"तौलनिक भाषाशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन नोंद व संपादन
छो Mass changes to the content without consensus/sources/references
खूणपताका: आशय-बदल उलटविले
 
ओळ १: ओळ १:
'तुलनात्मक भाषा शास्त्र किंवा तौलनिक भाषाशास्त्र'ही वेगवेगळ्या [[भाषा|भाषांमधील]] [[इतिहास|ऐतिहासिक]] परस्परसबंध तौलनिक दृष्ट्या अभ्यासणारी [[ऐतिहासिक भाषाशास्त्र|ऐतिहासिक भाषाशास्त्राची]ची एक शाखा आहे.
'तुलनात्मक भाषा शास्त्र किंवा तौलनिक भाषाशास्त्र'ही वेगवेगळ्या [[भाषा|भाषांमधील]] [[इतिहास|ऐतिहासिक]] परस्परसबंध तौलनिक दृष्ट्या अभ्यासणारी [[ऐतिहासिक भाषाशास्त्र|ऐतिहासिक भाषाशास्त्राची]ची एक शाखा आहे. ही पद्धती भाषाशास्त्रातील महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. ही पद्धती १८२० ते १८७० या कालखंडात रूढ झाली. ही अभ्यासपद्धती ऐतिहासिक भाषाअभ्यास पद्धतींशी संबंधित आहे. त्यामुळे दोन भाषांमधील पारंपरिक किंवा अनुवंशिक संबंध पुराव्यासह स्पष्ट करणे, हे या अभ्यास पद्धतीचे कार्य आहे.<ref>{{जर्नल स्रोत|last=Urkunde|first=Ganpat|date=2019|title=Adhunik Granthalayache Vyawasthapan Ani Abhinav Upakram आधुनिक ग्रंथालयाचे व्यवस्थापन आणि अभिनव उपक्रम (Modern Library Management and Best Practices)|url=http://dx.doi.org/10.2139/ssrn.3465121|journal=SSRN Electronic Journal|doi=10.2139/ssrn.3465121|issn=1556-5068}}</ref> उदा. इंग्रजी व संस्कृत अशा दोन भाषांचा ऐत्साहिक अभ्यास करून त्या दोन भाषांमधील उदा. ‘शुगर’(इंग्रजी) व ‘शर्करा’ (संस्कृत) अशा साम्याचा अभ्यास करते. ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीप्रमाणेच ‘भाषापरिवर्तन’ ही गोष्ट याही अभ्यासपद्धतीत केंद्रस्थानी असते. कारण भाषिक परिवर्तनाची एक सार्वत्रिक चौकट म्हणजे नियम असतात, त्यामुळे या नियमानुसार भाषांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. भाषिक परिवर्तनाची बरीचशी तत्त्वे स्वनांशीच संबंधित असतात आणि स्वनपरिवर्तन हे सूत्रबबद्ध व नियमित स्वरूपाचे असते. त्यामुळे दोन किंवा अनेक भाषांमध्ये ‘परिवर्तन’ अशा सूत्रांच्या आधारेच होत असल्यामुळे भाषांचा तुलनात्मक अभ्यास शक्य होतो.


{{भाषाशास्त्र}}
कोणतेही भाषापरिवर्तन दोन पद्धतीने घडत असते- १. अंतर्गत २. बहिर्गत <ref>{{स्रोत पुस्तक|title=मराठीचे वर्णनात्म्क भाषाविज्ञान, महेंद्र कदम, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref>
<references group="मराठीचे वर्णनात्म्क भाषाविज्ञान, महेंद्र कदम, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे" />


=== १.     अंतर्गत ===
अंतर्गत परिवर्तन भाषिक रूपाशी संबंधित असते आणि ते चिरंतन पद्धतीने चालत आलेले असते. अशा परिवर्तनाची भाषिक सामग्री अभ्यासकांसमोर उपलब्ध होत असते. त्यामुळे या अंतर्गत परिवर्तनामुळे भाषांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. इतकेच नव्हे तर, अशा अंतर्गत परिवर्तनाचे सामान्य निष्कर्ष काढण्यासाठी तौलनिक भाषापद्धत वापरावी लागते. हे अंतर्गत परिवर्तन स्वनांशी संबंधित असते. उदा. पसायदानातील विश्वेश्वररावो मधील ‘वो’ हा ध्वनि काळाच्या ओघात आज ‘व’ (विश्वेश्वरराव) असा झाला आहे. काळाच्या ओघात अशा झालेल्या ध्वनिपरिवर्तनाचा अभय करूनच तुलनात्मक भाषाविज्ञान भाषेतील अंतर्गत परिवर्तनावर भर देऊन भाषेचा अभ्यास करते.

=== २.     बहिर्गत ===
बहिर्गत परिवर्तन सामाजिक, सांस्कृतिक व प्राचीन संकेत यांच्या आधारे सिद्ध करता येते. म्हणजे भाषेतील बदल सामाजिक वा सांस्कृतिक होत असतात. उदा. ‘खाना’ हा प्रत्यय अरबीच्या प्रभावामुळे मराठीत आला (दवाखाना).  परंतु या पद्धतीची सामग्री फारशी उपलब्ध असत नाही. दुसरे म्हणजे बहिर्गत परिवर्तन तितकेसे प्रभावी असत नाही. त्यामुळे तौलनिक भाषाविज्ञानात बहिर्गत परिवर्तनापेक्षा अंतर्गत परिवर्तनाला जास्त महत्त्व दिले जाते. {{भाषाशास्त्र}}

=== '''दोन किंवा अनेक भाषांचा अभ्यास''' ===
दोन किंवा अनेक भाषांचा तुलनात्मक अभ्यास या पद्धतीत केला जातो. मात्र या अभ्यासासाठी घेतलेल्या भाषा एकाच परिवारातील असणे गरजेचे नसते; फ्रेंच, मराठी, इंग्रजी अशा सर्वस्वी भिन्न भाषेचाही अभ्यास या पद्धतीत शक्य असतो. कारण तुलनात्मक भाषा अभ्यास पद्धती भाषांचा वर्णनात्मक अभ्यास करते. वस्तुनिष्ठपणे त्या भाषेतील साम्यभेद स्पष्ट करते. या तुलनेत एक भाषा श्रेष्ठ व दुसरी कनिष्ठ असा निष्कर्ष मात्र मानला जात नाही.

दुसरे असे तुलनात्मक भाषा अभ्यास पद्धती ही एककालिक आहे. म्हणजे या पद्धतीत एका काळातील भाषेचे स्थिर रूप मानून भाषेचा वर्णनात्मक अभ्यास केला जातो. त्यामुळे ही अभ्यास पद्धती एककालिक अभ्यास पद्धती आहे. <ref>डॉ. देवानंद सोनटक्के यांनी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्वियालय पंढरपूर, येथे एम. ए. भाग 1 (मराठी) वर्गात दिलेल्या व्याख्यानाचा लिखित लेला मजकूर, '''२७ सप्टेंबर, २०१७'''</ref>

परंतु, ही अभ्यासपद्धती एककालिक प्रमाणेच कालक्रमिक किंवा ऐतिहासिक पद्धतीनेही भाषांचा अभ्यास करते. उदा. मराठी व हिंदी भाषांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे तीन कालखंड ठरवण्यात येऊन या काळात त्या त्या भाषांत काय बदल झाले ते पाहून त्याचे वर्गीकरण व त्या आधारे दोन भाषेतील साम्यभेद शोधला जातो.

तात्पर्य एककालिक व कालक्रमिक तसेच वर्णनात्मक व ऐतिहासिक अशा दोन्ही भाषा अभ्यासपद्धतीचा अवलंब तुलनात्मक भाषा अभ्यासपद्धतीत केला जातो.

तुलनात्मक भाषाभ्यासामध्ये एकाच भाषेच्या विविध बोलींच्या अभ्यासाचाही  समावेश होऊ शकतो. उदा. मराठी भाषा बोलल्या जाणाऱ्या खानदेशी, वऱ्हाडी, कोकणी इत्यादी भाषांचा अभ्यासही तुलनात्मक भाषाभ्यासपद्धतीत केला जातो.

अशाप्रकारे तुलनात्मक भाषा अभ्यास पद्धतीचे स्वरूप व कार्य सांगता येते.

=== '''संदर्भ ग्रंथ :''' ===
१.     आधुनिक भाषाविज्ञान : वर्णनात्मक आणि  ऐतिहासिक, मिलिंद स मालशे, लोकवाङ्मय प्रकाशन, मुंबई

२.     मराठीचे वर्णनात्म्क भाषाविज्ञान, महेंद्र कदम, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे

३.     भाषाविज्ञान : वर्णनात्मक आणि ऐतिहासिक, संपा. s. गं. मालशे, अंजली सोमण, हे. वि. इनामदार, व्हीनस प्रकाशन, पुणे

४. डॉ. देवानंद सोनटक्के यांनी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्वियालय पंढरपूर, येथे एम. ए. भाग 1 (मराठी) वर्गात दिलेल्या व्याख्यानाचा लिखित लेला मजकूर, '''२७ सप्टेंबर, २०१७'''

<nowiki>-----------------------------------------------------------------------------------------------</nowiki>
<br /><br />
[[वर्ग:भाषाशास्त्र]]
[[वर्ग:भाषाशास्त्र]]

१४:१३, ३१ डिसेंबर २०२० ची नवीनतम आवृत्ती

'तुलनात्मक भाषा शास्त्र किंवा तौलनिक भाषाशास्त्र'ही वेगवेगळ्या भाषांमधील ऐतिहासिक परस्परसबंध तौलनिक दृष्ट्या अभ्यासणारी [[ऐतिहासिक भाषाशास्त्र|ऐतिहासिक भाषाशास्त्राची]ची एक शाखा आहे.