"विवाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ १४५: ओळ १४५:
* [http://www.thehist.com/index.php?option=com_docman&task=cat_view&gid=145&Itemid=673 Recordings] & [http://www.thehist.com/index.php?option=com_content&task=view&id=709&Itemid=672 Photos] from a [[College Historical Society]] debate on the role of marriage in modern life, featuring Senator [[David Norris (politician)|David Norris]] and Senator [[Ronan Mullen]].
* [http://www.thehist.com/index.php?option=com_docman&task=cat_view&gid=145&Itemid=673 Recordings] & [http://www.thehist.com/index.php?option=com_content&task=view&id=709&Itemid=672 Photos] from a [[College Historical Society]] debate on the role of marriage in modern life, featuring Senator [[David Norris (politician)|David Norris]] and Senator [[Ronan Mullen]].
*[http://mahitilake.com/2020/11/anniversary-wishes-in-marathi.html anniversary wishes in marathi]
*[http://mahitilake.com/2020/11/anniversary-wishes-in-marathi.html anniversary wishes in marathi]
*[http://mahitilake.com/2020/12/lagna-in-marathi.html मुलींच्या आयुष्यातला सगळयात मोठा प्रश्न म्हणजे..? लग्न]
{{विक्शनरीविहार}}
{{विक्शनरीविहार}}



१०:१६, ४ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


भारतीय हिंदू विवाह

"विवाह" हे एक पुरुष व स्त्री अश्या दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन आहे. हिंदू धर्मीयांत हा संस्कार आहे, तर अन्य धर्मीयांत हा कायदेशीर करार असतो. विवाह हा संतती किवा वंश पुढे नेण्यासाठीचा कायदेशीर व सामाजिक मार्ग आहे. विवाह संस्था ही संस्कृतीस आणि उपसंस्कृतीस अनुलक्षून विविध पद्धतींनी पतिपत्नींमधले जवळकीचे आणि लैंगिक नाते मान्य करते. विवाहामुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. या नात्यास लग्नगाठ म्हणतात. लग्न हे पवित्र बंधन आहे.

विवाह एक संस्कार

व्यक्तिगत दृष्टिकोनातून विवाह हा पति-पत्नींतील मैत्री आणि भागीदारी आहे. वैवाहिक जीवनातून दोघांच्याही सुखासाठी, विकासासाठी आणि पूर्णत्वासाठी आवश्यक सेवा, सहयोगाची, प्रेमाची, निःस्वार्थ त्यागाची व अनेक गुणांची शिकवण मिळते. नर-नारी यांच्या अनेक आकांक्षा विवाहाद्वारे आणि संतती-प्राप्ति द्वारे पूर्ण होतात. ते जरी जगात नसले, तरी त्यांची संतती त्यांचे नाव आणि कुळाची परंपरा अक्षुण्ण राखेल याची त्यांना खात्री असते. आपली संतती आपल्या संपत्तीची उत्तराधिकारी राहील तसेच वृद्धावस्थेत आपल्याला त्यांना आधार देईल याची त्यांना खात्री असते. पत्नी मनुष्याचा निम्मा अंश आहे, असे हिंदू समाजामध्ये वैदिक युगापासून असा विश्वास प्रचलित आहे. मनुष्य जोपर्यंत तो पत्नी प्राप्त करून संतती उत्पन्न करत नाही तो पर्यंत तो अपूर्ण आहे (शतपथ ब्राह्मण, ५। २। १। १०)। पुरुष प्रकृतीच्या विना आणि शिव शक्तीच्या विना अपूर्ण आहे, असे .वैदिक वाङ्मयात सांगितले आहे.

विवाह एक धार्मिक संबंध आहे. प्राचीन यूनान, रोम, भारत इत्यादी सर्व सुसंस्कृत देशात विवाहाला धार्मिक बंधन तसेच कर्तव्य समजले जाते. वैदिक युगात यज्ञ करणे प्रत्येक व्यक्तीसाठी अनिवार्य होते, परंतु यज्ञ पत्नीशिवाय पूर्ण नाही होत नाही असे समजले जात होते म्हणून विवाह सगळ्यांना धार्मिक दृष्टीने आवश्यक होता. पत्नी शब्दाचा अर्थच यज्ञात बरोबरीने बसणारी स्त्री आहे(??). श्रीरामाचा अश्वमेध यज्ञ पत्नीविना पूर्ण झाला नाही, म्हणून त्याला सीताची प्रतिमा स्थापित करावी लागली. याज्ञवल्क्य (१। ८९) ने एका पत्नीचा मृत्यू झाल्यावर यज्ञकार्य चालवण्यासाठी लगेच दुसरी पत्नी आणण्याचे आदेश दिले आहे. पितरांच्या आत्म्याचा उद्धार पुत्राच्या पिंडदानाने आणि तर्पणानेच होते, या धार्मिक विश्वासाने पण विवाहाला हिंदू समाजामध्ये विवाह हे धार्मिक कर्तव्य सांगितले आहे.

दोन भिन्नलिंगी व्यक्तींनी संततीची प्राप्ती आणि तिचे संगोपन करण्याच्या उद्देशाने, तसेच समाजाच्या मान्यतेने स्थिर आणि सातत्यापूर्ण लैंगिक जीवन जगण्यासाठी, कायदेशीर दृष्ट्या आवश्यक व समाजमान्य विधींचे पालन करून कौटुंबिक जीवनाची केलेली सुरुवात म्हणजे विवाह होय आणि या विविध विधींचा तसेच संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक प्रथांचा समुच्च्य म्हणजे विवाहसंस्था होय. विवाहसंस्थेचे उद्दिष्ट मानवी समाजातील प्रजनन-प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे हे आहे.

वैवाहिक विधी जवळजवळ सगळ्या समाजात विवाह चे संस्कार काही विशिष्ट एक विधि बरोबर संपन्न केले जाते. हे नरनारी चे पति-पत्नी बनण्यासाठी ची घोषणा करते. संबंधित व्यक्तींना संस्कार च्या या समारंभात बोलावून त्यांना या नवीन दांपत्य संबंधांयचे साक्षी केले जाते आणि धार्मिक विधि द्वारें त्याला कानूनी मान्यता आणि सामाजिक सहमति प्रदान करण्यात येते. वैवाहिक विधि चे प्रधान उद्देश्य नवीन संबंधा चे विज्ञापन करने, त्याला सुखमय बनवने तथा नानाप्रकाराचे अनिष्टांपासून यांची रक्षा करने आहे. विवाह संस्कार या विधींमध्ये विस्मयावह वैविध्य आढळते परंतु याला चार मोठ्या वर्गात विभक्त केले जाते. पहिल्या वर्गात वर वधूची स्थिति मध्ये येणारे परिवर्तंनाना सूचित करणारी विधि आहे. विवाह मध्ये दूसरे कन्यादान कन्येच्या पिता कडून पति च्या नियंत्रणात जाण्याची स्थिति ला द्योषित करते. इंग्लैंड, पैलेस्टाइन, जावा, चीन मध्ये वधू ला नवीन घराच्या उंबरठ्या प्रवेशच्या वेळेस उचलून घेऊन जातात.वधू द्वारा घरातील परिवर्तन ला महत्वपूर्ण बनवणे आहे. स्काटलैंड मध्ये वधू च्या मागे जुना जोडा हे सूचित करन्यासाठी फेंकला जातो की आ ता वडिलांचा लेकीवर अधिकार नाही राहिले. दूसरे वर्गाच्या विधी चा उद्देश्य दुष्प्रभावांना दूर करने हे होते. यूरोप आणि अफ्रीका मध्ये विवाहाच्या वेळेस दुष्टात्मांना मारून पळवून लावण्यासाठी बाण फेंकले जाते आणि बंदूका सोडल्या जातात. दुष्टात्मा चे निवासस्थान अंधकारपूर्ण स्थान असतात आणि विवाह मध्ये अग्नि च्या प्रयोगाने यांचे विद्रावण केले जाते. विवाह वेळेस वर द्वारे तलवार इत्यादीचे धारण, इंग्लैंड मध्ये वधू ने दुष्टात्मांना पळवून लावण्यासाठी समर्थ समझली जाणारी घोड्याची नाळ घेवून जाण्याची विधि चे कारण पण हेच समझले जाते. तीसरा वर्ग उर्वरता चा प्रतीक आणि संतानसमृद्धि ची कामना ला सूचित करने या विधि येतात. भारत, चीन, मलाया मध्ये वधू वर तांदूळ, धान्य तथा फळे टाकण्याची विधि प्रचलित आहे. ज्या प्रकारे अन्न चा एक दाना अनेक नवीन दानें पैदा करते त्या प्रकारे वधू कडून प्रचुर संख्या मध्ये संतती उत्पन्न करणयाची आशा ठेवली जाते. स्लाव देशात वधूच्या मांडीवर याच उद्देश्या ने मुलगा बसवला जातो. चौथ्या वर्गातील विधित वर वधू ची एकता आणि अभिन्नता ला सूचित करते. दक्षिणी सेलीबीज मध्ये वर वधूच्या वस्त्रांना शिवून त्या वर एक कापड टाकले जाते. भारत आणि ईरान मध्ये प्रचलित ग्रंथिबंधन ची पद्धति चे पण हेच उद्देश्य आहे.

