"दिवाकर मोहनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
बाह्य दुवे
ओळ ७०: ओळ ७०:
| अन्य =
| अन्य =
}}
}}


==बाह्य दुवे==
* [https://www.youtube.com/playlist?list=PLFais_8z1Ec3bWVlPEdmN_lVrvuX2F_RT देवनागरीलिपीशी विविधांगांनी ओळख] : भाग १ ते १५. यूट्यूबवरील दृक्श्राव्य सामग्री


[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]

१४:२१, २० जानेवारी २०२१ ची आवृत्ती

दिवाकर मोहनी
जन्म १० नोव्हेंबर १९३१
नागपूर
कार्यक्षेत्र मुद्रण, देवनागरी लिपी
पुरस्कार भाषाव्रती पुरस्कार (२०१९)

दिवाकर मोहनी हे मुद्रण आणि लिपी ह्या विषयांचे तज्ज्ञ अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत.[१] आजचा सुधारक ह्या नियतकालिकाचे संपादक आणि प्रकाशक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मुद्रक म्हणून मोहनी ह्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. मोहिनी राज मुद्रा, नागपूर हे त्यांचे मुद्रणालय होते.[१]

दिवाकर मोहनी यांनी लिहिलेली पुस्तके

  • माय मराठी : कशी लिहावी ...कशी वाचावी?
  • शुद्धलेखनाचे तत्त्वज्ञान

पुरस्कार

  • दिवाकर मोहनी ह्यांना अखिल भारतीय मराठी-साहित्य-महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा भाषाव्रती हा पुरस्कार..[१]
  • दिवाकर मोहनी यांना 'शुद्धलेखनाचे तत्त्वज्ञान' या पुस्तकासाठी विदर्भ साहित्य संघाचा डाॅ. वा.वि. मिराशी स्मृति पुरस्कार. (२०२०)

संदर्भ

संदर्भसूची

  • मोहनी, अनुराधा. "उचित सन्मान".
  • मोहनी, दिवाकर. माय मराठी : ...कशी लिहावी ...कशी वाचावी.


बाह्य दुवे