"सदस्य:Pooja Jadhav" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
 
ओळ १४: ओळ १४:

आता आम्ही पुस्तक स्कॅन यावर काम करत आहोत.आतापर्यंत आम्ही १० पुस्कते जी कि कॉपीराईट मुक्त आहेत अशी पुस्तके स्कॅन केली.आहेत.आणि wiki commons यावर असलेली पुस्कते ती OCR करून wikisource वर आणली आहेत.
आता आम्ही पुस्तक स्कॅन यावर काम करत आहोत.आतापर्यंत आम्ही १० पुस्कते जी कि कॉपीराईट मुक्त आहेत अशी पुस्तके स्कॅन केली.आहेत.आणि wiki commons यावर असलेली पुस्कते ती OCR करून wikisource वर आणली आहेत.

[[वर्ग:३००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य]]

१६:०७, १४ फेब्रुवारी २०२१ ची नवीनतम आवृत्ती

Vigyan ashram pabal
Vigyan Ashram 04

नमस्कार,

मी पुजा ...मी पुणे जिल्यातील पाबळ या गावात राहते.मी माझ शिक्षण B.sc(computer science) २०१६ या साली पूर्ण केल.

पाबळ मधील विज्ञान आश्रम इथे computer instructor म्हणून काम करते.विज्ञान आश्रम हे १९८३ साली डॉ.श्रीनाथ शेषगिरी कलबाग यांनी सुरु केली.यामध्ये त्याच्या मागे त्यांच्या पत्नी मीरा कलबाग यांचा पाठींबा होता.विज्ञान आश्रम हे एक Reseach centre आहे आणि ते वेगवेगळ्या तंत्रज्ञान यावर काम होते .

मी गेल्या १.५ वर्षांपासून येथे विकिपीडिया या प्रकल्पावर काम करत आहे.. आम्ही पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलींना प्रशिक्षण देत आहोत. आम्ही अभ्यासक्रमात एक भाग म्हणून विकिपीडिया संपादन सुरू केले आहे. आम्ही शेती, ग्रामीण तंत्रज्ञान आणि पर्यावरण संबंधित विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच मी विकिपीडिया, विकी कॉमन्स आणि विकिसॉर्समध्ये योगदान दिले आहे. मी CIS-A2K के द्वारा आयोजित TTT2018 मध्ये भाग घेतला आहे. मी मराठी विकिपीडिया प्रकल्पावर काम करणाऱ्या पाबळमधील 17 मुलींच्या गटाचे नेतृत्व करत आहे.

आम्ही विकिपीडिया वर २९४ पक्षी आणि वनस्पती झाडे यावर नवीन लेख लिहले आहे.

तसेच आम्ही आमच्या व आसपासच्या गावाचे हि नवीन लेख लिहिले आहेत.

आता आम्ही पुस्तक स्कॅन यावर काम करत आहोत.आतापर्यंत आम्ही १० पुस्कते जी कि कॉपीराईट मुक्त आहेत अशी पुस्तके स्कॅन केली.आहेत.आणि wiki commons यावर असलेली पुस्कते ती OCR करून wikisource वर आणली आहेत.