"मुक्त स्रोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Vpnagarkar (चर्चा)यांची आवृत्ती 1650162 परतवली.
खूणपताका: आशय-बदल उलटविले मोठा मजकुर वगळला ?
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''मुक्त स्रोत''' किंवा ''ओपन सोर्स'' ही एक विचारसरणी आहे. जेव्हा एखाद्या संगणक-प्रणालीच्या आज्ञावल्याचे स्रोत मुक्तपणे वाचता येत असतील, दुसऱ्यासोबत मुक्तपणे वाटू शकता येत असतील, त्यात हवे तसे बदल करता येत असतील तर त्यांना मुक्त स्रोत [[आज्ञावली]] म्हणतात. ही झाली मुक्त स्रोताची ढोबळ व्याख्या.
'''मुक्त स्रोत''' किंवा ''ओपन सोर्स'' ही एक विचारसरणी आहे. जेव्हा एखाद्या संगणक-प्रणालीच्या आज्ञावल्याचे स्रोत मुक्तपणे वाचता येत असतील, दुसऱ्यासोबत मुक्तपणे वाटू शकता येत असतील, त्यात हवे तसे बदल करता येत असतील तर त्यांना मुक्त स्रोत [[आज्ञावली]] म्हणतात. ही झाली मुक्त स्रोताची ढोबळ व्याख्या. मुक्त स्रोताच्या अंतर्गत आज्ञावली, संरचनेचे आराखडे, दस्तावेज वापरण्याची मुक्त परवानगी असते. याला सर्वसामान्यपणे [[ओपन सोर्स मॉडेल]] म्हणतात. हा मुक्त स्रोत चळवळीचा एक आहे भाग ज्यात संगणक-प्रणाली ओपन सोर्स अनुज्ञप्ती(लायसन्स) अंतर्गत उपलब्ध केल्या जातात. हि संकल्पना संगणक-प्रणालींच्या क्षेत्रात जन्माला आली पण नंतर तिचा प्रसार आणि विस्तार इतर [[मुक्त मजकूर]] यांच्या मुक्त साहचर्यात देखील झाला.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१२:२७, ४ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

मुक्त स्रोत किंवा ओपन सोर्स ही एक विचारसरणी आहे. जेव्हा एखाद्या संगणक-प्रणालीच्या आज्ञावल्याचे स्रोत मुक्तपणे वाचता येत असतील, दुसऱ्यासोबत मुक्तपणे वाटू शकता येत असतील, त्यात हवे तसे बदल करता येत असतील तर त्यांना मुक्त स्रोत आज्ञावली म्हणतात. ही झाली मुक्त स्रोताची ढोबळ व्याख्या. मुक्त स्रोताच्या अंतर्गत आज्ञावली, संरचनेचे आराखडे, दस्तावेज वापरण्याची मुक्त परवानगी असते. याला सर्वसामान्यपणे ओपन सोर्स मॉडेल म्हणतात. हा मुक्त स्रोत चळवळीचा एक आहे भाग ज्यात संगणक-प्रणाली ओपन सोर्स अनुज्ञप्ती(लायसन्स) अंतर्गत उपलब्ध केल्या जातात. हि संकल्पना संगणक-प्रणालींच्या क्षेत्रात जन्माला आली पण नंतर तिचा प्रसार आणि विस्तार इतर मुक्त मजकूर यांच्या मुक्त साहचर्यात देखील झाला.

इतिहास

उदाहरणे

फयदे

मुक्त स्रोत सॉफ्टवेर वापरल्याचे फायदे

< येथे लिहा >