विवाहाचा कालावधी आणि तलाक या विषयावर मानव समाजाच्या विभिन्न भागात मोठा वैविध्य दृष्टिगोचर होतो. वेस्टरमार्कच्या मतानुसार सभ्यता च्या निम्न स्तर मध्ये राहीलेली, आखेट आणि आरंभिक कृषि ने जीवनयापन करणारी श्रीलंका च्या बेद्दा तथा अंडेमान आदिवासी जाती मधील विवाह नंतर पतिपत्नी मृत्यु पर्यत एकत्र येतात आणि यांच्यात घटस्फोट होत नाही. ज्या समाजात विवाह ला धार्मिक संस्कार मानले जाते त्यांच्यात विवाह अविच्छेद्य संबंध मानले जाते. हिंदू एवं रोमन कैथोलिक इसाई समाज याचे सुंदर उदाहरण आहे. परंतू विवाहविच्छेद किंवा घटस्फोटाच्या नियमांविषयी अत्यधिक भिन्नता असुन ही काही मौलिक सिद्धांतात समानता आहे. विवाह मुख्य रूपाने संततिप्राप्ति आणि दांपत्य संबंधांसाठी केले जाते, परंतू जर काही विवाहांमध्ये हे प्राप्त नाही झाले तर दांपत्य जीवनाला नरकीय किंवा असफल बनवण्यापेक्षा विवाहविच्छेद ची अनुमति दिली गेली पाहिजे या व्यवस्थेचा दुरुपयोग होऊ नये या दृष्टि ने घटस्फोटाचे अधिकार अनेक प्रतिबंधक नियमानुसार विशेष अवस्था मध्ये दिले जाते. घटस्फोटचा मुख्य आधार व्यभिचार आहे कारण हे वैवाहिक जीवनाच्या मूळावरच ही आघात करणारे आहे या व्यतिरिक्त काही अन्य कारण पण आहेत.

