"महादेव कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७: ओळ ७:
सह्रयाद्रीच्या पूर्व भागात मुळशी नदीपासून ते नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वरपर्यंत जवळपास १२० मैल प्रदेशामध्ये ही जमात वसलेली आहे.

आदिवासी कोळी महादेव फक्त सह्याद्री मध्ये तसेच पुणे,नाशिक,अहमदनगर,ठाणे ह्याच जिल्ह्यामध्ये आहे.हि जमात उत्तर क्षेत्रात जव्हार भागातही ही जमात आढळते.जव्हार चे राजे हे कोळी महादेव जमातीचे होते.महादेव कोळी या जमातीचे वास्तव्य जास्त आणि मोजकेच आढळते अपवाद जे फक्त आपल राहत घर सोडून नोकरी करीता बाहेर गेले. तसे मूळ गाव सोडून कायमचे कोणीही स्थलांतरीत झालेच्या नोंदी बोटावर मोजन्या इतक्या आहेत. जव्हार मोखाडा या परिसरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महादेव कोळी ही जमात आढळून येते त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा दिंडोरी या तालुक्यांमध्ये देखील महादेव कोळी या जमातीचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात दिसते ब्रिटिश काळामध्ये महाराष्ट्र मध्ये कोळ्यांचे उठाव घडून आले 1828 ते 1848 या काळामध्ये कोळी महादेव समाजाने इंग्रजांच्या विरोधात उठाव केले या उठाव मध्ये इंग्रजांना हे उठाव सहजासहजी मोडून काढता आले नाहीत या उठावासाठी इंग्रजांना मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागले नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा स्टेट मधील राजे भगवंतराव नीलकंठराव पवार यांनी या काळामध्ये कोळ्यांच्या उठावाचे नेतृत्व केले व कोळ्यांचा उठावला मोठा पाठिंबाही दिला या काळामध्ये नाशिक जिल्ह्यातील हरसुल याठिकाणी महादेव कोळी जमातीने इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केले दंगल घडवून आणली हे उठाव मोठ्या शर्तीने ब्रिटिशांना शमवावे लागले, मोडून काढावे लागले यावेळी या बंडाचे नेतृत्व करणाऱ्या भगवंतराव निळकंठराव पवार यांना सरकारने फाशीची शिक्षा सुनावली
आदिवासी कोळी महादेव फक्त सह्याद्री मध्ये तसेच पुणे,नाशिक,अहमदनगर,ठाणे ह्याच जिल्ह्यामध्ये आहे.हि जमात उत्तर क्षेत्रात जव्हार भागातही ही जमात आढळते.जव्हार चे राजे हे कोळी महादेव जमातीचे होते.महादेव कोळी या जमातीचे वास्तव्य जास्त आणि मोजकेच आढळते अपवाद जे फक्त आपल राहत घर सोडून नोकरी करीता बाहेर गेले. तसे मूळ गाव सोडून कायमचे कोणीही स्थलांतरीत झालेच्या नोंदी बोटावर मोजन्या इतक्या आहेत. जव्हार मोखाडा या परिसरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महादेव कोळी ही जमात आढळून येते त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा दिंडोरी या तालुक्यांमध्ये देखील महादेव कोळी या जमातीचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात दिसते ब्रिटिश काळामध्ये महाराष्ट्र मध्ये कोळ्यांचे उठाव घडून आले 1828 ते 1848 या काळामध्ये कोळी महादेव समाजाने इंग्रजांच्या विरोधात उठाव केले या उठाव मध्ये इंग्रजांना हे उठाव सहजासहजी मोडून काढता आले नाहीत या उठावासाठी इंग्रजांना मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागले नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा स्टेट मधील राजे भगवंतराव नीलकंठराव पवार यांनी या काळामध्ये कोळ्यांच्या उठावाचे नेतृत्व केले व कोळ्यांचा उठावला मोठा पाठिंबाही दिला या काळामध्ये नाशिक जिल्ह्यातील हरसुल याठिकाणी महादेव कोळी जमातीने इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केले दंगल घडवून आणली हे उठाव मोठ्या शर्तीने ब्रिटिशांना शमवावे लागले, मोडून काढावे लागले यावेळी या बंडाचे नेतृत्व करणाऱ्या भगवंतराव निळकंठराव पवार यांना सरकारने फाशीची शिक्षा सुनावली.

