"ट्विटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३४: ओळ ३४:
ट्विटर उपयोक्ता विभिन्न पद्धतीने आपले खाते अद्यतन अपडेट करू शकते. वेब ब्राउज़र ने आपले पाठ संदेश पाठवून आपले ट्विटर खाते अद्यतित करू शकते आणि ईमेल किंवा फेसबुक सारख्या विशेष अन्तरजाळाचे अनुप्रयोगाचे (वेब एप्लीकेशन्स) ही प्रयोग करू शकते. संसार भरात अनेक लोक एक ही घंटात अनेक वेळा आपले ट्विटर खाते अद्यतन करत राहतात. या संदर्भात अनेक विवाद पण झाले आहे कारण अनेक लोक या अत्यधिक संयोजकते ला (ओवरकनेक्टिविटी) ज्या कारण त्यांना सतत आपल्या शी संबंधित ताज्या सूचना देने कटकट वाटते. मागील वर्षापासून जगातील अनेक व्यवसायात ट्विटर सेवा चे प्रयोग ग्राहकांना लगेच अद्यतन करण्यासाठी केला जातोए. अनेक देशांमध्ये समाजसेवी याचा प्रयोग करत आहेत. अनेक देशांमध्ये सरकार आणि मोठे सरकारी संस्थांमध्ये पण याचा चांगला प्रयोग आरंभ झालाए.

ट्विटर समूह हे लोकांना विभिन्न आयोजनांची सूचना प्रदान करत आहेत. अमेरिका मध्ये २००८ च्या राष्ट्रपति चुनाव मध्ये दोन्ही गटातील राजनैतिक कार्यकर्तांनी आम जनते पर्यंत याच्या माध्यमातून पोहचले. माइक्रोब्लॉगिंग विख्यात हस्तींना ही आकर्षित करत आहे म्हणून ब्लॉग अड्डा ने अमिताभ बच्चन च्या ब्लॉग नंतर विशेषकर त्यांच्या साठी माइक्रोब्लॉगिंग ही सुविधा आरंभ केली. बीबीसी व अल ज़जीरा जैसे विख्यात समाचार संस्थानों से लेकर अमरीका के राष्ट्रपति पद के प्रत्याशी बराक ओबामा भी ट्विटर पर मिलते हैं। हाल के समाचारों में शशि थरूर, ऋतिक रोशन, सचिन तेंदुलकर, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, आदि भी साइटों पर दिखाई दिये हैं। अभी तक यह सेवा अंग्रेजी में ही उपलब्ध थी, किन्तु अब इसमें अन्य कई भाषाएं भी उपलब्ध होने लगी हैं, जैसे स्पेनिश, जापानी, जर्मन, फ्रेंच और इतालवी भाषाएं अब यहां उपलब्ध हैं।
ट्विटर समूह हे लोकांना विभिन्न आयोजनांची सूचना प्रदान करत आहेत. अमेरिका मध्ये २००८ च्या राष्ट्रपति चुनाव मध्ये दोन्ही गटातील राजनैतिक कार्यकर्तांनी आम जनते पर्यंत याच्या माध्यमातून पोहचले. माइक्रोब्लॉगिंग विख्यात हस्तींना ही आकर्षित करत आहे म्हणून ब्लॉग अड्डा ने अमिताभ बच्चन च्या ब्लॉग नंतर विशेषकर त्यांच्या साठी माइक्रोब्लॉगिंग ही सुविधा आरंभ केली. बीबीसी व अल ज़जीरा सारख्या विख्यात समाचार संस्थांनापासून अमरीका चे राष्ट्रपति पदाचे प्रत्याशी बराक ओबामा पण ट्विटर वर असते. सध्या च्या बातम्या अनुसार शशि थरूर, ऋतिक रोशन, सचिन तेंदुलकर, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, इत्यादी ही साइट वर दिसतात. अत्ता पर्यंत ही सेवा इंग्रेजी मध्येच उपलब्ध होती परंतु आता यात अन्य भाषाेत ही उपलब्ध होत आहे जसे की स्पेनिश, जापानी, जर्मन, फ्रेंच आणि इतालवी भाषाा आता येथे उपलब्ध आहे.