विवाह चे भविष्य प्लेटोच्या वेळेपासून विचारक विवाह प्रथा च्या समाप्ति ची तथा राज्य द्वारे मुलांच्या पालन पोषणाती कल्पना करत आहेत. वर्तमान काळात औद्योगिक आणि वैज्ञानिक परिवर्तनांनी तथा पश्चिमी देशांमध्ये घटस्फोटची वाढती भयावह संख्येच्या आधारे विवाह संस्थाच्या लोप बाबत भविष्यवाणी करणारे लोकांची कमी नाही आहे. यात काही संदेह नाही की या वेळी विवाहच्या परंपरागत स्वरूपात अनेक कारणांनी मोठे परिवर्तन येत आहे विवाह ला धार्मिक बंधनाच्या जागी कानूनी बंधन आणि पति-पत्नी चा वैयक्तिक मसला मानण्याची प्रवृत्ति वाढली आहे. औद्योगिक क्रांति आणि शिक्षाच्या प्रसाराने स्त्रिया आर्थिक दृष्टि ने स्वावलंबी बनत आहे. पहिले त्यांच्या सुखमय जीवनयापनाचा एकमात्र साधन विवाह होता पण आता अशी स्थिति राहिली नाही विवाह आणि घटस्फोट चे नवीन कायदे दांपत्य अधिकारांमध्ये नरनारी यांच्या अधिकरांना समान बनवत आहे. धर्मच्या प्रति आस्था ने शिथिलता आणि गर्भनिरोधक साधनांच्या आविष्काराने विवाह विषयक जुनी मान्यतांना प्राग्वैवाहिक सतीत्व आणि पवित्रता ला मोठा धक्का दिला आहे परंतू हे सर्व परिवर्तन होत असून भविष्यात विवाहप्रथा मध्ये टिकून राहण्यासाठी चे प्रबल कारण हे आहे की या द्वारे काही असे प्रयोजन पूर्ण होतात की जे,अन्य साधन किंवा संस्थेने होत नाही.पहिला प्रयोजन वंशवृद्धि आहे जरी विज्ञानाने कृत्रिम गर्भधारणेचा आविष्कार केला तर कृत्रिम रूप से शिशुंचे प्रयोगशाळेत उत्पादन आणि विकास संभव होउ शकत नाही.दूसरा प्रयोजन संतती पालन, राज्य आणि समाज शिशुशाला आणि बालोद्यानांचे कितीही विकास करू दे पण त्यांच्यात यांच्या सर्वांगीण समुचित विकासासाठी ची तशी व्यवस्था संभव नाही जशी विवाह आणि कुटुंब संस्थेत असते. तीसरा प्रयोजन खरे दांपत्य प्रेम आणि सुख प्राप्ति चे आहे हे पण विवाह च्या व्यतिरिक्त कोणत्याही अन्य साधना ने संभव नाही. या प्रयोजनांची पूर्ततेसाठी भविष्यात विवाह एक महत्वपूर्ण संस्था म्हणून टिकून राहिल, संभव त्यात काही न काही परिवर्तन होत राहतील. विवाह के संख्यात्मक रूप

पति किंवा पत्नी च्या संख्येच्या आधारे विवाह चे तीन रूप मानले गेले आहेत: बहुर्भायता, बहुभर्तृता, एकविवाह.

