"ट्विटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९: ओळ १९:
| अ‍ॅलेक्सा = ९
| अ‍ॅलेक्सा = ९
| महसूल =
| महसूल =
| सद्यस्थिती = चालु
| सद्यस्थिती = चालू
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
ओळ २५: ओळ २५:
'''[[ट्विटर]]''' ([[:en:Twitter|Twitter]]) हे एक [[:en:Social_network|सोशल नेटवर्किंग]] आणि [[मायक्रोब्लॉगिंग]] [[संकेतस्थळ]] आहे.
'''[[ट्विटर]]''' ([[:en:Twitter|Twitter]]) हे एक [[:en:Social_network|सोशल नेटवर्किंग]] आणि [[मायक्रोब्लॉगिंग]] [[संकेतस्थळ]] आहे.


जे आपल्या उपयोगकर्तेंना आपली अद्यतन माहिती जी ट्वीट्स वा चिर्विर वाक्य म्हणटले जाते एक दुसऱ्याला पाठविणे आणि वाचण्याची सुविधा देताे. ट्वीट्स १४० अक्षरांपर्यंत पाठ्य-आधारित पोस्ट असते आणि लेखकाच्या रूपरेखा पृष्ठ वर प्रदर्शित केले जाते. आणि दूसरे उपयोगकर्ता अनुयायी / फॉलोवर ला पाठविले जाते. प्रेषक आपल्या येथे उपस्थित मित्रांना वितरण सीमित करू शकते किंवा डिफ़ॉल्ट विकल्प मध्ये मुक्त उपयोगाची अनुमति ही देते. उपयोगकर्ता ट्विटर वेबसाइट किंवा लघु संदेश सेवा (SMS), किंवा बाह्य अनुप्रयोगांच्या माध्यमातून ही ट्विट्स पाठवू शकते आणि प्राप्त करू शकते. इंटरनेट वर ही सेवा निःशुल्क आहे. परंतु एस.एम.एस च्या उपयोग साठी फोन सेवा प्रदाता ला शुल्क द्यावे लागते. ट्विटर पर लाइव फोटोज ला सरळ Gif इमेज मध्ये बदल केले जाते. या साठी कोणती थर्ड पार्टी ऐप ची जरूरत नाही.
ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करता येतात, किंवा संवाद साधता येतो. या मजकुराला ट्वीट म्हणतात. ट्वीट्स ही १४० अक्षरांपर्यंतची लिखित पोस्ट असते. लेखक ही पोस्ट आपल्या पानावर प्रकाशित करतो आणि ती कोणीही वाचू शकतो. वेबसाइट, लघु संदेश सेवा (SMS), किंवा बाह्य अनुप्रयोगांच्या माध्यमातून ट्वीट पाठवता येते आणि तिचे उत्तर मिळवता येते. इंटरनेटवर ही सेवा निःशुल्क आहे. परंतु एस.एम.एस च्या माध्यमातून पाठविल्यास फोनचा चार्ज पडतो. ट्विटरवर लाइव फोटोजना सरळ Gif (Graphics Interchange Format)इमेजमध्ये बदलता येते, यासाठी कोणत्याही ॲपची गरज नसते.

ट्विटर सेवा ही इंटरनेटवर २००६ मध्ये सुरू झाली, आणि सुरू झाल्यावर तंत्रप्रेमी लोकांत, विशेषत: युवा वर्गात खूप लोकप्रिय झाली. ट्विटरचा वापर मायस्पेस आणि फेसबुकसारख्या अनेक सामाजिक आंतरजाल संकेतस्थळांवर लोकप्रिय आहे. कोणी निश्चित व्यक्ती कोणत्या वेळेत काय काम करत आहे, हे जाणणे ट्विटरचे मुख्य काम आहे. ही माइक्रो-ब्लॉगिंग सारखी आहे. या ठिकाणी कोणीही आपले विचार थोडक्यात व्यक्त करू शकतो. ट्विटरवर मात्र अधिकाधिक १४० शब्दांची मर्यादा आहे.


ट्विटर सेवा इंटरनेट वर २००६ मध्ये सुरू केली होती आणि सुरू झाल्यावर टेक-सेवी उपभोक्ता, विशेषकर युवा वर्गात खूप लोकप्रिय झाली आहे. ट्विटर अनेक सामाजिक नेटवर्क जालस्थळ जसे माइस्पेस आणि फेसबुक वर खूप प्रसिद्ध झाली आहे. ट्विटर चे मुख्य कार्य हे माहिती करून घेणे की कोणी निश्चित व्यक्ति कोणत्या वेळेत काय काम करत आहे. हे माइक्रो-ब्लॉगिंग सारखे आहे, ज्या ठिकाणी उपयोक्ता बिना विस्तार चे आपले विचार व्यक्त करू शकतो असेच ट्विटर वर ही मात्र १४० शब्दात ही विचार व्यक्त होऊ शकते.


उपयोग





१८:०४, ५ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती

ट्विटर
ट्विटर
उपलब्ध भाषा बहुभाषिक
दुवा http://www.twitter.com/
अनावरण १५ जुलै २००६
सद्यस्थिती चालू
अ‍ॅलेक्सा मानांकन

ट्विटर (Twitter) हे एक सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ आहे.

ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करता येतात, किंवा संवाद साधता येतो. या मजकुराला ट्वीट म्हणतात. ट्वीट्स ही १४० अक्षरांपर्यंतची लिखित पोस्ट असते. लेखक ही पोस्ट आपल्या पानावर प्रकाशित करतो आणि ती कोणीही वाचू शकतो. वेबसाइट, लघु संदेश सेवा (SMS), किंवा बाह्य अनुप्रयोगांच्या माध्यमातून ट्वीट पाठवता येते आणि तिचे उत्तर मिळवता येते. इंटरनेटवर ही सेवा निःशुल्क आहे. परंतु एस.एम.एस च्या माध्यमातून पाठविल्यास फोनचा चार्ज पडतो. ट्विटरवर लाइव फोटोजना सरळ Gif (Graphics Interchange Format)इमेजमध्ये बदलता येते, व यासाठी कोणत्याही ॲपची गरज नसते.

ट्विटर सेवा ही इंटरनेटवर २००६ मध्ये सुरू झाली, आणि सुरू झाल्यावर तंत्रप्रेमी लोकांत, विशेषत: युवा वर्गात खूप लोकप्रिय झाली. ट्विटरचा वापर मायस्पेस आणि फेसबुकसारख्या अनेक सामाजिक आंतरजाल संकेतस्थळांवर लोकप्रिय आहे. कोणी निश्चित व्यक्ती कोणत्या वेळेत काय काम करत आहे, हे जाणणे ट्विटरचे मुख्य काम आहे. ही माइक्रो-ब्लॉगिंग सारखी आहे. या ठिकाणी कोणीही आपले विचार थोडक्यात व्यक्त करू शकतो. ट्विटरवर मात्र अधिकाधिक १४० शब्दांची मर्यादा आहे.