१९५० पूर्वीच्या  नोंदी ह्या Aboriginal, Aborigines Hill  Tribes, Forest  Tribes, Primitive tribes,  Tribal animists ,People Having a tribal form of religion  या सदराखाली   घेण्यात आल्याचे दिसून येते. या सदरा खाली नोंद घेतलेले कोळी म्हणजे च आदिवासी कोळी महादेव,राज कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी,आहेत हे सिद्ध होत नाही कारण इथे नमूद केले होते की हिंदू आणि जैन तसे पाहता १९५० च्या नोंदी या डोंगरी कोळी, राजे कोळी अश्या आहेत त्यामुळे फक्त कोळी आणि महादेव कोळी यात फरक आहे.
१९५० पूर्वीच्या नोंदी ह्या Aboriginal, Aborigines Hill Tribes, Forest Tribes, Primitive tribes, Tribal animists ,People Having a tribal form of religion या सदराखाली घेण्यात आल्याचे दिसून येते. या सदरा खाली नोंद घेतलेले कोळी म्हणजे च आदिवासी कोळी महादेव,राज कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी आहेत हे सिद्ध होत नाही, कारण इथे नमूद केले होते की हिंदू आणि जैन तसे पाहता १९५० च्या नोंदी या डोंगरी कोळी, राजे कोळी अश्या आहेत त्यामुळे फक्त कोळी आणि महादेव कोळी यात फरक आहे.

१७:५५, ११ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

अहमदनगर जिल्ह्या मध्ये पण अदिवासी जमाती आहेत. या सर्व जमाती सहयाद्री च्या भागातच आहेत.

वसतिस्थान

कोळी महादेव जमातीचे परंपरागत (मूळ) वसतिस्थान

संकलकाचे निवेदन

आदिवासी कोळी महादेव सह्याद्री पर्वतामध्ये तसेच पुणे,नाशिक,अहमदनगर,ठाणे मध्येच आहेत. सह्याद्रीमध्ये असणारे महादेव कोळी, यांची बोलीभाषा, देव, रूढी परंपरा, लग्न पद्धती, जन्म मृत्यू पद्धती स्थळ व काळपरत्वे या सर्व गोष्टी वेगळ्या आहेत. कोळी महादेव जमातीबाबत कृपया आपण चुकीची माहिती पसरवू नये हि विनंती.

उपजीविका व व्यवसाय

महादेव कोळी समाजातील लोकांचा व्यवसाय शेती व जंगलातला रान मेवा गोळा करण्याचा असतो. जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात हिरडा गोळा केला जातो. जंगलातून गोळा करून आणलेल्या वस्तू विकूनही पुरेसे पैसे मिळत नाही. जंगलातील वनोपजाचे व्यवस्थापन व वापराचे हक्क या समाजाला मिळाले तर दोहोंची समृद्धी शक्य आहे.[१] तसेच अकोले तालुक्यातील महादेव कोळी समाज देखील रानं मेव्यावर विशिष्ट भर देतो.

महादेव कोळ्यांच्या शिवनेरीवर झालेल्या संहाराचा

शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला महादेव कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत. दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. [२]

संदर्भ

  • Transactions of the Bombay geographical Society
  • Ahmadnagar Gazetteer
  • The Tribes And castes of the Central Provinces of India
  • The Tribes And castes of Bombay
  • Report of the auxiliary And territorial forces committee.
  • The mahadev kolis
  • Imperial gazetteer of India
  • Census of India 1901
  • ठाणे गॅझेटीअर- 1882,
  • अहमदनगर गॅझेटीअर - 1881
  1. ^ http://www.loksatta.com/daily/20090428/opd03.htm
  2. ^ https://mr.wikipedia.org/s/183