जेव्हा एक पुरुष एकापेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह करताे तर याला बहुभार्यता किंवा बहुपत्नीत्व (पोलिजिनी) म्हणतात. एका स्त्रीबरोबर एकापेक्षा जास्त पुरुषांच्या विवाहाला बहुभर्तृता किंवा बहुपतित्व म्हणतात. एका पुरुषाच्या आयुष्यात एका स्त्री बरोबर केलेल्या विवाहाला एक विवाह (?) (मोनोगॅमी) किंवा एकपत्नीव्रत म्हणटले जाते. मानव जातिच्या विभिन्न समाजात यातील पहिले आणि तीसरे रूप जास्त प्रचलित आहे.दूसरे रूप बहुभर्तृता चे प्रचलन खूप कमी आहे. समाजात स्त्रीपुरुषांची संख्या सुमारे समान असल्याचे कारण या अवस्थेत काही पुरुषांद्वारे जास्त स्त्रियांना पत्नी बनवत असल्याने काही पुरुष विवाहापासून वंचित राहून जातात. काही वन्य समाजांत एक मनुष्य द्वारे पत्नी बनवलेल्या स्त्रियांच्या संख्येत प्रतिबंध लावले जातात आणि प्रथेप्रमाणे याला निश्चित केले जाते. भूतपूर्व ब्रिटिश पूर्वी अफ्रीकेच्या वासानिया जाति मध्ये एका पुरुषाला तीन पेक्षा अधिक स्त्रियां बरोबर लैंडू जातित आणि इस्लाम मध्ये चार पेक्षा अधिक स्त्रियांशी, उत्तरी नाइजीरियाच्या कुगंमा जाति मध्ये सहा पेक्षा अधिक स्त्रियां बरोबर विवाह करण्याची अनुमति नाही दिली जात. राजा आणि सरदारांसाठी ही संख्या जास्त कमी होत. पश्चिमी अफ्रीका मध्ये गोल्डकोस्ट बस्तीच्या अशांति नावाचे राज्या मधील राजांसाठी पत्नींची निश्चित सख्या, ३,३३३ होती. राजा लोक या निश्चित संख्यांचे अतिक्रमण आणि उल्लंघन कशा प्रकारे करतात हे सऊदी अरब राज्याच्या संस्थापक इब्न सऊद च्या उदाहरणाने स्पष्ट आहे. इस्लामात चार पेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह वर्जित आहे अत: इब्न सऊदला जेव्हा कोणत्या नवीन स्त्री बरोबर विवाह करायचे असल्यास तो अापल्या पहिल्या चार पत्नींपैकी कोणत्या एकाला तलाक देत असे. या प्रकारे त्याने चार पत्नीच्या मर्यादा चे पालन करत शंभर पेक्षा अधीक स्त्रियांशी विवाह केला. काही वन्य जातीत सरदारांद्वारे अापल्या समाजच्या जास्त स्त्रियांवर अधिकार करून घेत की काही निर्धन युवा पुरुषांना विवाह साठी वधू प्राप्त होत नाही. आस्ट्रेलियाच्या काही जातीत अशा पुरुषांना जास्त स्त्रिया ठेवणारे व्यक्ति ला आव्हान देउून त्या पासुन पत्नी प्राप्त करण्याचे अधिकार दिले जाते. बहुभार्यता चे एक विशेष रूप श्याली विवाह (सोरोरल sororal पोलिजिनी) अर्थात् एक पुरुष ने अापल्या पत्नी च्या बहिणींशी विवाह करने आहे. यातील मोठे लाभ शक्यताे सौतिया डाह कमी होने आणि बहिणींनी प्रेमपूर्वक मिळून राहणे हे होते. ही प्रथा अमरीकेतील रेड इंडियन्स मधील जास्त प्रमाणात मिळते.

बहुभर्तृता अथवा एका स्त्री शी अनेक पुरुषांचे विवाह होण्याचा सुप्रसिद्ध प्राचीन भारतीय उदाहरण द्रौपदी चे पाच पांडवांबरोबर चे विवाह. ही परिपाटी अजून ही भारतातील अनेक प्रदेशात- लद्दाख मधील, पंजाब च्या काँगड़ा जिल्हेतील स्पीती लाहौल परगनांमध्ये, चंबाकु, कुल्लू आणि मंडीच्या ऊँचप्रदेशात राहाणारे कानेतों मध्ये, देहरादून जिल्हेतील जौनसार बाबर मध्ये, दक्षिण भारत मध्ये मलाबार चे नायर मध्ये, नीलगिरि चे टोडों, कुरुंबों आणि कोटों या जातीत भारताबाहेर हे काही अमेरिकी इंडियंस मध्ये पाहायला मिळते. याचे दोन मुख्य प्रकार आहेत पहिले प्रकारात एका स्त्री चे आपसात सख्खे किंवा सावत्र असतात याला भ्रातृक बहुभर्तृता म्हणतात द्रौपदी चे पाची पति भाऊ होते. आजकल या प्रकारच्या बहुभर्तृता देहरादून जिल्हेतील जौनसार बावरच्या खस लोकांमध्ये आणि नीलगिरि च्या टोडों मध्ये आहे. मोठ्या भावाचे लग्न झाल्यावर त्याची पत्नी सगळ्या भावांची पत्नी समझली जाते याच्या दूसर्या प्रकारात एका स्त्रीच्या अनेक पतिंमध्ये भावाचे संबंध किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे घनिष्ठ संबंध नाही होत याला अभ्रातृक किंवा मातृसत्ताक बहुभर्तृता म्हणतात. मलावार चे नायर लोकांमध्ये पहिले या प्रकार बहुभर्तृता चे प्रचलन होते.

