"उखाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:
*[https://marathijournal.in/marathi-ukhane-for-male/ मराठी उखाणे नवरदेव साठी]
*[https://marathijournal.in/marathi-ukhane-for-male/ मराठी उखाणे नवरदेव साठी]
*[https://marathijournal.in/marathi-ukhane-for-female/ मराठी उखाणे नवरी साठी]
*[https://marathijournal.in/marathi-ukhane-for-female/ मराठी उखाणे नवरी साठी]
*[http://mahitilake.com/2020/12/marathi-ukhane.html उखाणे मराठी]


{{बदल}}
{{बदल}}

१०:१४, ४ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती


या लेखात उखाण्यांबद्दल केवळ वैश्वकोशीय स्वरूपाची माहिती लिहावी. संकल्पना समजावण्यापुरती मोजकी उदाहरणे वगळता उखाण्यांचे संकलन या लेखात अपेक्षित नाही. अशा संकलनासाठी विकिक्वोट या विकिपीडियाचा सहप्रकल्प वापरावा.

अप्रत्यक्षपणे व्यक्तीचे नाव घेण्याकरिता किंवा अप्रत्यक्षपणे एखादी वस्तू/घटना सुचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काव्यमय पंक्तींना उखाणा असे म्हणतात. हा मराठी संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार आहे. पारंपरिक कौटुंबिक व्यवस्थेत पत्नीने पतीचे नाव चार चौघात उच्चारणे टाळले जात असे [ संदर्भ हवा ]. महाराष्ट्रात विवाह कार्यक्रम आणि इतर विशिष्ट प्रसंगी ज्येष्ठ व्यक्तींनी नाव घेण्यास सांगितल्यानंतर पतीचे नाव एखाद्या काव्यमय पंक्तीत गुंफून अप्रत्यक्षरित्या घेत असते. नवरेसुद्धा आपल्या पत्‍नीचे नाव अशाच रीतीने घेतात.

आम्ही खास तुमच्यासाठी उखाणे घेऊन आलो आहोत

1.रुप्याचा लोटा सोन्याची झारी,  

असली काळीसावळी तर … माझी प्यारी.


2.मायामय नगरी, प्रेममय संसार,

…  च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.


3.जीवनात लाभला मनासारखा साथी,  

माझ्या संसार रथावर … सारथी.


4. माझ्याशी लग्न करायला, ........ झाली राजी,

केल मी लग्न, ......... झाली माझी

  • आणखी उखाणे पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला Visit करा - www.quotescafe.xyz

पुस्तके

उखाण्यांचा संग्रह असलेली मराठीत अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही :-

  • अनुबंध (हेमलता पंडित)
  • उखाणा घ्या उखाणा (संध्या मुधोळकर)
  • उखाणे (अनुराधा तांबोळकर)
  • उखाणे (प्रतिभा शिराळकर)
  • उखाणे घ्या म्हणी सांगा (मेघना कदम)
  • उखाण्यांची खाण (संकलक - प्रा. उपेंद्र कुलकर्णी)
  • निवडक उखाणे (लता बहिरट)
  • निवडक उखाणे व स्त्रीगीते (उमा प्रकाशन)
  • बंध रेशमाचे (हेमलता य. पंडित आणि विजया बा. कंबागी)
  • बहारदार उखाणे (हेमलता पंडित)
  • सर्वोत्तम उखाणे (विद्या फडके)

उखाण्यांचा संग्रह असलेली मराठी Blog