[[वर्ग:सोशल नेटवर्किंग संकेतस्थळे]]
[[वर्ग:सोशल नेटवर्किंग संकेतस्थळे]]

१७:२०, १५ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती

ट्विटर
ट्विटर
उपलब्ध भाषा बहुभाषिक
दुवा http://www.twitter.com/
अनावरण १५ जुलै २००६
सद्यस्थिती चालू
अ‍ॅलेक्सा मानांकन

ट्विटर (Twitter) हे एक सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ आहे.

ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करता येतात, किंवा संवाद साधता येतो. या मजकुराला ट्वीट म्हणतात. ट्वीट्स ही १४० अक्षरांपर्यंतची लिखित पोस्ट असते. लेखक ही पोस्ट आपल्या पानावर प्रकाशित करतो आणि ती कोणीही वाचू शकतो. वेबसाइट, लघु संदेश सेवा (SMS), किंवा बाह्य अनुप्रयोगांच्या माध्यमातून ट्वीट पाठवता येते आणि तिचे उत्तर मिळवता येते. इंटरनेटवर ही सेवा निःशुल्क आहे. परंतु एस.एम.एस च्या माध्यमातून पाठविल्यास फोनचा चार्ज पडतो. ट्विटरवर लाइव फोटोजना सरळ Gif (Graphics Interchange Format)इमेजमध्ये बदलता येते, व यासाठी कोणत्याही ॲपची गरज नसते.

ट्विटर सेवा ही इंटरनेटवर २००६ मध्ये सुरू झाली, आणि सुरू झाल्यावर तंत्रप्रेमी लोकांत, विशेषत: युवा वर्गात खूप लोकप्रिय झाली. ट्विटरचा वापर मायस्पेस आणि फेसबुकसारख्या अनेक सामाजिक आंतरजाल संकेतस्थळांवर लोकप्रिय आहे. कोणी निश्चित व्यक्ती कोणत्या वेळेत काय काम करत आहे, हे जाणणे ट्विटरचे मुख्य काम आहे. ही माइक्रो-ब्लॉगिंग सारखी आहे. या ठिकाणी कोणीही आपले विचार थोडक्यात व्यक्त करू शकतो. ट्विटरवर मात्र अधिकाधिक १४० शब्दांची मर्यादा आहे.

उपयोग ट्विटर उपयोक्ता विभिन्न पद्धतीने आपले खाते अद्यतन अपडेट करू शकते. वेब ब्राउज़र ने आपले पाठ संदेश पाठवून आपले ट्विटर खाते अद्यतित करू शकते आणि ईमेल किंवा फेसबुक सारख्या विशेष अन्तरजाळाचे अनुप्रयोगाचे (वेब एप्लीकेशन्स) ही प्रयोग करू शकते. संसार भरात अनेक लोक एक ही घंटात अनेक वेळा आपले ट्विटर खाते अद्यतन करत राहतात. या संदर्भात अनेक विवाद पण झाले आहे कारण अनेक लोक या अत्यधिक संयोजकते ला (ओवरकनेक्टिविटी) ज्या कारण त्यांना सतत आपल्या शी संबंधित ताज्या सूचना देने कटकट वाटते. मागील वर्षापासून जगातील अनेक व्यवसायात ट्विटर सेवा चे प्रयोग ग्राहकांना लगेच अद्यतन करण्यासाठी केला जातोए. अनेक देशांमध्ये समाजसेवी याचा प्रयोग करत आहेत. अनेक देशांमध्ये सरकार आणि मोठे सरकारी संस्थांमध्ये पण याचा चांगला प्रयोग आरंभ झालाए.