बहुभर्तृता चे उत्पादक कारणांविषयी समाजशास्त्रज्ञ आणि नृवंशशास्त्रज्ञांमध्ये प्रबल मतभेद आहेत. वैस्टरमार्क ने याचे प्रधान कारण पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या कमी असणे हे सांगितले होते. उदाहरणार्थ नीलगिरि च्या टोडोंमध्ये बालिकावधाची कुप्रथा मुळे एका स्त्री मागे दोन पुरुष झाले, म्हणून तेथे बहुभर्तृता चे प्रचलन स्वाभाविक रूपाने झाले परंतू राबर्ट ब्रिफाल्ट ने हे सिद्ध केले की स्त्रियांची कमी या प्रथे चे एक मात्र कारण नाही आहे. तिब्बत, सिक्किम, लद्दाख, लाहौल इत्यादी बहुभर्तृक प्रथांच्या प्रदेशात स्त्री पुरुषांची संख्या मध्ये जास्त मोठा फरक नाही आहे. कनिंगहॅमच्या मतानुसार लडाखमध्ये स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे म्हणून सुमनेट, लोर्ड, बेल्यू इत्यादी विद्वान लोकांनी याचे प्रधान कारण निर्धनता हे मानले आहे. सुमनेरने याला तिब्बतच्या उदाहरणाची पुष्टी करत म्हणले आहे की तेथे पैदाइश इतनी कमी होते की एका पुरुषाला कुटुंबाचे पालन संभव होत नाही म्हणून अनेक पुरुष मिळून पत्नी ठेवतात या मुळे संतती पण कमी होते आणि जनसंख्या मर्यादित राहते याचे दोन मुख्य प्रकार आहेत पहले प्रकारात एका स्त्री चे आपसात सख्खे किंवा सावत्र असतात इसे भ्रातृक बहुभर्तृता म्हणतात द्रौपदी चे पाची पति भाऊ होते. आजकल इस प्रकार की बहुभर्तृता देहरादून जिले में जौनसार बावर के खस लोगों में तथा नीलगिरि के टोडों में पाई जाती है। बड़े भाई के शादी करने पर उसकी पत्नी सब भाइयों की पत्नी समझी जाती है। इसके दूसरे प्रकार में एक स्त्री के अनेक पतियों में भाई का संबंध या अन्य कोई घनिष्ठ संबंध नहीं होता। इसे अभ्रातृक या मातृसत्ताक बहुभर्तृता कहते हैं। मलावार के नायर लोगों में पहले इस प्रकार की बहुभर्तृता का प्रचलन था।

बहुभर्तृता के उत्पादक कारणों के संबंध में समाजशास्त्रियों तथा नृवंशशास्त्रियों में प्रबल मतभेद है। वैस्टरमार्क ने इसका प्रधान कारण पुरुषों की अपेक्षा स्त्रियों का संख्या में कम होना बताया है। उदाहरणार्थ नीलगिरि के टोडों में बालिकावध की कुप्रथा के कारण एक स्त्री के पीछे दो पुरुष हो गए, अत: वहाँ बहुभर्तृता का प्रचलन स्वाभाविक रूप से हो गया। किंतु राबर्ट ब्रिफाल्ट ने यह सिद्ध किया कि स्त्रियों की कमी इस प्रथा का एक मात्र कारण नहीं है। तिब्बत, सिक्किम, लद्दाख, लाहौल, आदि बहुभर्तृक प्रथावाले प्रदेशों में स्त्री पुरुषों की संख्या में कोई बड़ा अंतर नहीं है। कनिंघम के मतानुसार लद्दाख में स्त्रियों की संख्या पुरुषों से अधिक है। अत: सुमनेट, लोर्ड, बेल्यू आदि विद्वानों ने इसका प्रधान कारण निर्धनता को माना है। सुमनेर ने इसे तिब्बत के उदाहरण से पुष्ट करते हुए कहा है कि वहाँ पैदावार इतनी कम होती है कि एक पुरुष के लिए कुटुंब का पालन संभव नहीं होता, अत: कई पुरुष मिलकर पत्नी रखते हैं। इससे बच्चे कम होते हैं, जनसंख्या मर्यादित रहती

***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***

विवाहविषयक दृष्टिकोण


भारतात सरकारने विवाहाचे मुलींचे वय किमान १८ तर मुलांचे वय किमान २१ असा नियम केला आहे.

