे मासे खातात.[३]

अतिप्रमाणात मासेमारी झाल्याने रावसची संख्या आता कमी होत चाललेली आहे.[४]

हा मासा मुख्याता 2 प्रकारात सापडतो.

  1. रावस
  2. काला रावस (दाडा)

साध्या रावस पेक्षा काळ्या रावसाला किमंत खूप असते. कारण तो चवीला खूप उत्कृस्ट दर्ज्याच असतो.

रावस माशाचे प्रजनन : हिवाळ्यामध्ये रावस मासे नद्यांच्या प्रवाहात किंवा खाडीमध्ये जातात. त्यानंतर हिवाळ्यात नदी/खाडीमध्ये आणि मादी यांचे मीलन होते. रावस माद्या वर्षातून दोन वेळा अंडी देतात. पहिल्यांदा जानेवारी-मार्च दरम्यान आणि दुसऱ्यांदा जुलै-सप्टेंबर या काळात रावस माद्या अंडी घालतात. [५]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Kailola, P.J., M.J. Williams, P.C. Stewart, R.E. Reichelt, A. McNee and C. Grieve, Australian fisheries resources, 1993, p. 422, Reference 41639, FishBase; Retrieved: 2007-12-16
  2. ^ Menon, A.G.K. and M. Babun Rao, Polynemidae, 1984, Reference 6390, FishBase; Retrieved: 2007-12-16
  3. ^ Motomura, H., Threadfins of the world, 2004, p. 117, 57343, FishBase; Retrieved: 2007-12-16
  4. ^ Cheung, W.W.L., T.J. Pitcher and D.Pauly, A fuzzy logic expert system to estimate intrinsic extinction vulnerabilities of marine fishes to fishing. Biol. Conserv, 2005, p. 97-111, Reference 59153, FishBase; Retrieved: 2007-12-16
  5. ^ दर्जा मराठीचा - रावस मासा (Salmon Fish In Marathi) रावस मासा