"ट्विटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ओळ ३१: | ओळ ३१: | ||
उपयोग |
उपयोग |
||
ट्विटर उपयोक्ता विभिन्न पद्धतीने आपले खाते अद्यतन अपडेट करू शकते. वेब ब्राउज़र ने आपले पाठ संदेश पाठवून आपले ट्विटर खाते अद्यतित करू शकते आणि ईमेल किंवा फेसबुक सारख्या विशेष अन्तरजाळाचे अनुप्रयोगाचे (वेब एप्लीकेशन्स) ही प्रयोग करू शकते. संसार भरात अनेक लोक एक ही घंटात अनेक वेळा आपले ट्विटर खाते अद्यतन करत राहतात. या संदर्भात अनेक विवाद पण झाले आहे कारण अनेक लोक या अत्यधिक संयोजकते ला (ओवरकनेक्टिविटी) ज्या कारण त्यांना |
ट्विटर उपयोक्ता विभिन्न पद्धतीने आपले खाते अद्यतन अपडेट करू शकते. वेब ब्राउज़र ने आपले पाठ संदेश पाठवून आपले ट्विटर खाते अद्यतित करू शकते आणि ईमेल किंवा फेसबुक सारख्या विशेष अन्तरजाळाचे अनुप्रयोगाचे (वेब एप्लीकेशन्स) ही प्रयोग करू शकते. संसार भरात अनेक लोक एक ही घंटात अनेक वेळा आपले ट्विटर खाते अद्यतन करत राहतात. या संदर्भात अनेक विवाद पण झाले आहे कारण अनेक लोक या अत्यधिक संयोजकते ला (ओवरकनेक्टिविटी) ज्या कारण त्यांना सतत आपल्या शी संबंधित ताज्या सूचना देने कटकट वाटते. मागील वर्षापासून जगातील अनेक व्यवसायात ट्विटर सेवा चे प्रयोग ग्राहकांना लगेच अद्यतन करण्यासाठी केला जातोए. अनेक देशांमध्ये समाजसेवी याचा प्रयोग करत आहेत. अनेक देशांमध्ये सरकार आणि मोठे सरकारी संस्थांमध्ये पण याचा चांगला प्रयोग आरंभ झालाए. |
||
२२:१९, १३ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती
ट्विटर | |
उपलब्ध भाषा | बहुभाषिक |
---|---|
दुवा | http://www.twitter.com/ |
अनावरण | १५ जुलै २००६ |
सद्यस्थिती | चालू |
अॅलेक्सा मानांकन | ९ |
ट्विटर (Twitter) हे एक सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ आहे.
ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करता येतात, किंवा संवाद साधता येतो. या मजकुराला ट्वीट म्हणतात. ट्वीट्स ही १४० अक्षरांपर्यंतची लिखित पोस्ट असते. लेखक ही पोस्ट आपल्या पानावर प्रकाशित करतो आणि ती कोणीही वाचू शकतो. वेबसाइट, लघु संदेश सेवा (SMS), किंवा बाह्य अनुप्रयोगांच्या माध्यमातून ट्वीट पाठवता येते आणि तिचे उत्तर मिळवता येते. इंटरनेटवर ही सेवा निःशुल्क आहे. परंतु एस.एम.एस च्या माध्यमातून पाठविल्यास फोनचा चार्ज पडतो. ट्विटरवर लाइव फोटोजना सरळ Gif (Graphics Interchange Format)इमेजमध्ये बदलता येते, व यासाठी कोणत्याही ॲपची गरज नसते.
ट्विटर सेवा ही इंटरनेटवर २००६ मध्ये सुरू झाली, आणि सुरू झाल्यावर तंत्रप्रेमी लोकांत, विशेषत: युवा वर्गात खूप लोकप्रिय झाली. ट्विटरचा वापर मायस्पेस आणि फेसबुकसारख्या अनेक सामाजिक आंतरजाल संकेतस्थळांवर लोकप्रिय आहे. कोणी निश्चित व्यक्ती कोणत्या वेळेत काय काम करत आहे, हे जाणणे ट्विटरचे मुख्य काम आहे. ही माइक्रो-ब्लॉगिंग सारखी आहे. या ठिकाणी कोणीही आपले विचार थोडक्यात व्यक्त करू शकतो. ट्विटरवर मात्र अधिकाधिक १४० शब्दांची मर्यादा आहे.
उपयोग
ट्विटर उपयोक्ता विभिन्न पद्धतीने आपले खाते अद्यतन अपडेट करू शकते. वेब ब्राउज़र ने आपले पाठ संदेश पाठवून आपले ट्विटर खाते अद्यतित करू शकते आणि ईमेल किंवा फेसबुक सारख्या विशेष अन्तरजाळाचे अनुप्रयोगाचे (वेब एप्लीकेशन्स) ही प्रयोग करू शकते. संसार भरात अनेक लोक एक ही घंटात अनेक वेळा आपले ट्विटर खाते अद्यतन करत राहतात. या संदर्भात अनेक विवाद पण झाले आहे कारण अनेक लोक या अत्यधिक संयोजकते ला (ओवरकनेक्टिविटी) ज्या कारण त्यांना सतत आपल्या शी संबंधित ताज्या सूचना देने कटकट वाटते. मागील वर्षापासून जगातील अनेक व्यवसायात ट्विटर सेवा चे प्रयोग ग्राहकांना लगेच अद्यतन करण्यासाठी केला जातोए. अनेक देशांमध्ये समाजसेवी याचा प्रयोग करत आहेत. अनेक देशांमध्ये सरकार आणि मोठे सरकारी संस्थांमध्ये पण याचा चांगला प्रयोग आरंभ झालाए.