विवाहांचे प्रकार

  • अनुरूप विवाह
  • अनुलोम विवाह : तथाकथित वरच्या वर्णाचा पुरुष आणि तथाकथित खालच्या वर्णाची स्त्री यांचा विवाह
  • आंतरजातीय विवाह
  • आंतरधर्मीय विवाह
  • आर्ष विवाह
  • आसुर विवाह
  • एकपत्‍नीत्व
  • कुंडली जुळवून विवाह
  • कोर्ट मॅरेज (सिव्हिल मॅरेज) (रजिस्टर्ड लग्न)
  • गर्भावस्थेतील मुलांचे लग्न
  • गांधर्व विवाह
  • जरठ-कुमारी विवाह
  • जरठ विवाह
  • दैव विवाह (देवाशी लग्न)
  • निकाह
  • पाट
  • पारंपरिक पद्धतीचे लग्न ह्यालाच जुन्या पद्धतीचे लग्न म्हणतात.
  • पाळण्यातले लग्न
  • पिशाच्च विवाह
  • पुनर्विवाह
  • प्रतिलोम विवाह : तथाकथित खालच्या वर्णाचा पुरुष आणि तथाकथिर वरच्या वर्णाची स्त्री यांचा विवाह.
  • प्रजापत्य विवाह
  • प्रेमविवाह
  • बहुपत्‍नीत्व (Polygamy)
  • बालविवाह
  • ब्राह्म विवाह
  • मांगलिक विवाह
  • म्होतूर
  • राक्षस विवाह
  • विजोड विवाह
  • विधवा विवाह
  • वैदिक लग्न
  • वैधानिक विवाह (कायदेशीर लग्न)
  • सगोत्र विवाह
  • सजातीय विवाह
  • विवाह
  • ज्ञानप्रबोधिनी पद्धतीचे लग्न

घटना Events and situations related to marriage

विवाहासंबंधी कायद्याच्या भाषेतील शब्द

इतर संबधित संकल्पना

लग्न या विषयावरील पुस्तके

  • पत्रिका जुळवताना डाॅ. (नितीन शिंदे)
  • मंगळाची पत्रिका (डॉ. मधुसूदन घाणेकर)
  • मॅरेज ऑर मिसमॅरेज (डॉ. सुधीर निरगुडकर)
  • यौवन, विवाह आणि कामजीवन डाॅ. (विठ्ठल प्रभू)
  • लग्न असे करावे (अरुण कुंभोजकर) : लग्न ठरले की ‘मांडव परतणी’पर्यंत अनेक दिव्यांतून पार पडावे लागते त्या साऱ्याची यथासांग माहिती देणारे, ‘कार्य’ ठरले की हाताशी ठेवावेच असे छोटे पुस्तक..
  • लग्न एक सप्तसूर : विवाहाच्या उंबरठ्यावरील सर्व तरुण-तरुणींसाठी ... (शैलजा मोळक)
  • लग्न करू या हौसेने (अपर्णा प्रशांत मोडक)
  • लग्न जमवण्याआधी...(वंदना सुधीर कुलकर्णी)
  • लग्नपत्रिका : रूप आणि रंग प्रा. डाॅ. (मधुकर दगडुदेव क्षीरसागर)
  • वधू - वर पत्रिका गुणमेलन (निलिकाश प्रधान)
  • विवाह आणि मंगळदोष (मधुकर गो. अत्रे)
  • विवाह कायदा : कुटुंब न्यायालय कायदा (अ‍ॅड. केतकी देशपांडे)
  • विवाह - संस्कार (स्नेहलता कुलकर्णी )
  • विवाह सोहळा व रुखवताचे पदार्थ (मंगला बर्वे)

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
Look up विवाह in
Wiktionary, the free marathi dictionary.
विवाह हा शब्द
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा