"सायबर गुन्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Cybercrime - keyboard and handcuffs.jpg|thumb|सायबर गुन्हा]]
[[File:Cybercrime - keyboard and handcuffs.jpg|thumb|सायबर गुन्हा]]
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''सायबर गुन्हा''' किंवा '''संगणकीय गुन्हा''' ही संज्ञा [[संगणक]] व [[महाजाल|इंटरनेटाशी]] संबंधित असणाऱ्या व प्रत्यक्ष गुन्ह्यात संगणकाचा प्रामुख्याने वापर असणाऱ्या गुन्ह्याला उद्देशून योजली जाते. सायबर गुन्हे विशेषकरून [[हॅकिंग]], [[प्रताधिकारभंग]], [[बाल लैंगिक चित्रण]] इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे.
'''सायबर गुन्हे - भाग १'''

# '''महिलांना सामना करावा लागत असलेले सायबर गुन्हे'''
# '''ई-मेलद्वारे होणारा छळ'''
# '''सायबर स्टॉकिंग (Stalking) (सायबर विश्वातून होणारा पाठलाग)'''
# '''आपल्या देशातील सायबर स्टॉकिंगबाबतची वास्तविकता जाणून घेणाऱ्या काही प्रातिनिधिक घटना'''
# '''सायबर पोर्नोग्राफी (सायबर विश्वातून पसरविली जात असलेली अश्लिलता)'''
# '''सायबर डीफमेशन (बदनामी)'''
# '''मॉर्फिंग (संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटवरील मजकूरामध्ये किंवा छायाचित्रांमध्ये फेरफार करणे)'''
# '''ई-मेल स्फुफिंग (ईमेलद्वारे होणारे विडंबन/टवाळी)'''

'''बर गुन्हा''' किंवा '''संगणकीय गुन्हा''' ही संज्ञा [[संगणक]] व [[महाजाल|इंटरनेटाशी]] संबंधित असणाऱ्या व प्रत्यक्ष गुन्ह्यात संगणकाचा प्रामुख्याने वापर असणाऱ्या गुन्ह्याला उद्देशून योजली जाते. सायबर गुन्हे विशेषकरून [[हॅकिंग]], [[प्रताधिकारभंग]], [[बाल लैंगिक चित्रण]] इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे.





१७:२३, ११ डिसेंबर २०२० ची आवृत्ती

सायबर गुन्हा

सायबर गुन्हे - भाग १

  1. महिलांना सामना करावा लागत असलेले सायबर गुन्हे
  2. ई-मेलद्वारे होणारा छळ
  3. सायबर स्टॉकिंग (Stalking) (सायबर विश्वातून होणारा पाठलाग)
  4. आपल्या देशातील सायबर स्टॉकिंगबाबतची वास्तविकता जाणून घेणाऱ्या काही प्रातिनिधिक घटना
  5. सायबर पोर्नोग्राफी (सायबर विश्वातून पसरविली जात असलेली अश्लिलता)
  6. सायबर डीफमेशन (बदनामी)
  7. मॉर्फिंग (संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटवरील मजकूरामध्ये किंवा छायाचित्रांमध्ये फेरफार करणे)
  8. ई-मेल स्फुफिंग (ईमेलद्वारे होणारे विडंबन/टवाळी)

बर गुन्हा किंवा संगणकीय गुन्हा ही संज्ञा संगणकइंटरनेटाशी संबंधित असणाऱ्या व प्रत्यक्ष गुन्ह्यात संगणकाचा प्रामुख्याने वापर असणाऱ्या गुन्ह्याला उद्देशून योजली जाते. सायबर गुन्हे विशेषकरून हॅकिंग, प्रताधिकारभंग, बाल लैंगिक चित्रण इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे.


बाह्य दुवे