"ढाका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎top
No edit summary
 
ओळ २२: ओळ २२:
'''ढाका''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: ঢাকা) ही [[दक्षिण आशिया]]तील [[बांगलादेश]] देशाची [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानी]] व सगळ्यात मोठे शहर आहे. [[बुरिगंगा नदी|बुरिगंगेच्या]] तीरावर वसलेल्या ढाक्याची ढाका महानगर क्षेत्रांतर्गत लोकसंख्या सुमारे १.४ कोटी (इ.स. २०१३ सालातील अंदाज) आहे. ढाका हे जगातील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर असून ते बांगलादेशाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.

१७व्या शतकामध्ये [[मुघल साम्राज्य]]ाच्या अधिपत्याखाली असताना हे शहर ''जहांगिर नगर'' ह्या नावाने ओळखले जात असे. [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश राजदरम्यान]] ढाक्याची खऱ्या अर्थाने प्रगती झाली. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ढाका [[पूर्व पाकिस्तान]]ची तर १९७१ सालापासून [[बांगलादेश]]ची राजधानी राहिले आहे.
१७ व्या शतकामध्ये [[मुघल साम्राज्य]]ाच्या अधिपत्याखाली असताना हे शहर ''जहांगिर नगर'' ह्या नावाने ओळखले जात असे. [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश राजदरम्यान]] ढाक्याची खऱ्या अर्थाने प्रगती झाली. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ढाका [[पूर्व पाकिस्तान]]ची तर १९७१ सालापासून [[बांगलादेश]]ची राजधानी राहिली आहे.

मुघल सल्तनत दरम्यान, 17 व्या शतकात हे शहर "जहांगीर नगर" म्हणूनही ओळखले जात असे, ते केवळ प्रादेशिक राजधानीच नव्हते तर जगभरात येथे बनविलेल्या मलमलच्या व्यापारात देखील वापरले जात असे.
मुघल सल्तनत दरम्यान, 17 व्या शतकात हे शहर "जहांगीर नगर" म्हणूनही ओळखले जात असे, ते केवळ प्रादेशिक राजधानीच नव्हते तर जगभरात येथे बनविलेल्या मलमलच्या व्यापारात देखील वापरले जात असे.

१४:३३, २९ डिसेंबर २०२० ची नवीनतम आवृत्ती

ढाका
ঢাকা
बांगलादेश देशाची राजधानी
ढाका is located in बांगलादेश
ढाका
ढाका
ढाकाचे बांगलादेशमधील स्थान

गुणक: 23°42′0″N 90°22′30″E / 23.70000°N 90.37500°E / 23.70000; 90.37500

देश बांगलादेश ध्वज बांगलादेश
जिल्हा ढाका
स्थापना वर्ष इ.स. १६०८
क्षेत्रफळ ८१५.८ चौ. किमी (३१५.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १३ फूट (४.० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,४३,९९,०००
  - घनता ४५,००० /चौ. किमी (१,२०,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०६:००
http://www.dhakacity.org/

ढाका (बंगाली: ঢাকা) ही दक्षिण आशियातील बांगलादेश देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बुरिगंगेच्या तीरावर वसलेल्या ढाक्याची ढाका महानगर क्षेत्रांतर्गत लोकसंख्या सुमारे १.४ कोटी (इ.स. २०१३ सालातील अंदाज) आहे. ढाका हे जगातील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर असून ते बांगलादेशाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.

१७ व्या शतकामध्ये मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली असताना हे शहर जहांगिर नगर ह्या नावाने ओळखले जात असे. ब्रिटिश राजदरम्यान ढाक्याची खऱ्या अर्थाने प्रगती झाली. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ढाका पूर्व पाकिस्तानची तर १९७१ सालापासून बांगलादेशची राजधानी राहिली आहे.

मुघल सल्तनत दरम्यान, 17 व्या शतकात हे शहर "जहांगीर नगर" म्हणूनही ओळखले जात असे, ते केवळ प्रादेशिक राजधानीच नव्हते तर जगभरात येथे बनविलेल्या मलमलच्या व्यापारात देखील वापरले जात असे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: